Skip to main content

माहिति पाहिजे

लेखक अनिल आपटे यांनी रविवार, 09/01/2011 14:05 या दिवशी प्रकाशित केले.

खालील शब्दाचा अर्थ काय ?
श्रीवरा =
संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची पहिली भेट कुठे झाली?
कृपया मार्गदर्शन करावे
अनिल आपटे


वाचने 1657
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

थोड थांबा...उद्यापर्यन्त.....आज सर्व मिपाकर सुट्टीवर आहेत*. उद्या सर्व ऑफिसात गेल्यावर फुकटातील नेट वापरून तुम्हाला उत्तर देतील. (समस्त मिपाकर कृ. ह. घ्या.)

बाकी आमची ह्या बाबतीत काहीही गती नाही. जाणकार प्रकाश टाकतीलच.

(*:- काही अपवाद.)


श्रीवरा - 'श्री' म्हणजे लक्ष्मी. तिचा वर म्हणजे नवरा तो विष्णू. श्रीवर म्हणजे विष्णू. श्रीवरा म्हणजे विष्णूला संबोधलेले आहे.