Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नेत्रेश on Tue, 03/08/2011 - 06:10
ईंटरनेटवर नवे-जुने चित्रपट पहाण्यासाठी बर्‍याच वेबसाईटस उपलब्द्ध अहेत. पण बहुतेक वेबसाईटवर पायरेटेड चित्रपट, वाईट क्वालिटी, व्हायरस आणी मालवेअर्स असे बरेच प्रोब्लेम असतात. पण राजश्री, सोनी सारख्या काही मोठ्या चित्रपट निर्मीती करणार्‍या संस्थांच्या उत्तम वेबसाईटसही आहेत. मला माहीत असलेल्या काही चांगल्या आणी लिगल वेबसाईटस ईथे देत आहे. बर्‍याचजणांना यातील बहुतेक वेब्साईटस माहीत असतील. तुम्हाला आणखी काही चांगल्या वेबसाईटस माहीत असतील तर यात भर घालावी. इंग्लिश http://www.crackle.com/ (सोनी टी व्ही ची सबसिडरी) मराठी, हिंदी http://www.rajshri.com/ http://www.rajshrimarathi.com/Home/Free-Marathi-Regional-Videos-Online-Movies-TV-Music-Stage-Plays http://www.rajshri.com/Home/Free-Bollywood-Videos-Watch-Your-Favorite-Indian-Movies-TV-Shows-Online खालिल वेबसाईटस वरचे चित्रपट पायरेटेड असावेत असे वाटते: http://apalimarathi.com/ (मराठी) http://www.apnaview.com/ (हिंदी) http://www.film.fm/ (इंग्लिश)(या वेबसाईटवरुन काही जणांनी मालवेअर इन्फेक्शन रिपोर्ट केले आहे, तेव्हा जरा जपुन)
  • Log in or register to post comments
  • 8224 views

प्रतिक्रिया

Submitted by नेत्रेश on Tue, 03/08/2011 - 06:31

Permalink

टीव्ही सिरीयलस

www.tv.com (इंग्लिश) अवांतर : काथ्याकुट संपादन करता येत नाही काय? अजुन लिंक प्रतिसादात टाकाव्या लागणार असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 03/08/2011 - 12:16

Permalink

म टोरेंत वरुन दाउन लोद करावेत

म टोरेंत वरुन दाउन लोद करावेत व पहावेत हा एक चांगला परयाय आहे..चांगले सिनेमे असलेले बरेच तोरेंत आहेत..ओन लाइन सिनेमे बघताना सिनेमा एकसंध पणे बघता येत नाहि..बुफरिंग मधे वेळ जातो...
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Tue, 03/08/2011 - 15:47

Permalink

www.extratorrent.com एक्दम

www.extratorrent.com एक्दम बेस्ट !
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 03/08/2011 - 16:02

Permalink

कोनाला लीगल तोरेन्त म्हैती

कोनाला लीगल तोरेन्त म्हैती हैत का?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 03/08/2011 - 16:20

In reply to कोनाला लीगल तोरेन्त म्हैती by भडकमकर मास्तर

Permalink

कोनाला लीगल तोरेन्त ह्याच

कोनाला लीगल तोरेन्त
ह्याच पठडीतले काही शब्द आठवले १. कर्णकर्कश्य शांतता २. भयानक सुंदर ३. वाचनिय निबंध ४. वॉटरप्रुफ टॉवेल ५. सिरियस टारझन ६. रंगकर्मी भडकमकर ७. उपक्रमी अवलिया ८. सुवचनी पर्‍या ९. सरकारमान्य गांजा हाऊस १०. सुपरस्टार अभिशेक ११. विचारवंत थत्ते १२. हुषार सुंदरी -(१२ चा ) विषनाथ नागोबाळे मला गोल्फ खेळता येतं की नाही माहित नाही . पण मी जालावर निरिक्षणं नोंदवत फिरतो.
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 03/09/2011 - 05:09

In reply to कोनाला लीगल तोरेन्त ह्याच by टारझन

Permalink

अहेम

अनॅलजी चुकल्या आहेत. लीगल टाअ‍ॅरेंट असू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Fri, 03/11/2011 - 05:02

In reply to अहेम by गोगोल

Permalink

सहमत

कर्णकर्कश शांतता असू शकते. (शांततेची सवय नसलेल्या मनुष्यास एकदम निरव शांततेचा अनुभव आल्यास कान असह्यपणे वाजू शकतात. कानाचे खेळ, दुसरे काय?) सरकारमान्य गांजा हाउस (किंवा तत्सम एंटिटी) असू शकते. नेदरलंड्ज़मध्ये अशी हौसे असावीत अशी शंका आहे. भीषण सौंदर्य बंगाल्यांना ठाऊक आहे, निबंध कधीमधी वाचनीयही असू शकतात. बाकी चालू द्या. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Fri, 03/11/2011 - 16:37

