लेखक अनिल आपटे यांनी रविवार, 09/01/2011 14:05 या दिवशी प्रकाशित केले. खालील शब्दाचा अर्थ काय ? श्रीवरा = संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची पहिली भेट कुठे झाली? कृपया मार्गदर्शन करावे अनिल आपटे वाचने 1655 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया थोड थांबा... नन्दादीप रविवार, 09/01/2011 18:45 थोड थांबा...उद्यापर्यन्त.....आज सर्व मिपाकर सुट्टीवर आहेत*. उद्या सर्व ऑफिसात गेल्यावर फुकटातील नेट वापरून तुम्हाला उत्तर देतील. (समस्त मिपाकर कृ. ह. घ्या.) बाकी आमची ह्या बाबतीत काहीही गती नाही. जाणकार प्रकाश टाकतीलच. (*:- काही अपवाद.) श्रीवरा - 'श्री' म्हणजे बिपिन कार्यकर्ते रविवार, 09/01/2011 18:59 श्रीवरा - 'श्री' म्हणजे लक्ष्मी. तिचा वर म्हणजे नवरा तो विष्णू. श्रीवर म्हणजे विष्णू. श्रीवरा म्हणजे विष्णूला संबोधलेले आहे. हे पुस्तक मिळाल्यास वाचा. चिंतामणी रविवार, 09/01/2011 19:12 -सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’) हे पुस्तक मिळाल्यास वाचा. बरीच माहिती मिळेल.
थोड थांबा... नन्दादीप रविवार, 09/01/2011 18:45 थोड थांबा...उद्यापर्यन्त.....आज सर्व मिपाकर सुट्टीवर आहेत*. उद्या सर्व ऑफिसात गेल्यावर फुकटातील नेट वापरून तुम्हाला उत्तर देतील. (समस्त मिपाकर कृ. ह. घ्या.) बाकी आमची ह्या बाबतीत काहीही गती नाही. जाणकार प्रकाश टाकतीलच. (*:- काही अपवाद.)
श्रीवरा - 'श्री' म्हणजे बिपिन कार्यकर्ते रविवार, 09/01/2011 18:59 श्रीवरा - 'श्री' म्हणजे लक्ष्मी. तिचा वर म्हणजे नवरा तो विष्णू. श्रीवर म्हणजे विष्णू. श्रीवरा म्हणजे विष्णूला संबोधलेले आहे.
हे पुस्तक मिळाल्यास वाचा. चिंतामणी रविवार, 09/01/2011 19:12 -सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’) हे पुस्तक मिळाल्यास वाचा. बरीच माहिती मिळेल.
प्रतिक्रिया
थोड थांबा...
श्रीवरा - 'श्री' म्हणजे
हे पुस्तक मिळाल्यास वाचा.