मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई / ठाणे परिसरातील अभ्यासिका - मदत हवी आहे.

इंटरनेटस्नेही · · काथ्याकूट
नमस्कार, मला मुंबई तसेच ठाण्यातील अभ्यासिकांबद्दल अतिशय त्वरेने माहिती हवी आहे.. घर आहे.. चांगले ३ बी एच के, अंशतः वातानुकुलीत पण "घर म्हणजे प्रेम जिव्हाळा, दुसरं तिसरं काही नसतं" या ओळी तुम्ही ऐकल्या असतीलच, त्याच प्रमाणे घर कितीही सुंदर, लक्सझुरीअस असो पण घरात जर अभ्यासाला लागणारी मनशांती मिळत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.. तेव्हा माझे मिपाकर मित्र मला याही बाबतीत मदत करतील अशी आशा आहे. - आपला कृपाभिलाषी, इंट्या अभ्यासकडवी., बी एम एस, मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी: एल एल बी मुंबई विद्यापीठ, कंपनी सेक्रेटरी (आय सी एस आय), एम कॉम (आय बी ओ) आय. गांधी. एन. ओ. युनिवर्सीटी.

वाचन 5029 प्रतिक्रिया 0