नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो,
माझ्या चेन्नई धाग्यावर काही प्रतिसदांमधे प्रवासी भाडे किंवा ईतर खर्च यासंबंधात पुणे व ईतर शहरांची तुलना केली आहे.
तो धागा चर्चेसाठी नसून विरंगुळा या सदरात असल्याने तिथे प्रतिसाद न देता हा नविन धागा सुरु करत आहे.
गेल्या काही वर्षात बरंच फिराफिर झाली.. मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई. पुणे तर घरच. प्रत्येक ठिकाणी गप्पा मारताना हा विषय निघतोच. तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल. प्रत्येक जण स्वतःचे शहर किती चांगले आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो आणि मग शहरांची तुलना सुरु होते. कित्येकदा ही तुलना मनात ठेवुनच त्या शहरामधे जाण्याचा योग जरी आला तरी मग दृष्टीकोन संकुचितच राहतो किंवा तुसडेपणा केला जातो. अर्थात हे सर्व बर्याचदा ईतर गोष्टींचे फ्रस्टेशन काढण्याचे प्रकार जरी असले तरी खरच ही तुलना योग्य आहे का?
पुणे हे सर्वांचे हल्ला करण्यासाठी आवडते शहर आहे. पुणे म्हंटल तरी जळजळ सुरु होते काहींना. पुण्याचे उदाहरण घेण्याचे कारण मी पुणेकर आहे हे नसुन वेगळे आहे.
बंगलुरु, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे या शहरामधे पुणे ऑड सिटी आउट आहे.. कशी?
तर पुणे हे शहर कोणत्याही राज्याची राजधानी नाही. आर्थिक गणित बघितले तर सर्वात जास्त बजेट हे नेहमी राजधान्यांना दिले जाते, ईतर शहरांना त्या मानाने काहीच पैसा मिळत नाही विकासासाठी, मग अशा शहरांना लोकांकडून पैसा जमा करावा लागतो विकास साधण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत होती कधी काळी कारण कारखान्यांवर जबरदस्त लादलेला कर. त्यामुळे बर्याच कंपन्या पुण्याबाहेर गेल्या हे नुकसान..परंतु पिंपरी चिंचवडचा विकास पाहण्याजोगा आहे आज.
राजधान्यांमधे पब्लीक ट्रान्स्पोर्ट साठी सरकारी सपोर्ट असतो. मग चेन्नई असो वा बंगलोर. मग चेन्नै मधे सहाजिकच तिकेट ७ रुपये असेल ते पुण्यात १५-१८ रुपये असणार. या सर्वाला जबाबदार सरकारी धोरणे आहेत असे मला वाटते. महाराष्ट्र राज्य सोडले तर किती राज्यांनी राजधानी सोडून ईतर शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले आहे? कर्नाटकात बंगलुरु सोडुन ईतर कोणत्या शहराचे तुम्ही नाव घ्याल? किंवा तामिळनाडु मधे चेन्नै शिवाय एक शहर?
पुणे हे अशा ईतर शहरांसाठी उदाहरण आहे कारण ते स्वत:च स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे. मला बर्याचदा पुण्याची तुलना मुंबई किंवा बंगलुरु शी करणारे लोकं भेटले की मी हेच उत्तर देतो. महाराष्ट्र हे एकच राज्य अहे जिथे कित्येक शहरे विकास साधत आहेत उदा. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर.. गुजरात काही दिवसात मागे टाकेल अशी शंका आहे म्हणा.. ;)
जाणकारांनी आणखीन प्रकाश टाकावा ही विनंती.. :)
एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो..
जय हिंद जय महाराष्ट्र!!!!
आपला मराठमोळा
वाचने
16302
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय पुणे!
+१२
In reply to जय पुणे! by यशोधरा
लय भारी.
जागा रारून ठेवतो.
नेहमीप्रमाणे ..
In reply to जागा रारून ठेवतो. by चिंतामणी
नेहमी प्रमाणे
In reply to नेहमीप्रमाणे .. by टारझन
हे जास्त योग्य वाटतय ;)
In reply to नेहमी प्रमाणे by गेंडा
गड्या शेवटी आपला गाव बरा
विकास
चिरोटा शेट, धाग्याच्या मूळ
In reply to विकास by चिरोटा
मला वाटत, पुण्याच्या
In reply to चिरोटा शेट, धाग्याच्या मूळ by मराठमोळा
खुप उत्तम विवेचन ममो. पण मला
+१
In reply to खुप उत्तम विवेचन ममो. पण मला by मृत्युन्जय
अत्यंत नावडते.
In reply to खुप उत्तम विवेचन ममो. पण मला by मृत्युन्जय
अत्यंत स्फोटक प्रतिसाद..
In reply to अत्यंत नावडते. by साती
साती शहरी लोक त्याच शहरांना
In reply to अत्यंत नावडते. by साती
मुंबई
In reply to अत्यंत नावडते. by साती
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
In reply to अत्यंत नावडते. by साती
उगाचच..
In reply to +११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ by पिवळा डांबिस
ममोशी सहमत होण्याचा मोह आवरत
In reply to उगाचच.. by मराठमोळा
मनोरंजक प्रतिसाद
In reply to उगाचच.. by मराठमोळा
पुन्हा गल्लत होते आहे.. इथे
In reply to मनोरंजक प्रतिसाद by पिवळा डांबिस
हं!
