अण्णांचे आंदोलन कशासाठी...?
हा आपल्या सारख्या सामान्य माणसांना पडलेला प्रश्न . याच प्रश्नाचे उत्तर शोधताना मला स्टार माझा च्या ब्लॉगवर श्री जयकृष्ण नायर यांचा वरील नावाचा लेख वाचायला मिळाला .सदर लेख वाचल्यावर आपल्या लक्षात येते कि अण्णा का उपोषणाला बसलेत?आणि सरकार का चालढकल करतंय?
सादर आहे
अण्णांचे आंदोलन कशासाठी...?
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1824
अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आमीर खान याने देखील मनमोहन सिंग यांना पत्र लिहिले आहे.
आमीरचं पंतप्रधानांना पत्र
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1828
किती विचित्र परिस्थिती आहे हि कि ज्यांच्या वर कारवाई साठी हे विधेयक आणले जातेय त्यांच्याच मंजुरीची त्याला गरज आहे.
ग्रेट हिंदुस्तान !!!!!!!!!!!!!!!!
अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे अण्णांचे एकट्यासाठी नसून ते आपल्या साठी आहे , आपले आंदोलन आहे .त्याच्या कडे मिडिया सारखे तटस्थेने बघू नका , तुम्हाला जर एक रुपयाची देखील लाच देताना आणि खाताना {घेताना }लाज वाटत असेल तर आणि तरच या आंदोलनाला पाठींबा द्या , सामील व्हा . आपल्या देशातील परिस्थिती पाहता आपल्याला नाही तर निदान आपल्या पुढील पिढीला तरी याचा नक्की लाभ होईल .
वाचने
9214
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
याच्याकडे एका व्यक्तिचे आंदोलन म्हणून न पाहता
खुपच धक्कादायक -
In reply to याच्याकडे एका व्यक्तिचे आंदोलन म्हणून न पाहता by विनायक बेलापुरे
ह्यावेळी
ओक्के. मग काय कराव असं तुमचं
In reply to ह्यावेळी by sagarparadkar
मला काय म्हणायचे होते ते लिंकमधे योग्य शब्दात मांडले आहे ...
In reply to ओक्के. मग काय कराव असं तुमचं by अप्पा जोगळेकर
अण्णा हजारे हिरो झाले.. लाखो
अण्णा साहेब तुम आगे बढो हम
केवळ जनलोकपालबिलासाठी नाही
असच घडो
In reply to केवळ जनलोकपालबिलासाठी नाही by अविनाश कदम
+१
In reply to केवळ जनलोकपालबिलासाठी नाही by अविनाश कदम
हम्म!
?
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
आमरण उपोषण
In reply to ? by अलख निरंजन
बराचसा सहमत... + थोडे पुढे
In reply to आमरण उपोषण by पिवळा डांबिस
धन्यवाद
In reply to बराचसा सहमत... + थोडे पुढे by विकास
सुंदर प्रतिसाद
In reply to बराचसा सहमत... + थोडे पुढे by विकास
या विषयावर त्यांच्यासारख्या
In reply to आमरण उपोषण by पिवळा डांबिस
@पैसे कमवायला अमेरिकेला पळून
In reply to आमरण उपोषण by पिवळा डांबिस
प्रश्न
In reply to आमरण उपोषण by पिवळा डांबिस
+१०१
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
काका, त्यांनी आमरण नाही तर
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
सहमत
In reply to काका, त्यांनी आमरण नाही तर by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to काका, त्यांनी आमरण नाही तर by विश्वनाथ मेहेंदळे
नाव
In reply to +१ by sagarparadkar
लाजत नाही हो
In reply to नाव by प्रदीप
लोकपालाने जर एकाद्याला शिक्षा सुनावली तर तो अपील करू शकतो?
In reply to काका, त्यांनी आमरण नाही तर by विश्वनाथ मेहेंदळे
दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी!
लोकसत्ता...
प्रशु
In reply to लोकसत्ता... by प्रशु
पंतप्रधानांना पत्रः अण्णा हजारे
अण्णांचे आंदोलन कशासाठी...?
अण्णांचे आंदोलन कशासाठी...?
चला
In reply to अण्णांचे आंदोलन कशासाठी...? by रामपुरी
सुयशचिंतन.
लक्षावधी लोकांनी एकत्र येऊन
शेवटी अण्णांचा आणी जनतेचा
माझे मत ...
लोकशाही आणि भ्रष्टाचारमुक्त
In reply to माझे मत ... by छोटा डॉन
मान्य ...
In reply to लोकशाही आणि भ्रष्टाचारमुक्त by नि३
ओके...भापो.. धन्यवाद
In reply to मान्य ... by छोटा डॉन
अण्णांचा विजय ? तो कसा बा ?
+१
In reply to अण्णांचा विजय ? तो कसा बा ? by सूर्याजीपंत
समजा असा अनिर्बंध अधिकार
UK वरुन अण्णा हजारेंना पाठिंबा ...
प्रतीसादात उधळलेली मुक्ताफळे
उपोषणावर कायद्याने बंदी हवी
सं.रा.सं.च्या भ्रष्टाचारविरोधी परिषदेच्या ठरावाचे अनुसमर्थन?