विमानकोडं..
साधा प्रश्न आहे.
दोन विमानतळ आहेत. त्यामधे अंतर ६ तास उड्डाणाएवढं आहे.
सर्व विमानांचा वेग एकसारखा आहे वार्यामुळे वगैरे होणारा फरक नगण्य आहे.
दोन्ही विमानतळांवरून बरोब्बर दर एक तासाने (पूर्ण तासाच्या वेळा, उदा १२, १,२,३,४ इ.इ. वाजता ) एक विमान दुसर्या एअरपोर्टसाठी टेक ऑफ करतं. ("ए" कडून "बी" कडे आणि "बी कडून "ए" कडे.)
कोणत्याही एका वेळेस (समजा सकाळी ६ वाजता) "ए" या विमानतळावरून तुम्ही उड्डाण केलंत, "बी" कडे जाण्यासाठी.
तर "बी" ला लँड करेपर्यंत तुम्हाला वाटेत एकूण किती विमानं दिसतील. .? (भेटतील.)
मी स्वत: ही उत्तर शोधतोय. खूप पूर्वी शिकत असताना एका नॅव्हिगेशनच्या गुरुजींनी घातलं होतं हे कोडं. तेव्हा उत्तर सापडलं होतं.
पण पुन्हा विसरलो. सध्या दातात अडकलेल्या सुपारीसारखं त्रास देतंय.
आताही आठवेल जरा आठवणीवर जोर देऊन. प्रयत्न चालू आहे.
त्याच्या आत कोणी सांगेल का?

प्रतिक्रिया
११
अपूर्ण
दर एक
११ विमाने दिसतील (यात टेक ऑफ
अजून
६ पहिले ३ तास कोनतेच विमान
'दिसतील' चा अर्थ तुम्ही
@ माउ आणि स्वानंद. दिसतील
१. कितीही दिसू शकतात. अन्य
सरळ Logicने
नाही आलं अजून कोणाला. आपापलं
(विषय दिलेला नाही)
लॉजिक चांगलंच आहे पण फक्त यात
६ विमान्स
१३
सहमत आहे.
हुश्श..
डॉप्लर इफेक्ट
सही..
छे हो, कुठचे काय?
एकंदरीत जसजसा वेग वाढतो तसतसा
अर्धवट ऐकीव माहितीवर आधारित
चालकाच्या दुर्दैवाने भलतेसलते
अनुभव...
थोडक्यात
सविस्तर उत्तर
ठीक आहे
हेच गणित एकदम सोप्या पद्धतीने
११-१३ बिमाने