मराठेंची विज्ञानकथा वाचून पूर्वी मनात आलेला एक थोडा वेगळा विचार मांडावासा वाटला.
माहितगार व्यक्ति (मुख्यत: भौतिकशास्त्राचे अभ्यासक) शक्याशक्यतांचा विचार करुन अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देतील ही अपेक्षा.
पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. (मॅटर????)
त्यातून आलेल्या /मिळालेल्या/ प्रक्रिया केल्या गेलेल्या धातू, वगैरेंपासूनच (जी पृथ्वीतत्वाची आहेत) आपली उपकरणे बनलेली आहेत. तसेच येथील जीवसृष्टी ही पृथ्वी तत्वापासून बनलेली. आपण इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेताना या उपकरणांचाच वापर करतो आहोत.
जर एखाद्या ग्रहाचा अथवा तार्याचा मूळ स्त्रोत अग्नितत्व असेल, जलतत्व असेल तर त्या ग्रह, तार्यावरील असलेली सृष्टी ही तशीच असेल.
मग आपली ही उपकरणे अशा वेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीची माहिती देऊ शकतील का? मुळात ती तशा वातावरणात कशा प्रकारे टिकू शकतील ?
जसे द्रव पदार्थ लिटरमधे आणि घन पदार्थ किलोग्रॅममधे मोजण्याची पद्धत आहे. (जनरली) म्हणजे 'मोड ऑफ मेजरमेंट' भिन्न आहे.
तसेच इथे लागू असेल असे वाटते. तसे आहे का? असू शकेल का?
याद्या
8836
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही कल्पना नाही !
छान विषय आणि कल्पक
पॄथ्वीतत्व ?
का नाही?
>>>>>>>>>पृथ्वी हा ग्रह
पंचतत्वात अग्नितत्व जलतत्व
In reply to >>>>>>>>>पृथ्वी हा ग्रह by विलासराव
>>>>>>>नाय वो, नाय बनलेलं.
In reply to पंचतत्वात अग्नितत्व जलतत्व by Nile
रोचक धागा
जर एखाद्या ग्रहाचा अथवा
?
In reply to जर एखाद्या ग्रहाचा अथवा by Nile
>>वेदांमध्ये सगळा इतिहास आहे.
In reply to ? by नितिन थत्ते
वडाची साल पिंपळाला. चालू द्या
In reply to ? by नितिन थत्ते
ओंकार थेअरी !!
In reply to ? by नितिन थत्ते
अच्युत गोडबोल्यांनी स्ट्रींग
In reply to ओंकार थेअरी !! by अर्धवटराव
वांझोटा वकिली थाट !!
In reply to अच्युत गोडबोल्यांनी स्ट्रींग by Nile
अरे रे.
In reply to वांझोटा वकिली थाट !! by अर्धवटराव
असे असेल तर !!!
In reply to अरे रे. by Nile
स्ट्रींग थेअरीनुसार (बहुतेक)
In reply to ओंकार थेअरी !! by अर्धवटराव
एम - थिअरी
In reply to स्ट्रींग थेअरीनुसार (बहुतेक) by ३_१४ विक्षिप्त अदिती
पास.
In reply to एम - थिअरी by विकास
स्ट्रींग थेअरी !!
In reply to स्ट्रींग थेअरीनुसार (बहुतेक) by ३_१४ विक्षिप्त अदिती
परफेक्ट प्रतिसाद...
In reply to ? by नितिन थत्ते
प्यारेजी तुमचा भला मोठा गोंधळ
लगिनघाई काय हो? चालु दे, चालु
In reply to प्यारेजी तुमचा भला मोठा गोंधळ by अवलिया
उत्तराची वाट बघतोय. कधी तेही
In reply to प्यारेजी तुमचा भला मोठा गोंधळ by अवलिया
मोजणी
एरीक व्हॉन डॅनिकेन (मु पो
च्यायला! तुम्ही ह्या डेन्याचे
In reply to एरीक व्हॉन डॅनिकेन (मु पो by मालोजीराव
नाई ओ, पुस्तक वाचून हसून हसून
In reply to च्यायला! तुम्ही ह्या डेन्याचे by Nile
परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल
युगपात सृष्टी ...
या संदर्भात जेट ली चा "द वन" ह्या चीत्रपटातील थीअरी अभ्यासावी
सदर प्रतिसाद कूणाला केवळ
वॉलिबॉल खेळताना एक जण लिफ्टर
In reply to सदर प्रतिसाद कूणाला केवळ by अवलिया
गौणत्वे उपकरणे उपलब्ध असावीत
In reply to वॉलिबॉल खेळताना एक जण लिफ्टर by प्यारे१
माझं लिखाण तोकडं पडलंय. आपण
In reply to गौणत्वे उपकरणे उपलब्ध असावीत by धनंजय
मागच्या आठवड्यात पीबीएस वर
In reply to माझं लिखाण तोकडं पडलंय. आपण by प्यारे१
मंगळावरील बाई
हा फोटो कोणीही पाच मिनिटात
In reply to मंगळावरील बाई by प्रकाश घाटपांडे
ए तुला ते करिझ्मा वगेरे येते
In reply to हा फोटो कोणीही पाच मिनिटात by स्पा
ती चर्चा
In reply to हा फोटो कोणीही पाच मिनिटात by स्पा
योगायोग
मजेशीर
In reply to योगायोग by नितिन थत्ते
ट्रॉयचा घोडा