मध्ये एकदा मी आणि माझा मित्र, काही खरेदी निमित्त शनिपार जवळ गेलो होतो. खरेदी आटोपून झाल्यावर आमच्या पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठी आम्ही लक्ष्मिरोड वर पावगी वाड्यातील दुकनात (नाव आठवत नाही) गेलो. आमच्या नशिबाने तिथे पनीर रोल आणि बर्गर चांगला मिळाला (तेवढीच दुकानाची जाहिरात ) म्हणून मग त्यावर यथेच्छ ताव मारला. ते संपवून मग जवळच्याच एका अमृततुल्य मध्ये जाऊन दोन कटिंग सांगितल्या, कारण पुण्यात चहा प्यावा तर अमृततुल्य मधेच आणि ते सुधा कटींगच.
चहा आल्यावर त्याचा अस्वाद घेत आम्ही दोघेही त्या दुकानाबाहेर गप्पा मारत उभे असताना, तिथे एक वल्ली समोर येऊन उभी राहिली. तिने डायरेक्ट कॉलरला हात घातला, आमच्या पैकी कोणाच्या न्हवे तर स्वतःच्याच. कॉलर थोडीशी दुमडून आमच्या कडे बघितलं आणि प्रश्न फेकला, "अहो, या कॉलर वर टेलरच नाव आणि नंबर आहे का ?". मी आणि माझा मित्र एकदम स्तब्ध, एकदा आम्ही एकमेकान कडे पाहत होतो आणि एकदा त्या व्यक्ती कडे. काही सेकंदांनी भानावर आल्यावर मी त्याला (त्याच्या) शर्टच्या कॉलर वर लिहिलेलं नाव आणि नंबर सांगितला. त्याने हि एकदम शिताफीने तो त्याच्या मोबाइल मध्ये डाइयल करून घेतला.त्याच्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर मिळाल्यावर, धन्यवाद म्हणून शेजारीच असलेल्या जयहिंद दुकानं मध्ये तो माणूस भर भर निघून गेला. त्याला बघून वाटलं बहुदा त्याला टेलर बरोबर द्वंद्व खेळण्याची इच्छा होती. या सगळ्या मध्ये आमचा चहा पिण्याचा इंटरेस्ट कुठच्या कुठे पळून गेला आणि मागे राहिला तो हा किस्सा. चहा संपवून निघताना मित्राने लगेच पुष्टी दिली, 'फक्त पुण्यातच अस होऊ शकत'...
याद्या
6954
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हहाहा!!
समजले नाही
भर चौकात असा काही प्रकार
In reply to समजले नाही by आजानुकर्ण
पुणेकरांना
In reply to भर चौकात असा काही प्रकार by मनराव
यात आश्चर्य वाटण्याजोगे काय
In reply to समजले नाही by आजानुकर्ण
हाहाहा नवीन / फेक आयडी आणि
In reply to यात आश्चर्य वाटण्याजोगे काय by परिकथेतील राजकुमार
अजानुकर्ण काकांशी सहमत. हे
In reply to समजले नाही by आजानुकर्ण
कॉलिन्ग परा काका
कॉलिन्ग गुर्जी !!!
In reply to कॉलिन्ग परा काका by मुलूखावेगळी
काय महान किस्सा आहे... सबंध
एवढ्या लवकर डोळे मिटायला
In reply to काय महान किस्सा आहे... सबंध by टारझन
अवं, तुमी पुन्यात पाय ठेवला
In reply to एवढ्या लवकर डोळे मिटायला by मनराव
पुन्यात पाय ठेवला, अता देह
In reply to अवं, तुमी पुन्यात पाय ठेवला by नरेशकुमार
देहात (बळंबळं) बळ आनन्यासाठी
In reply to पुन्यात पाय ठेवला, अता देह by मनराव
पुन्यात पाय ठेवला....
In reply to पुन्यात पाय ठेवला, अता देह by मनराव
१ पण 'ण' नाही??
In reply to काय महान किस्सा आहे... सबंध by टारझन
पुणेरी टोपीकला उत्तर देताना
In reply to १ पण 'ण' नाही?? by Pearl
तुमी पुन्यात पाय ठेवल्याचा
In reply to पुणेरी टोपीकला उत्तर देताना by मनराव
काय महान किस्सा आहे... सबंध
In reply to १ पण 'ण' नाही?? by Pearl
असा किस्सा जगात कुठेही घडु
अरेच्या, ते तुम्हि होता
टेलर ने नक्की काय शिवलं होतं
In reply to अरेच्या, ते तुम्हि होता by नरेशकुमार
असा एक किस्सा माझ्यासोबतहि
सुसंस्कृतपणा
In reply to असा एक किस्सा माझ्यासोबतहि by वपाडाव
हा हा हा .. भोसरी मधे मात्र
In reply to सुसंस्कृतपणा by आजानुकर्ण
दहा वाजून दहा की बारा वाजून बारा
In reply to हा हा हा .. भोसरी मधे मात्र by टारझन
द 'ण' फेम इज ब्याक........
In reply to हा हा हा .. भोसरी मधे मात्र by टारझन
मेवंती मेवंती
In reply to द 'ण' फेम इज ब्याक........ by मनराव
>>याला सुसंस्कृतपणा म्हणतात.
In reply to सुसंस्कृतपणा by आजानुकर्ण
आभारी आहे
In reply to >>याला सुसंस्कृतपणा म्हणतात. by विश्वनाथ मेहेंदळे
आत्ता हेच बघा ना... पोष्ट
In reply to >>याला सुसंस्कृतपणा म्हणतात. by विश्वनाथ मेहेंदळे
त्या रिक्शा वाल्याचा नंबर आज
In reply to आत्ता हेच बघा ना... पोष्ट by वपाडाव
>>>त्या रिक्शा वाल्याचा नंबर
In reply to त्या रिक्शा वाल्याचा नंबर आज by मनराव
अरे वा इतके चांगले रिक्षावाले
In reply to असा एक किस्सा माझ्यासोबतहि by वपाडाव
नो कमेंट्स्.
अरेव्वाह!
मुळ चर्चा सुयोग्य दिशेने चालू
In reply to अरेव्वाह! by अरुण मनोहर
हा धागाच अवांतर प्रतिसाद
In reply to मुळ चर्चा सुयोग्य दिशेने चालू by नरेशकुमार
इंटारेष्टिंग
सुंदर धागा. विचारी