११ मार्च ते १४ मार्च पर्यंत लग्नकार्ये बेळगावमध्ये करू नयेत हो.हिंदी फिल्म मध्ये जसा मुलीचा बाप यायचा मध्ये तसे कर्नाटक सरकार येईल अडवायला ! .
वाचने
2278
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की काय बातमी आहे हे समजले
नक्की काय बातमी आहे हे समजले नाही. लिंक द्या किंवा अधिक माहिती द्या.
...
११ मार्च ते १४ मार्च विश्व कन्नड संमेलन आहे.
त्यामुळे कुठलेही हॉल त्या काळामध्ये लग्नकार्यासाठी वापरायचे नाहीत.
वापरल्यास परवाने काढून घेण्यात येतील.लोकांनी जे अगोदरच बुक केले होते ते चिंतेत आहेत
अहो, पण...
In reply to ... by अँग्री बर्ड
...हा एसेन्शियली लोकल इश्यू तुम्ही असा इंटरनॅशनलाइझ का करताय?
नेहरूंनी कश्मीरप्रश्न यूनोत नेल्याने तो सुटला का? नाही.
आपस में मिटा लो, यार!
लिंक
लिंक कोडी सर.!
सामना/नवाकाळ/म.टा. वगळता ही बातमी जिथे असेल त्याची लिंक द्या.
...
ही बातमी तरुण भारतातली आहे..मी लिंक शोधत आहे ..मी पेपर मध्ये वाचली होती ..गेल्या २-३ दिवसापूर्वी ..
३ दिवस कळ काधा...
३ दिवस कळ काधा...
बाप रे.....आता काय होणार?
रोहित किती वाईट बातमी सांगितली हो तुम्ही.आजपासुन अन्नपाणी तरी गोड लागेल का आम्हाला? मी तर एकदम हादरुन गेलो आहे.