ईंटरनेटवर नवे-जुने चित्रपट पहाण्यासाठी बर्याच वेबसाईटस उपलब्द्ध अहेत. पण बहुतेक वेबसाईटवर पायरेटेड चित्रपट, वाईट क्वालिटी, व्हायरस आणी मालवेअर्स असे बरेच प्रोब्लेम असतात.
पण राजश्री, सोनी सारख्या काही मोठ्या चित्रपट निर्मीती करणार्या संस्थांच्या उत्तम वेबसाईटसही आहेत. मला माहीत असलेल्या काही चांगल्या आणी लिगल वेबसाईटस ईथे देत आहे. बर्याचजणांना यातील बहुतेक वेब्साईटस माहीत असतील. तुम्हाला आणखी काही चांगल्या वेबसाईटस माहीत असतील तर यात भर घालावी.
इंग्लिश
http://www.crackle.com/ (सोनी टी व्ही ची सबसिडरी)
मराठी, हिंदी
http://www.rajshri.com/
http://www.rajshrimarathi.com/Home/Free-Marathi-Regional-Videos-Online-…
http://www.rajshri.com/Home/Free-Bollywood-Videos-Watch-Your-Favorite-I…
खालिल वेबसाईटस वरचे चित्रपट पायरेटेड असावेत असे वाटते:
http://apalimarathi.com/ (मराठी)
http://www.apnaview.com/ (हिंदी)
http://www.film.fm/ (इंग्लिश)(या वेबसाईटवरुन काही जणांनी मालवेअर इन्फेक्शन रिपोर्ट केले आहे, तेव्हा जरा जपुन)
वाचने
8239
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
टीव्ही सिरीयलस
म टोरेंत वरुन दाउन लोद करावेत
www.extratorrent.com एक्दम
कोनाला लीगल तोरेन्त म्हैती
कोनाला लीगल तोरेन्त ह्याच
In reply to कोनाला लीगल तोरेन्त म्हैती by भडकमकर मास्तर
अहेम
In reply to कोनाला लीगल तोरेन्त ह्याच by टारझन
सहमत
In reply to अहेम by गोगोल
चान प्रतिसाद
In reply to कोनाला लीगल तोरेन्त ह्याच by टारझन
आपन स्वतः घरात आप्ल्याच
In reply to कोनाला लीगल तोरेन्त म्हैती by भडकमकर मास्तर
सगळेच टोरंट लीगल असतात
In reply to आपन स्वतः घरात आप्ल्याच by नरेशकुमार
@टारझन
लिगल वेबसाईटस
अजून एक कायदेशीर स्थळ
पण बहुदा हे फक्त अमेरिका आणि कॅनडातच दिसू शकते असे वाटते
In reply to अजून एक कायदेशीर स्थळ by विकास
मेगा वीडियो /स्टेज view ह्या
माझ्या मित्राची ब्रॉडबँड
गुगल प्रयोगशाळा
येथे जर्मनीत डाउनलोड केले तर