विमानकोडं..
साधा प्रश्न आहे.
दोन विमानतळ आहेत. त्यामधे अंतर ६ तास उड्डाणाएवढं आहे.
सर्व विमानांचा वेग एकसारखा आहे वार्यामुळे वगैरे होणारा फरक नगण्य आहे.
दोन्ही विमानतळांवरून बरोब्बर दर एक तासाने (पूर्ण तासाच्या वेळा, उदा १२, १,२,३,४ इ.इ. वाजता ) एक विमान दुसर्या एअरपोर्टसाठी टेक ऑफ करतं. ("ए" कडून "बी" कडे आणि "बी कडून "ए" कडे.)
कोणत्याही एका वेळेस (समजा सकाळी ६ वाजता) "ए" या विमानतळावरून तुम्ही उड्डाण केलंत, "बी" कडे जाण्यासाठी.
तर "बी" ला लँड करेपर्यंत तुम्हाला वाटेत एकूण किती विमानं दिसतील. .? (भेटतील.)
मी स्वत: ही उत्तर शोधतोय. खूप पूर्वी शिकत असताना एका नॅव्हिगेशनच्या गुरुजींनी घातलं होतं हे कोडं. तेव्हा उत्तर सापडलं होतं.
पण पुन्हा विसरलो. सध्या दातात अडकलेल्या सुपारीसारखं त्रास देतंय.
आताही आठवेल जरा आठवणीवर जोर देऊन. प्रयत्न चालू आहे.
त्याच्या आत कोणी सांगेल का?
मी स्वत: ही उत्तर शोधतोय. खूप पूर्वी शिकत असताना एका नॅव्हिगेशनच्या गुरुजींनी घातलं होतं हे कोडं. तेव्हा उत्तर सापडलं होतं.
पण पुन्हा विसरलो. सध्या दातात अडकलेल्या सुपारीसारखं त्रास देतंय.
आताही आठवेल जरा आठवणीवर जोर देऊन. प्रयत्न चालू आहे.
त्याच्या आत कोणी सांगेल का?
याद्या
9349
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
११
अपूर्ण
दर एक
In reply to अपूर्ण by कवितानागेश
११ विमाने दिसतील (यात टेक ऑफ
अजून
६ पहिले ३ तास कोनतेच विमान
'दिसतील' चा अर्थ तुम्ही
@ माउ आणि स्वानंद. दिसतील
In reply to 'दिसतील' चा अर्थ तुम्ही by स्वानन्द
१. कितीही दिसू शकतात. अन्य
In reply to @ माउ आणि स्वानंद. दिसतील by गवि
सरळ Logicने
नाही आलं अजून कोणाला. आपापलं
(विषय दिलेला नाही)
In reply to नाही आलं अजून कोणाला. आपापलं by गवि
लॉजिक चांगलंच आहे पण फक्त यात
In reply to (विषय दिलेला नाही) by नरेशकुमार
६ विमान्स
१३
सहमत आहे.
In reply to १३ by साधा_सरळ
हुश्श..
In reply to १३ by साधा_सरळ
डॉप्लर इफेक्ट
सही..
In reply to डॉप्लर इफेक्ट by पंगा
छे हो, कुठचे काय?
In reply to सही.. by गवि
एकंदरीत जसजसा वेग वाढतो तसतसा
In reply to छे हो, कुठचे काय? by पंगा
अर्धवट ऐकीव माहितीवर आधारित
In reply to एकंदरीत जसजसा वेग वाढतो तसतसा by गवि
चालकाच्या दुर्दैवाने भलतेसलते
In reply to डॉप्लर इफेक्ट by पंगा
अनुभव...
In reply to चालकाच्या दुर्दैवाने भलतेसलते by कानडाऊ योगेशु
थोडक्यात
सविस्तर उत्तर
ठीक आहे
In reply to सविस्तर उत्तर by सुनील
हेच गणित एकदम सोप्या पद्धतीने
११-१३ बिमाने