इंटरनेट हिंदू
हा काय प्रकार आहे?
प्रख्यात टिव्ही पत्रकार सागरीका घोषा या विदुषी च्या टंकसाळीतून हा शब्द तयार झाला आहे. तो शब्द आता खालील अर्थाने वापरला जातो.
अन्तरजालावर (ब्लॉग्ज्,फोरम्,सोशल नेटवर्कींग,मायक्रोब्लॉगिंग) सध्या काही ब्लॉगर्स हिन्दू धर्म आणि अति उजव्या
राजकारणाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे लोक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला उपयोगी पडेल आणि त्यांच्या हिडन एजेण्डा प्रत्यक्षात येण्यासाठी तरूण पिढीला तयार करीत आहेत.
काही लोकांच्या मते इंटरनेट हिन्दू ह्या टर्म चा हिन्दू धर्माशी काहीही संबंध नाही. कोणत्याही टीव्हि च्या बातमीची 'दुसरी बाजू ' मांडण्याचा प्रयत्न करणारा तो एक समूह आहे.
काही प्रश्ण मनात येतात.
१) हे सर्व खरे आहे का?
२) काही अगदी कमी संख्येने वावरणारे हे लोक खरेच काही करू शकतील का? त्याचा चांगला/वाईट परिणाम काय होईल?
३) मिपा वर असे काही लोक काही ठारविक आयडी ने वावरत आहेत का?
खालच्या लिन्का पहा.
http://vu-point.blogspot.com/2010/03/who-is-internet-hindu.html
http://www.mediacrooks.com/2011/02/sagarika-ghose-tweets-should-twitter…
http://twitter.com/sagarikaghose/status/9763996589
http://www.mediacrooks.com/2011/02/sagarika-ghose-tweets-should-twitter…
http://www.haindavakeralam.com/hkpage.aspx?PageID=10793&SKIN=M
http://thenethindu.blogspot.com/2011/01/indian-media-vs-internet-hindus…
http://www.imo.in/node/100001
http://www.ciol.com/News/News/News-Reports/Internet-Hindus-fighting-mai…
माननीय मिपा करांच्या विचारांची चाहूल घ्यावी म्हणून हा लेखन प्रपंच
वाचने
6951
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण?
राजदीप सरदेसाईंच्या सौभाग्यवती?
In reply to कोण? by विकास
अगदी बरोबर
In reply to राजदीप सरदेसाईंच्या सौभाग्यवती? by बेसनलाडू
काय वाट्टेल ते...
In reply to कोण? by विकास
समजावून सांगावेत ही विनंती
In reply to काय वाट्टेल ते... by वाहीदा
तुम्ही हा अर्थ कसा लावला हे जरा सांगाल का ??
In reply to समजावून सांगावेत ही विनंती by विकास
अर्थ
In reply to तुम्ही हा अर्थ कसा लावला हे जरा सांगाल का ?? by वाहीदा
इन्टरनेट हिन्दू असा धेड्गुजरी शब्द वापरल्याबद्दल
In reply to तुम्ही हा अर्थ कसा लावला हे जरा सांगाल का ?? by वाहीदा
जालावर कोणीही लिहू शकतो
एक उगाचच ओढूनताणून केलेला
घोष
In reply to एक उगाचच ओढूनताणून केलेला by विजुभाऊ
ओढून ताणून नाही हो
In reply to एक उगाचच ओढूनताणून केलेला by विजुभाऊ
वास्तव
In reply to ओढून ताणून नाही हो by कापूसकोन्ड्या
वा
In reply to वास्तव by विकास
उत्तरे
''इंटरनेट हिन्दू'' अशा विचीत्र शब्दाचा शोध आहे.
In reply to उत्तरे by नितिन थत्ते
ड्यु आयडी?
In reply to उत्तरे by नितिन थत्ते
आक्षेप
In reply to उत्तरे by नितिन थत्ते
लल्लू पंजू
In reply to आक्षेप by गुंडोपंत
लक्षणे
In reply to आक्षेप by गुंडोपंत
उत्तर
In reply to लक्षणे by नितिन थत्ते
:)
In reply to उत्तर by गुंडोपंत
हे पाहा मग बोला!
In reply to लक्षणे by नितिन थत्ते
१) हे सर्व खरे आहे का? असु
>>इतकेच काय अवघ्या
In reply to १) हे सर्व खरे आहे का? असु by अवलिया
>>>>असे उदाहरण आजवर मिसळपाववर
In reply to >>इतकेच काय अवघ्या by नितिन थत्ते
>>सत्य हे व्यक्तिसापेक्ष
In reply to >>>>असे उदाहरण आजवर मिसळपाववर by अवलिया
झालात ना? फी पाठवुन द्या
In reply to >>सत्य हे व्यक्तिसापेक्ष by नितिन थत्ते
परंतु सत्य सांगणार्यांना
जरा गुगलून बघितलं तर सर्वच
असेल तर उत्तम होईल.
परवा एका चॅनेलवर श्री श्री
हा उत्तम पुरावा!!
In reply to परवा एका चॅनेलवर श्री श्री by विजुभाऊ
आतंकवादी हिंदू प्रमाणेच हा शब्द प्रचलित करावयाचा असणार