मान्य आहे, की कोणी एक पाणीपुरीवाला एक घाणेरडे कृत्य करतांना पकडला गेला.
शक्य आहे, की असे समाजविघातक आणखीही काही असतील.
समाजत घडलेले असे एक उदाहरण पाहिले आणि हातावर पोट असलेल्या ३०० कष्टकरी लोकांचे स्टॉल्स फोडले.
वड्याचे तेल वांग्यावर?
हे सगळेच स्टॉलवाले असे बेजाबदार होते?
अशी शिक्षा ३०० निरपराध लोकांना देणारे हे कायद्याचे रक्षक होते की आणखी कोणी?
एका घाणेरड्या कृत्याने येवढी चीड निर्माण केली. मग पोट फुगेस्तोवर खाऊन देखील भूक न भागलेले, आणि पुढच्या सात पिढ्यांची तरतूद स्वीस बँकेत करून ठेवणारे भ्रष्टाचारी, त्यांची किळसवाणी भूक बघून सगळे गप्प का बसतात? त्यांना जाब विचारायला तर कायदा देखील समर्थ नाही.
इथे गरीब, मध्यमवर्गी कष्टकरी बरे आयतेच टार्गेट लोकांना सापडले होते. आणि त्यांनी पुन्हा उत्तर हिंदुस्थानातून मुंबईत येऊन चार पैसे कमावण्याचा महान अपराध केला होता!
मिपाकरांचे यावर काय विचार आहेत?
बातमीचा दुवा-
http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=5119728
वाचने
5458
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्त ३०० च मारले ? बाकीच्या
टार्या लेका तुला काय कळते
In reply to फक्त ३०० च मारले ? बाकीच्या by टारझन
विचारवंत ?
In reply to टार्या लेका तुला काय कळते by परिकथेतील राजकुमार
समजले !!
In reply to टार्या लेका तुला काय कळते by परिकथेतील राजकुमार
:)
In reply to टार्या लेका तुला काय कळते by परिकथेतील राजकुमार
विचारवंत ?
In reply to टार्या लेका तुला काय कळते by परिकथेतील राजकुमार
स्वप्नरंजन
In reply to फक्त ३०० च मारले ? बाकीच्या by टारझन
इकडे फक्त कायदेशीर परवाना
In reply to स्वप्नरंजन by अरुण मनोहर
मनसे ने जे केले १००% टक्के
In reply to स्वप्नरंजन by अरुण मनोहर
ह्याचा
In reply to मनसे ने जे केले १००% टक्के by माझीही शॅम्पेन
समाजाच्या विरुद्ध अशी भुमिका
बळी
यावर विविध प्रतिक्रिया येऊ
भेळ्वाले पण संडास करुन
कोणती ? ओल्ली का सुक्की ?
In reply to भेळ्वाले पण संडास करुन by अविनाशकुलकर्णी
पब्लिसिटी स्टंट
आता शिवपाणीपूरी सुरू करायाला हवी.
सहमत आहे.
In reply to आता शिवपाणीपूरी सुरू करायाला हवी. by मनोहर काकडे
एकट्या
क्रिकेट नावाची अफूची गोळी
||पुण्याचे परुळेकर||
In reply to क्रिकेट नावाची अफूची गोळी by llपुण्याचे पेशवेll
क्या बात है !
In reply to क्रिकेट नावाची अफूची गोळी by llपुण्याचे पेशवेll
भय्ये लोकांच्या गावी रोजगार
बहोत खूब!
In reply to भय्ये लोकांच्या गावी रोजगार by रेवती
खून वगैरे गोष्टी करताना आधीच
In reply to बहोत खूब! by अरुण मनोहर
लोकांना ज्यास्त राग कशाचा आहे?
पुण्यातले मराठी भेळवाले तरी
In reply to लोकांना ज्यास्त राग कशाचा आहे? by गोगोल
मनसेने जे काही केले (करते) ती
स्वतःच्या जबाबदारीवर ही फीत
मी कारवाईचे समर्थन करेन. पण