Skip to main content

येडा आप्पा सरकार चा अजब आदेश

लेखक अँग्री बर्ड यांनी मंगळवार, 01/03/2011 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
११ मार्च ते १४ मार्च पर्यंत लग्नकार्ये बेळगावमध्ये करू नयेत हो.हिंदी फिल्म मध्ये जसा मुलीचा बाप यायचा मध्ये तसे कर्नाटक सरकार येईल अडवायला ! .

वाचने 2266
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

११ मार्च ते १४ मार्च विश्व कन्नड संमेलन आहे. त्यामुळे कुठलेही हॉल त्या काळामध्ये लग्नकार्यासाठी वापरायचे नाहीत. वापरल्यास परवाने काढून घेण्यात येतील.लोकांनी जे अगोदरच बुक केले होते ते चिंतेत आहेत

In reply to by अँग्री बर्ड

...हा एसेन्शियली लोकल इश्यू तुम्ही असा इंटरनॅशनलाइझ का करताय? नेहरूंनी कश्मीरप्रश्न यूनोत नेल्याने तो सुटला का? नाही. आपस में मिटा लो, यार!

लिंक कोडी सर.! सामना/नवाकाळ/म.टा. वगळता ही बातमी जिथे असेल त्याची लिंक द्या.

ही बातमी तरुण भारतातली आहे..मी लिंक शोधत आहे ..मी पेपर मध्ये वाचली होती ..गेल्या २-३ दिवसापूर्वी ..

रोहित किती वाईट बातमी सांगितली हो तुम्ही.आजपासुन अन्नपाणी तरी गोड लागेल का आम्हाला? मी तर एकदम हादरुन गेलो आहे.