In reply to पुन्हा गल्लत होते आहे.. इथे by मराठमोळा
युपी बिहार मधला युपीबिहारी
In reply to मनोरंजक प्रतिसाद by पिवळा डांबिस
बाकी मुंबै अमिबा सारखी वाढली
In reply to युपी बिहार मधला युपीबिहारी by टारझन
+१
In reply to बाकी मुंबै अमिबा सारखी वाढली by llपुण्याचे पेशवेll
>>पुण्याचेही तसेच होऊ घातले
In reply to बाकी मुंबै अमिबा सारखी वाढली by llपुण्याचे पेशवेll
टारुशेट डोंगळे गुळालाच
In reply to युपी बिहार मधला युपीबिहारी by टारझन
हम्म
In reply to अत्यंत नावडते. by साती
व्यवसायवृद्धी तर हवी आहे पण
In reply to खुप उत्तम विवेचन ममो. पण मला by मृत्युन्जय
+१
In reply to व्यवसायवृद्धी तर हवी आहे पण by llपुण्याचे पेशवेll
महाराष्ट्र हे एकच राज्य अहे
शहर-राज्य यांची तुलना एका
In reply to महाराष्ट्र हे एकच राज्य अहे by वपाडाव
'दिवार' मधील डायलॉग आठवला..
In reply to शहर-राज्य यांची तुलना एका by गणेशा
अॅज कम्पेअर्ड टू चेनै....
In reply to महाराष्ट्र हे एकच राज्य अहे by वपाडाव
घ्या.. कुणाला कशाचं तर
In reply to अॅज कम्पेअर्ड टू चेनै.... by मृगनयनी
-प्र्काटाआ
In reply to घ्या.. कुणाला कशाचं तर by मराठमोळा
मृग्गाच्या या प्रतिसादाला अन
In reply to घ्या.. कुणाला कशाचं तर by मराठमोळा
सहमत!
In reply to महाराष्ट्र हे एकच राज्य अहे by वपाडाव
+२३ लातूर, बीड परभणी हो हो
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
पिडाकाकांनी वैदर्भीय शहरांना
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
नाय रे बाबा!
In reply to पिडाकाकांनी वैदर्भीय शहरांना by वपाडाव
लिखानाचा उद्देश मस्त आहे ..
गणेशा, मुळात पुण्यात काय आहे,
In reply to लिखानाचा उद्देश मस्त आहे .. by गणेशा
रोचक ...
In reply to गणेशा, मुळात पुण्यात काय आहे, by मराठमोळा
फ्रँकफर्ट ह्या जर्मनीच्या अतिप्रसिद्ध शहराचा
In reply to रोचक ... by छोटा डॉन
का बॉ ?
In reply to फ्रँकफर्ट ह्या जर्मनीच्या अतिप्रसिद्ध शहराचा by चिंतामणी
नो चिंता
In reply to का बॉ ? by छोटा डॉन
डानराव, मी एवढ्या व्यापक
In reply to रोचक ... by छोटा डॉन
सहमत आहे ...
In reply to डानराव, मी एवढ्या व्यापक by मराठमोळा
>>पुणे हे त्या प्रातांची (
In reply to रोचक ... by छोटा डॉन
श्री मेहेंदळे यांनी त्या
In reply to >>पुणे हे त्या प्रातांची ( by विश्वनाथ मेहेंदळे
डानराव आपले मत योग्य व
In reply to रोचक ... by छोटा डॉन
अपवादांची कारणमिमांसा ...
In reply to डानराव आपले मत योग्य व by llपुण्याचे पेशवेll
ममो. जी ठिक आहे. तुम्ही खुप
In reply to गणेशा, मुळात पुण्यात काय आहे, by मराठमोळा
सपोर्ट
प्रदीप शेट, मुंबईच काय तर
In reply to सपोर्ट by प्रदीप
एग्झॅक्टली, ममो हेच म्हणायचंय
In reply to प्रदीप शेट, मुंबईच काय तर by मराठमोळा
गुगलून पाहिले...
In reply to प्रदीप शेट, मुंबईच काय तर by मराठमोळा
माझ्या माहितीप्रमाणे बस सेवा
In reply to सपोर्ट by प्रदीप
वाचतोय !
हम्म
>>राजधान्यांमधे पब्लीक
मेहेंदळे काका, माझ्याकडे ठोस
In reply to >>राजधान्यांमधे पब्लीक by विश्वनाथ मेहेंदळे
ठोस
In reply to मेहेंदळे काका, माझ्याकडे ठोस by मराठमोळा
>>तुमचे वाहतूकीसंबंधीचे विधान
In reply to ठोस by प्रदीप
दुसरे पर्याय
In reply to >>तुमचे वाहतूकीसंबंधीचे विधान by मराठमोळा
मेहेंदळे काका???????????????
In reply to मेहेंदळे काका, माझ्याकडे ठोस by मराठमोळा
चिंतामणी काका, हे मेहेंदळे
In reply to मेहेंदळे काका??????????????? by चिंतामणी
पुणे आणि शहर?
तेरे पास क्या है?
राही!... अगं आता आमचं पुणं
In reply to तेरे पास क्या है? by राही
हो ना ...
In reply to राही!... अगं आता आमचं पुणं by मृगनयनी
सविस्तर...
मुंबई आणी त्यात येणाऱ्या
अस्सल पुणेकर किंवा मुंबईकर