परग्रहावरील जीवसृष्टींचा शोध.
मराठेंची विज्ञानकथा वाचून पूर्वी मनात आलेला एक थोडा वेगळा विचार मांडावासा वाटला.
माहितगार व्यक्ति (मुख्यत: भौतिकशास्त्राचे अभ्यासक) शक्याशक्यतांचा विचार करुन अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देतील ही अपेक्षा.
पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. (मॅटर????)
त्यातून आलेल्या /मिळालेल्या/ प्रक्रिया केल्या गेलेल्या धातू, वगैरेंपासूनच (जी पृथ्वीतत्वाची आहेत) आपली उपकरणे बनलेली आहेत. तसेच येथील जीवसृष्टी ही पृथ्वी तत्वापासून बनलेली. आपण इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेताना या उपकरणांचाच वापर करतो आहोत.
जर एखाद्या ग्रहाचा अथवा तार्याचा मूळ स्त्रोत अग्नितत्व असेल, जलतत्व असेल तर त्या ग्रह, तार्यावरील असलेली सृष्टी ही तशीच असेल.
मग आपली ही उपकरणे अशा वेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीची माहिती देऊ शकतील का? मुळात ती तशा वातावरणात कशा प्रकारे टिकू शकतील ?
जसे द्रव पदार्थ लिटरमधे आणि घन पदार्थ किलोग्रॅममधे मोजण्याची पद्धत आहे. (जनरली) म्हणजे 'मोड ऑफ मेजरमेंट' भिन्न आहे.
तसेच इथे लागू असेल असे वाटते. तसे आहे का? असू शकेल का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काही कल्पना नाही !
छान विषय आणि कल्पक
पॄथ्वीतत्व ?
का नाही?
>>>>>>>>>पृथ्वी हा ग्रह
पंचतत्वात अग्नितत्व जलतत्व
>>>>>>>नाय वो, नाय बनलेलं.
रोचक धागा
जर एखाद्या ग्रहाचा अथवा
?
>>वेदांमध्ये सगळा इतिहास आहे.
वडाची साल पिंपळाला. चालू द्या
ओंकार थेअरी !!
अच्युत गोडबोल्यांनी स्ट्रींग
वांझोटा वकिली थाट !!
अरे रे.
असे असेल तर !!!
स्ट्रींग थेअरीनुसार (बहुतेक)
एम - थिअरी
पास.
स्ट्रींग थेअरी !!
परफेक्ट प्रतिसाद...
प्यारेजी तुमचा भला मोठा गोंधळ
लगिनघाई काय हो? चालु दे, चालु
उत्तराची वाट बघतोय. कधी तेही
मोजणी
एरीक व्हॉन डॅनिकेन (मु पो
च्यायला! तुम्ही ह्या डेन्याचे
नाई ओ, पुस्तक वाचून हसून हसून
परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल
युगपात सृष्टी ...
या संदर्भात जेट ली चा "द वन" ह्या चीत्रपटातील थीअरी अभ्यासावी
सदर प्रतिसाद कूणाला केवळ
वॉलिबॉल खेळताना एक जण लिफ्टर
गौणत्वे उपकरणे उपलब्ध असावीत
माझं लिखाण तोकडं पडलंय. आपण
मागच्या आठवड्यात पीबीएस वर
मंगळावरील बाई
हा फोटो कोणीही पाच मिनिटात
ए तुला ते करिझ्मा वगेरे येते
ती चर्चा
योगायोग
मजेशीर
ट्रॉयचा घोडा