In reply to कोनाला लीगल तोरेन्त ह्याच by टारझन

Permalink

चान प्रतिसाद

टार्झन्द्दादा, छान लिहिता हो तुमी. आवडला प्रतिसाद तुमचा. (उल्टे लतकणारे) पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Tue, 03/08/2011 - 16:31

In reply to कोनाला लीगल तोरेन्त म्हैती by भडकमकर मास्तर

Permalink

आपन स्वतः घरात आप्ल्याच

आपन स्वतः घरात आप्ल्याच कॉम्पुटर वर एक तोरेन्त बनवायचा, तो आपनच अपलोड / डाउन्लोड करायचा, मग तो लिगल असतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 03/08/2011 - 21:38

In reply to आपन स्वतः घरात आप्ल्याच by नरेशकुमार

Permalink

सगळेच टोरंट लीगल असतात

इल्लीगल फकस्त त्यातून अपलोड्/डाऊनलोड होणारे कॉन्टेंट अस्तू शक्ते.
  • Log in or register to post comments

Submitted by टिलू on Tue, 03/08/2011 - 17:25

Permalink

@टारझन

या पठडीतला अजून एक शब्द -'तेजस्वी हलकट'
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Tue, 03/08/2011 - 22:57

Permalink

लिगल वेबसाईटस

१. टॉरांटवर चित्रपट संपुर्ण डाउनलोड झाल्याशिवाय पहाता येत नाही. वर दिलेल्या वेबसाईटवर ताबडतोब स्ट्रीमिंग सुरु होते आणी चित्रपट कुठूनही (सुरवातीपासुन किंवा मधुनच) पहाता येतो. २. टोरांटवरुन चित्रपट तुमच्या पीसीवर डाउनलोड करावे लागतात त्यात व्हायरस यायचा बराच संभव असतो. ३. तसेच परदेशात रहाणार्‍या भारतीय लोकांना टोरांट वापरणे कधी कधी प्रोब्लेम करु शकते. माझ्या मित्राची ब्रॉडबँड सर्वीस टोरांट वापरल्यामुळे दोन वेळा सस्पेंड झाली होती. ४. टोरांट वरुन चित्रपट डाउनलोड करणे बेकायदेशीर आणी अनैतीक आहे (यावर बरेचजण हसतील) म्हणुन चित्रपट पहाण्यासाठी सेफ आणी लिगल वेबसाईटसची माहीती एकत्रित जमा करायला हा धागा चालु केला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 03/09/2011 - 00:43

Permalink

अजून एक कायदेशीर स्थळ

http://www.hulu.com/ (मला नक्की कल्पना नाही, पण बहुदा हे फक्त अमेरिका आणि कॅनडातच दिसू शकते असे वाटते... तसे असेल तर त्याला "वर्ल्डवाईड वेब" का म्हणावे हा मोठ्ठा प्रश्नच आहे! :-) )
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Wed, 03/09/2011 - 05:12

In reply to अजून एक कायदेशीर स्थळ by विकास

Permalink

पण बहुदा हे फक्त अमेरिका आणि कॅनडातच दिसू शकते असे वाटते

बरोबर आहे. पण त्याचे कारण "वर्ल्डवाईड वेब" नसून ज्या त्या देशांचे काअ‍ॅपिराईट लाअ‍ॅज आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 03/09/2011 - 22:17

Permalink

मेगा वीडियो /स्टेज view ह्या

मेगा वीडियो /स्टेज view ह्या दोन साईट वर हमखास नवीन सिनेमे पाहून शकतो . तू नळी वर पण खूप जुने इंग्रजी /हिंदी सिनेमे असतात .
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 03/09/2011 - 23:04

Permalink

माझ्या मित्राची ब्रॉडबँड

माझ्या मित्राची ब्रॉडबँड सर्वीस टोरांट वापरल्यामुळे दोन वेळा सस्पेंड झाली होती... बापरे..............भारतात पण असे आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 03/10/2011 - 02:39

Permalink

गुगल प्रयोगशाळा

ह्याचा चित्रपट दाखवण्याशी संबंध नाही, पण भारतीय चित्रपट (आणि इतर) संगिताशी आहे. गुगल लॅबने जालावरील भारतीय गाणी शोधण्यासाठी म्हणून एक नवीन प्रकल्प चालू केला आहे. ते बघण्यासारखे आहे: http://www.google.co.in/music
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 03/10/2011 - 10:15

Permalink

येथे जर्मनीत डाउनलोड केले तर

येथे जर्मनीत डाउनलोड केले तर असे सर्रास होते . कोर्टाची नोटीस सुद्धा येते . पण ऑन लाईन सिनेमे पहिले तर काहीच प्रोब्लेम येत नाही . भारतात आमच्याकडे एम टी एन ल चे नेट आहे . त्यामुळे सिनेमे पाहता यायचे . बाकी अनेक फुकटात सिनेमे दाखवणाऱ्या साईट आता पे साईट झाल्या आहेत .
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com