मिपाकरांना नमस्कार,
नुकतेच आपले मिपाकर श्री चित्रगुप्त यांच्या समर्थ कुंचल्यातुन उतरलेले एक चित्र पहायचा योग आला. अतिशय सुरेख चित्र!
दुवा येथे
चित्र सुंदर आहे यात प्रश्नच नाही. परंतु चित्राबद्दल तिथे काही माहीती नाही. शिवाय आपले विलासराव म्हणतात त्याप्रमाणे चित्रकाराच्या मनात नेमके काय आहे, चित्राचा अर्थ काय हे कळत नाही. की चित्रकाराला विचारायला हिंमत होत नाही. मग शेवटी जनता जनार्दनालाच विचारायचे ठरवून हा धागा काढला.
माझे परिक्षण -
ह्या चित्राचे नाव नक्कीच 'पाशवी' असावे. चार स्त्रियांच्या ह्या चित्राला कदाचित युयुत्स्यु 'एक भयस्वप्न (नाईटमेयर)' असेही नाव देतील. मला वाटते की सर्वात पुढे दिसणारी ही एक आजची स्त्री आहे. तिच्या मागे तीन माना टाकलेल्या स्त्रीया आहेत. कदाचित हा सांख्यीकी विदा असेल की दर ताठ मानेच्या स्त्री मागे किमान तीन मानमोडक्या स्त्रीया असतात. किंवा आजच्या मुक्त स्त्रीच्या मागे तिच्या आई, आज्जी, पणजी यांचे मान मोडेस्तोवर घेतलेले परिश्रम संघर्ष कारणीभूत आहे. भले सर्व स्त्रीयात दिसणारा वर वरचा फरक असेलही (जो वेगवेगळ्या केसांच्या रंगावरुन आला आहे) सौंदर्यप्रेमी चित्रकाराने वेगवेगळ्या कालखंडातील स्त्रीयांच्या'फॅशन'ला योग्य मान दिला आहे असे मला त्या वेगळ्या रंगावरुन वाटते . किंवा भारताच्या इतिहासात आर्य स्त्री ते मधे मुघल पारतंत्र्यातील ते आजची लोकशाही भारतातील असा रंगछटांवरुन प्रवास दाखवला असेल.
मोर हा प्रत्येक स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणुन दाखवला आहे व तो आजच्या स्त्रिच्या हातून दाणे खाताना म्हणजे ते स्वप्न आजच्या स्त्रीने खरे केले आहे हे दाखवायला काढला असावा.
असो तरी तुम्हाला काय वाटते? काय अर्थ असावा? प्लीज समजवून सांगा.
डिस्क्लेमरः माननीय श्री चित्रगुप्त यांच्या पूर्वपरवानगीने काढलेला धागा. चित्रकला या विषयावर गमतीदार अंगाने का होईना साधकबाधक चर्चा व्हावी हा उद्देश. श्री. चित्रगुप्त यांनी जरुर विवेचन करावे.

वाचने
28155
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक निरीक्षण
ऑन अ मोअर सिरीअस नोट, मला असे
कसे?
In reply to ऑन अ मोअर सिरीअस नोट, मला असे by मृत्युन्जय
अच्छा

माझे चित्रकलेतले ज्ञान अगाध
In reply to अच्छा by सहज
ओह
In reply to माझे चित्रकलेतले ज्ञान अगाध by मृत्युन्जय
आंणि हो तो मोर कृष्णाचे रुपक
In reply to ओह by सहज
सहजराव
बघु चर्चेतुन काय अर्थ निघतोय ते?
In reply to सहजराव by विलासराव
सोप्पे इंटरप्रेटेशन
सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे चित्र
भारी!!!!
In reply to सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे चित्र by सुनील
सर्वात मागची आहे ती सुषमा
In reply to सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे चित्र by सुनील
जबरी आहेस
हे केसांचे रंग (हेअरडाय)
ठोकळ अर्थ असायलाच हवा का?
सहमत
In reply to ठोकळ अर्थ असायलाच हवा का? by विसुनाना
सहजरावांचा अर्थ माझ्या मनातील
'पाय नसलेला मोर आणि
अगदी!
In reply to 'पाय नसलेला मोर आणि by परिकथेतील राजकुमार
हा हा हा हा !!!
In reply to 'पाय नसलेला मोर आणि by परिकथेतील राजकुमार
उत्तम धागा.
हेच..
In reply to उत्तम धागा. by गणपा
चालूद्या चालूद्या...
इंटरप्रिटेशन नं ....
सर्वात समोरची, चवथी स्त्री,
In reply to इंटरप्रिटेशन नं .... by नितिन थत्ते
असले तरी...
In reply to सर्वात समोरची, चवथी स्त्री, by वपाडाव
ह्यालाच जिज्ञासु वृत्ती
In reply to असले तरी... by पंगा
(No subject)
शांतता
हं...
In reply to शांतता by विनायक प्रभू
मागच्या ३ स्त्रीया मोराला
हा हा हा
=))
चार चौघी
या चित्रात मला काय आवडलं?
मला यामध्ये दबंग च्या मुंनीच
राजेश
महीला सदस्य मिपाकरांकडून अजुन
In reply to राजेश by सहज
:-)
In reply to महीला सदस्य मिपाकरांकडून अजुन by भडकमकर मास्तर
शंका
In reply to :-) by सहज
प्रकाटाआ
In reply to शंका by परिकथेतील राजकुमार
"मिळून सार्याजणी"च्या
अतिशय सुरेख चित्र .. ...
छान अर्थ
In reply to अतिशय सुरेख चित्र .. ... by मनीषा
धागा अतिशय उत्तम आहे. अशा
शुचितै
In reply to धागा अतिशय उत्तम आहे. अशा by शुचि
मस्त हो सहजराव.
श्री चित्रगुप्त यांची बरीचशी चित्रे
चित्र सुंदरच आहे.
प्रगल्भ, विचारपूर्ण चर्चा... खूपच छान.
स्वतः चित्रगुप्त तसेच
माझा प्रयत्न
भारी
In reply to माझा प्रयत्न by धनंजय
आवडले!
In reply to माझा प्रयत्न by धनंजय
अनेकभार्या शैली
:-)
In reply to अनेकभार्या शैली by सोत्रि
इंटरेस्टिंग
स्मिता पाटील - शबाना आझमी
चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म
आणि हो