मृत्यूपत्राविषयक माहिती
In reply to मला वाटले गविंचा अजुन एक धागा by मृत्युन्जय
In reply to स्वतःच्या विचारसरणीनुसार जे by यशोधरा
स्वतःच्या विचारसरणीनुसार जे काही वाटायचे ते वाटते मृत्युन्जय. असो. इथे कृपया आपल्याला ज्या विषयाबाबत विचारले आहे, त्याबद्दल माहिती नसल्यास कारण नसताना फालतू पोस्ट्स टाकू नये अशी विनंती.
यशोधराबुध, 29/12/2010 - 17:02 http://www.misalpav.com/node/16076#comment-273004 मृत्यूपत्राविषयक धाग्यावर आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. आपणासही मृत्युन्जय ह्यांना दिलेले उत्तर लागू आहे, म्हणून लिंकवत आहे. पुन्हा एकदा आभार.पुढच्यावेळी धाग्यावर कोणी प्रतिक्रीया द्याव्यात आणि कोणी नकोत असा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे तुमचा आणि आमचा दोघांचा वेळ फुकट जाणार नाही. अनेक आभार.
In reply to स्वतःच्या विचारसरणीनुसार जे by परिकथेतील राजकुमार
In reply to इथे कृपया आपल्याला ज्या by यशोधरा
शुद्ध मराठीतच आहे परा. आणि हे सगळ्यांनाच लागू आहे. त्यात आपणही आलात.मला खरच तसे वाटले त्याला मी काय करु ? :( जस्ट तो प्रॉव्हिडंट फंड वाला धागा वाचुन आलो होतो =)) असो..
In reply to स्वतःच्या विचारसरणीनुसार जे by यशोधरा
In reply to फालतु धागे टाकलेले चालतात तर by मृत्युन्जय
In reply to मी आजवर टाकलेला फालतू धागा by यशोधरा
In reply to मी तुमच्याबद्दल बोललो? by मृत्युन्जय
In reply to मृत्युन्जय, तुम्हाला शेवटचे by यशोधरा
In reply to मला वाटले गविंचा अजुन एक धागा by मृत्युन्जय
In reply to व्याडेश्वरा रे...!!!! by गवि
In reply to किरवंत by यकु
In reply to अजुन एक प्रश्न.. by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to मी सांगतो १. मृत्यूपत्र by गवि
In reply to मी सांगतो १. मृत्यूपत्र by गवि
In reply to मी सांगतो १. मृत्यूपत्र by गवि
In reply to माझा वैयक्तीक सल्ला !! by सुहास..
सद्ध्याच माझे वडिल गेले, त्यासंदर्भात मी तो मृत्यूपत्राचा धागा काढलेला आहे. आता तिथे कोणत्याही आयडीने अजून काही गोंधळ घालवयाचा असला तर जरुर घालावा.कृपया असले आरोप करण्याआधी स्वत:ची खरडवही उघडी ठेवावी आणि मग लोकांना बोलावे. इथे माझा हा सोडून दुसरा आयडी असल्याचे सिद्ध करा मी लगेच मिपा सोडतो. आणि सिद्ध करता येत नसल्यास असले आरोप करायचे सोडून द्या.
In reply to सद्ध्याच माझे वडिल गेले, by परिकथेतील राजकुमार
In reply to मुळातच विषयाला न धरुन असलेले by यशोधरा
आणि, मला मिपावरचे डुप्लिकेट आयडी पहायची सुविधा असती तर आजवर सगळ्यांचे बुरखे फाडले असते हे नक्की.मग जेंव्हा सुविधा मिळेल तेंव्हा या असले आरोप करायला :) तोवर विनाकारण आमचे चारित्र्यहनन टाळा.
In reply to १. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच by अवलिया
In reply to मृत्युपत्र रजीस्टर करावेच by अनामिक
In reply to मृत्युपत्र रजीस्टर करावेच by अनामिक
In reply to कोकिला बेन वा बिर्ला by अविनाशकुलकर्णी
In reply to नॉमिनेशन by कवितानागेश
In reply to नॉमिनेशन by कवितानागेश
In reply to अत्यंत चूकीचा समज by प्रमोद्_पुणे
In reply to या संदर्भात माझी माहिती.. by उपास
In reply to मॄत्युपत्र by प्रमोद्_पुणे
In reply to याशोधराजी! by प्रमोद देर्देकर
मला वाटले गविंचा अजुन एक धागा