जय हींद,
देहरुपी मंदीराच्या कळसावर केस कमी झलेत्,त्यात मागे डोक्यावर फराच कमी झालेत्,त्यांना मुलामा चढवावा म्हणुन तात्पुरते बायोफायबर हेअर इंप्लांट(म्हणजे जेवढा काळ टीकेल ते टीकेल) करवयाचे आहे,आता ते पहील्यापेक्षा सुरक्षित आहेत(इन्फेक्शन व्ह्यायचा चान्स कमी).
पण चमकणारे सोने नसते,पण नसतेच असेही नाही,म्हणुन आपणास ह्या सर्जरीबद्द्ल काहीही माहीती असल्यास,आपणा माहीतीतल्या कोण्या व्यक्तीने ही सर्जरी केली असल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल्,हाच हा धागा काधायचा उद्देश्/हेतु आहे.
ईंटरनेट्वर माहीती आहे पण खरे अनुभव कथन केलेले कोणी नाही,तेव्हा कृपया मदत करावी.आपली खुप मदत होईल.
धन्यवाद.
वाचने
8217
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला पण 'जयहिंद'.
वीरु हो आपला शेहवाग त्याने
सेहवाग, सलमान अथवा हर्षा
हर्षा भोगले यांच्याशी संपर्क
सहजच विचारतो, लग्न झालय का
डानरावाना विचारा
१) स्वतःला माहिती आहे केस
१) अगदी खरे दीसतात्,तुम्ही
In reply to १) स्वतःला माहिती आहे केस by प्यारे१
+१
सेहवाग - डायरेक्ट हेअर
माझ्यामते टक्कलही पर्सनॅलीटीत
+1
In reply to माझ्यामते टक्कलही पर्सनॅलीटीत by अलख निरंजन
का? हे काय वाईट्ट आहे?
In reply to +1 by रमताराम
अहो डोकं शेव करण्याचं म्हणत
In reply to का? हे काय वाईट्ट आहे? by Nile
अहो
In reply to अहो डोकं शेव करण्याचं म्हणत by अलख निरंजन
थोडे पुढे
In reply to अहो by रमताराम
छगन भुजबळना विचरा
हेच म्हणायचे होते . - (
In reply to छगन भुजबळना विचरा by नर्मदेतला गोटा
.
तुम्ही कुरूप दिसता असं
तुम्ही महा-गुरून सारखा विग का
हा प्रतिसाद सुपरलाईक करण्यात
In reply to तुम्ही महा-गुरून सारखा विग का by माझीही शॅम्पेन
अहो धन्यवाद ! लाईन बरीच मोठी
In reply to हा प्रतिसाद सुपरलाईक करण्यात by सविता
केश योग वापरा... त्याने
.
कोनाला कशाचं तर pramanik