इंटरनेट हिंदू
हा काय प्रकार आहे?
प्रख्यात टिव्ही पत्रकार सागरीका घोषा या विदुषी च्या टंकसाळीतून हा शब्द तयार झाला आहे. तो शब्द आता खालील अर्थाने वापरला जातो.
अन्तरजालावर (ब्लॉग्ज्,फोरम्,सोशल नेटवर्कींग,मायक्रोब्लॉगिंग) सध्या काही ब्लॉगर्स हिन्दू धर्म आणि अति उजव्या
राजकारणाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे लोक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला उपयोगी पडेल आणि त्यांच्या हिडन एजेण्डा प्रत्यक्षात येण्यासाठी तरूण पिढीला तयार करीत आहेत.
काही लोकांच्या मते इंटरनेट हिन्दू ह्या टर्म चा हिन्दू धर्माशी काहीही संबंध नाही. कोणत्याही टीव्हि च्या बातमीची 'दुसरी बाजू ' मांडण्याचा प्रयत्न करणारा तो एक समूह आहे.
काही प्रश्ण मनात येतात.
१) हे सर्व खरे आहे का?
२) काही अगदी कमी संख्येने वावरणारे हे लोक खरेच काही करू शकतील का? त्याचा चांगला/वाईट परिणाम काय होईल?
३) मिपा वर असे काही लोक काही ठारविक आयडी ने वावरत आहेत का?
खालच्या लिन्का पहा.
http://vu-point.blogspot.com/2010/03/who-is-internet-hindu.html
http://www.mediacrooks.com/2011/02/sagarika-ghose-tweets-should-twitter.html
http://twitter.com/sagarikaghose/status/9763996589
http://www.mediacrooks.com/2011/02/sagarika-ghose-tweets-should-twitter.html
http://www.haindavakeralam.com/hkpage.aspx?PageID=10793&SKIN=M
http://thenethindu.blogspot.com/2011/01/indian-media-vs-internet-hindus.html
http://www.imo.in/node/100001
http://www.ciol.com/News/News/News-Reports/Internet-Hindus-fighting-mainstream-media/137231/0/
माननीय मिपा करांच्या विचारांची चाहूल घ्यावी म्हणून हा लेखन प्रपंच
प्रतिक्रिया
कोण?
राजदीप सरदेसाईंच्या सौभाग्यवती?
अगदी बरोबर
काय वाट्टेल ते...
समजावून सांगावेत ही विनंती
तुम्ही हा अर्थ कसा लावला हे जरा सांगाल का ??
अर्थ
इन्टरनेट हिन्दू असा धेड्गुजरी शब्द वापरल्याबद्दल
जालावर कोणीही लिहू शकतो
एक उगाचच ओढूनताणून केलेला
घोष
ओढून ताणून नाही हो
वास्तव
वा
उत्तरे
''इंटरनेट हिन्दू'' अशा विचीत्र शब्दाचा शोध आहे.
ड्यु आयडी?
आक्षेप
लल्लू पंजू
लक्षणे
उत्तर
:)
हे पाहा मग बोला!
१) हे सर्व खरे आहे का? असु
>>इतकेच काय अवघ्या
>>>>असे उदाहरण आजवर मिसळपाववर
>>सत्य हे व्यक्तिसापेक्ष
झालात ना? फी पाठवुन द्या
परंतु सत्य सांगणार्यांना
जरा गुगलून बघितलं तर सर्वच
असेल तर उत्तम होईल.
परवा एका चॅनेलवर श्री श्री
हा उत्तम पुरावा!!
आतंकवादी हिंदू प्रमाणेच हा शब्द प्रचलित करावयाचा असणार