बगीच्यात अनेक झाडे आहेत. त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात. अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत. पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात, आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात.
जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
वाचने
4769
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
बगीचा कूणाचा आहे हे कळाले
+१
In reply to बगीचा कूणाचा आहे हे कळाले by अवलिया
माशा देशी आहेत
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
धा
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to धा by विनायक प्रभू
कोणी मदत मागत आहे, त्याला आता
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to कोणी मदत मागत आहे, त्याला आता by अरुण मनोहर
कोणी मदत मागत आहे, त्याला आता
In reply to कोणी मदत मागत आहे, त्याला आता by अरुण मनोहर
आंगठा
हाताचा की पायाचा?
In reply to आंगठा by विनायक प्रभू
नशीब
In reply to हाताचा की पायाचा? by अवलिया
जास्त विचारलं असतं तर अश्लिल
In reply to नशीब by विनायक प्रभू
भगवा आहे! आता आतंकवादी म्हणू
In reply to आंगठा by विनायक प्रभू
भगवा?
In reply to भगवा आहे! आता आतंकवादी म्हणू by अरुण मनोहर
तरीच काय हो? सांगा ना
In reply to भगवा? by विनायक प्रभू
हम्मा.. असे वाचले! (भगवा आहे
In reply to भगवा? by विनायक प्रभू
फुलशेती
In reply to हम्मा.. असे वाचले! (भगवा आहे by अरुण मनोहर
कुणाच्या समोर?
In reply to फुलशेती by विनायक प्रभू
लिहीलेय ना त्यांनी! समोराच्या
In reply to कुणाच्या समोर? by अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to लिहीलेय ना त्यांनी! समोराच्या by अरुण मनोहर
यक्षनगरीत
एखाद्याचे नशीब
मस्तच! बाकी रागगंना देखील ही
In reply to एखाद्याचे नशीब by शुचि
शंण्का...
In reply to मस्तच! बाकी रागगंना देखील ही by अरुण मनोहर
काका, तुमचं दहा पाकळ्यावालं
अहो, भुंगेच फुले तरारावयाला
In reply to काका, तुमचं दहा पाकळ्यावालं by नगरीनिरंजन
असं असेल तर दोनचार भुंगे
In reply to अहो, भुंगेच फुले तरारावयाला by अरुण मनोहर
फेमि़काल वापरा...
अरुण त्या झाडांना योग्य
धन्यवाद. पण कीटकनाशके
In reply to अरुण त्या झाडांना योग्य by जागु
मिपावर बरेच्से 'अधिकृत रक्षक'
In reply to धन्यवाद. पण कीटकनाशके by अरुण मनोहर
आयला ही म्हन का आठवलि?
मिपाची मुले, देवाघारि फुले.
In reply to आयला ही म्हन का आठवलि? by नावातकायआहे
मिपाची मुले? लींक द्या लवकर.
गळागळी चि भाशा क्रुपाया करु
In reply to मिपाची मुले? लींक द्या लवकर. by अरुण मनोहर