Skip to main content

एप्रिल फुल

लेखक बन्याबापू यांनी गुरुवार, 31/03/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल ला असे काय घडले कि नेमकी या दिवशी आपली बुद्धि गायब होते ? जाणकारांनी 'पक्या' टाकावा...'आंद्या' चालणार न्हाय ;) -(गेंदा फुल) बन्याबापू

वाचने 4005
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

एप्रिल फुल बनाया तो उनको घुस्सा आया मेरा क्या कसुर जमानेका कसुर जिसने ये दस्तुर बनाया...

In reply to by चिंतामणी

काका, जन्मदिनाच्या अनेकोनेक शुभेच्छा....

In reply to by डावखुरा

उर्फ... उर्फ ..... धन्यु. (चायला काका बनवलेस का मला मिपावर. बघतो तुझ्या कडे. )

...पण जास्त लिहू शकत नाही..... आज थोड्याच वेळानंतर मिपा रात्री बारा वाजेपर्यंत विश्रांती अवस्थेत जाणार आहे.

In reply to by अरुण मनोहर

मराठीतील म्हणी कश्या समर्पक आहेत हे दिसले. उदा."कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक वेळ येणे" (ह.घ्या.)