Skip to main content

एप्रिल फुल

लेखक बन्याबापू यांनी गुरुवार, 31/03/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल ला असे काय घडले कि नेमकी या दिवशी आपली बुद्धि गायब होते ? जाणकारांनी 'पक्या' टाकावा...'आंद्या' चालणार न्हाय ;) -(गेंदा फुल) बन्याबापू

वाचने 3989
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

एप्रिल फुल बनाया तो उनको घुस्सा आया मेरा क्या कसुर जमानेका कसुर जिसने ये दस्तुर बनाया...

...पण जास्त लिहू शकत नाही..... आज थोड्याच वेळानंतर मिपा रात्री बारा वाजेपर्यंत विश्रांती अवस्थेत जाणार आहे.

In reply to by अरुण मनोहर

मराठीतील म्हणी कश्या समर्पक आहेत हे दिसले. उदा."कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक वेळ येणे" (ह.घ्या.)

आपल्या सर्वांचे लाडके श्रीमंत तात्या लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत

और और और...................................................................................................