मुंबई / ठाणे परिसरातील अभ्यासिका - मदत हवी आहे.
नमस्कार,
मला मुंबई तसेच ठाण्यातील अभ्यासिकांबद्दल अतिशय त्वरेने माहिती हवी आहे.. घर आहे.. चांगले ३ बी एच के, अंशतः वातानुकुलीत पण "घर म्हणजे प्रेम जिव्हाळा, दुसरं तिसरं काही नसतं" या ओळी तुम्ही ऐकल्या असतीलच, त्याच प्रमाणे घर कितीही सुंदर, लक्सझुरीअस असो पण घरात जर अभ्यासाला लागणारी मनशांती मिळत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.. तेव्हा माझे मिपाकर मित्र मला याही बाबतीत मदत करतील अशी आशा आहे.
-
आपला कृपाभिलाषी,
इंट्या अभ्यासकडवी., बी एम एस, मुंबई विद्यापीठ,
विद्यार्थी: एल एल बी मुंबई विद्यापीठ, कंपनी सेक्रेटरी (आय सी एस आय), एम कॉम (आय बी ओ) आय. गांधी. एन. ओ. युनिवर्सीटी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गोरेगावचा ना रे?
आयला इंट्या तू गोरेगावचा?
डोंबिवलीत आहे एक मस्त
>>घर म्हणजे प्रेम जिव्हाळा,
ठाण्याला शिवाइनगर ला गजानन
ओके ! कळव्यात एक भर बाजारात
ज्यांना मनापासून अभ्यास
+१
स्पष्टीकरण
पुन्हा एकदा मी अतिशय दुखावला
एवढं लिहिणं चांगलं दिसत नाही
च्यायला एलएलबी करतोय इंट्या
अन शिवाय...
दुखावल्याचा प्रतिसाद आल्याने,
ठाण्यात
प्र का टा आ
वाहीदा टाई
विवेकानंद ... विवेकानंद .. .
Cheer Up !!
इंडियन लायब्ररी
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
बुच
=)) =)) =)) आयच्यान लोळलो!
=)) कहर =)) फावड्या
तुला अभ्यास करायचा आहे ना ?
आभारप्रदर्शन
अरे वा ! अभ्यास पण करतोसा का
आपल्याला मैत्रिण ती पण
मैत्रीण आहे ते ठीक... पण मग
आपल्याला मैत्रिण ती पण
अरे स्पा
नमस्कार माननीय इन त्या