मला मृत्यूपत्राविषयक माहिती हवी आहे. सद्ध्याच काही वेब साईटस वर वा काही जणांशी बोलून मी जी माहिती गोळा केली ती परस्पर विरोधी वाटली.
कोणाला खालील पैकी माहिती असल्यास इथे लिहाल का?
१. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का?
२. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का?
३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते?
अजून काही ह्या विषयासंबंधी काही माहिती कोणाला असल्यास ती इथे लिहिण्याची विनंती. धन्यवाद.
वाचने
453446
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटले गविंचा अजुन एक धागा
स्वतःच्या विचारसरणीनुसार जे
In reply to मला वाटले गविंचा अजुन एक धागा by मृत्युन्जय
स्वतःच्या विचारसरणीनुसार जे
In reply to स्वतःच्या विचारसरणीनुसार जे by यशोधरा
इथे कृपया आपल्याला ज्या
In reply to स्वतःच्या विचारसरणीनुसार जे by परिकथेतील राजकुमार
शुद्ध मराठीतच आहे परा. आणि हे
In reply to इथे कृपया आपल्याला ज्या by यशोधरा
फालतु धागे टाकलेले चालतात तर
In reply to स्वतःच्या विचारसरणीनुसार जे by यशोधरा
मी आजवर टाकलेला फालतू धागा
In reply to फालतु धागे टाकलेले चालतात तर by मृत्युन्जय
मी तुमच्याबद्दल बोललो?
In reply to मी आजवर टाकलेला फालतू धागा by यशोधरा
मृत्युन्जय, तुम्हाला शेवटचे
In reply to मी तुमच्याबद्दल बोललो? by मृत्युन्जय
माझ्या मते तुम्ही या
In reply to मृत्युन्जय, तुम्हाला शेवटचे by यशोधरा
व्याडेश्वरा रे...!!!!
In reply to मला वाटले गविंचा अजुन एक धागा by मृत्युन्जय
किरवंत
In reply to व्याडेश्वरा रे...!!!! by गवि
यशवंत एकनाथ (एलेल्बी) यांनी
In reply to किरवंत by यकु
अजुन एक प्रश्न..
प्रश्न :मृत्युपत्र कधी ?
In reply to अजुन एक प्रश्न.. by जाई अस्सल कोल्हापुरी
मला वाटले विडंबन आले.
मी सांगतो १. मृत्यूपत्र
खूप आभार गगनविहारी.
In reply to मी सांगतो १. मृत्यूपत्र by गवि
धन्यवाद!
In reply to मी सांगतो १. मृत्यूपत्र by गवि
माझा वैयक्तीक सल्ला !!
In reply to मी सांगतो १. मृत्यूपत्र by गवि
थोडीशी भर
In reply to माझा वैयक्तीक सल्ला !! by सुहास..
सद्ध्याच माझे वडिल गेले,
मुळातच विषयाला न धरुन असलेले
In reply to सद्ध्याच माझे वडिल गेले, by परिकथेतील राजकुमार
आणि, मला मिपावरचे डुप्लिकेट
In reply to मुळातच विषयाला न धरुन असलेले by यशोधरा
१. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच
मलाही हीच माहिती हवि होती
In reply to १. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच by अवलिया
ज्यांनी माहिती दिली त्या
यशो,http://www.legalservicei
मृत्युपत्र रजीस्टर करावेच
>>मृत्युपत्र रजीस्टर करावेच
In reply to मृत्युपत्र रजीस्टर करावेच by अनामिक
हा ही श्यकता पण आहेच की.
In reply to मृत्युपत्र रजीस्टर करावेच by अनामिक
कोकिला बेन वा बिर्ला
सहि खोटी असेहि वाद झाले
In reply to कोकिला बेन वा बिर्ला by अविनाशकुलकर्णी
नॉमिनेशन
इतकेच नाही..
In reply to नॉमिनेशन by कवितानागेश
अत्यंत चूकीचा समज
In reply to नॉमिनेशन by कवितानागेश
+१००
In reply to अत्यंत चूकीचा समज by प्रमोद्_पुणे
या संदर्भात माझी माहिती..
वकिलाकडून तपासून घ्यायलाच
In reply to या संदर्भात माझी माहिती.. by उपास
उपास, रेवती धन्यवाद. जरुर
मृत्यूपत्र हे रजिस्टर केलेलेच उत्तम !
सुहास, वाहीदा -दोघांचे
मॄत्युपत्र
मॄत्युपत्र
आणखी काही
In reply to मॄत्युपत्र by प्रमोद्_पुणे
याशोधराजी!
छान माहीती.. रेडीमेड
In reply to याशोधराजी! by प्रमोद देर्देकर
.
मृत्युपत्र रजिस्टर का करावे
मृत्यूपत्र का, कधी व केव्हा
म्रुत्यु हा शब्द अशुभ