चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे.
http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml
हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते.
मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे.
गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे.
अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे.
कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे.
सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत
महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते.
हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो?
बाय द वे
मातृभाषेला योग्य सन्मान देणार्या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्या चीन सरकारचे अभिनन्दन.
वाचने
22602
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
चीन सरकारचे मनापासुन
मातृभाषेला योग्य सन्मान
विजुभौंच्या ह्या लेखनात कधी
आणि राम, हिंदू, धर्म,
In reply to विजुभौंच्या ह्या लेखनात कधी by परिकथेतील राजकुमार
मातृभाषेला योग्य सन्मान देणार्या
मातृभाषेला सन्मान देणाऱ्या
In reply to मातृभाषेला योग्य सन्मान देणार्या by आजानुकर्ण
गल्लत
In reply to मातृभाषेला सन्मान देणाऱ्या by अवलिया
काय फरक पडतो हे समजण्यासाठी
In reply to गल्लत by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to काय फरक पडतो हे समजण्यासाठी by अवलिया
एवढे जर तुम्हाला कळते तर मग
In reply to गल्लत by आजानुकर्ण
गर्व से कहो
In reply to एवढे जर तुम्हाला कळते तर मग by विजुभाऊ
मग पुढे?
In reply to एवढे जर तुम्हाला कळते तर मग by विजुभाऊ
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to मग पुढे? by पंगा
पुण्याच्या पेशव्यांशी सहमत
In reply to मातृभाषेला सन्मान देणाऱ्या by अवलिया
ब्रिटिश टिंग्याशी सहमत आहे
In reply to पुण्याच्या पेशव्यांशी सहमत by टारझन
तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत
In reply to ब्रिटिश टिंग्याशी सहमत आहे by अवलिया
अरे बापरे... मग रे आता कसे
In reply to तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत by टारझन
छोटी टिंगीशी सहमत
In reply to अरे बापरे... मग रे आता कसे by अवलिया
खाली दाखवतो?
In reply to छोटी टिंगीशी सहमत by llपुण्याचे पेशवेll
=)) =)) =)) =)) =)) तेरे
In reply to खाली दाखवतो? by आजानुकर्ण
क्या फर्क गिरता...
In reply to =)) =)) =)) =)) =)) तेरे by टारझन
अहो हिंदी शब्द मराठीत
In reply to खाली दाखवतो? by आजानुकर्ण
जपून!
In reply to अहो हिंदी शब्द मराठीत by llपुण्याचे पेशवेll
हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर
In reply to जपून! by पंगा
हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर
In reply to हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर by llपुण्याचे पेशवेll
चुकीची माहिती
In reply to हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर by विजुभाऊ
देशाची भाषा आणि देशाचे नाव
In reply to चुकीची माहिती by आजानुकर्ण
सहमत. पण हे मत्प्रिय उप्र,
In reply to देशाची भाषा आणि देशाचे नाव by llपुण्याचे पेशवेll
हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे
In reply to सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, by आजानुकर्ण
काहो दुसर्याचे अज्ञान दूर
In reply to हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे by llपुण्याचे पेशवेll
ओक्के.
In reply to काहो दुसर्याचे अज्ञान दूर by आजानुकर्ण
कल्पना नाही
In reply to चुकीची माहिती by आजानुकर्ण
हम्म
In reply to कल्पना नाही by पंगा
हिंदीस्तान: अवांतर
In reply to हम्म by आजानुकर्ण
उत्तम प्रतिसाद
In reply to हिंदीस्तान: अवांतर by पंगा
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र्........ निशाना - आय मीन नेम - चुकला!
In reply to हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर by llपुण्याचे पेशवेll
सहमत
In reply to मातृभाषेला सन्मान देणाऱ्या by अवलिया
जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
असेल असेल. किंवा कधी कधी
In reply to जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा by अवलिया
आक्षेपार्ह संपादन
In reply to जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा by अवलिया
सहमत आहे. सदर सदस्याची सही
In reply to आक्षेपार्ह संपादन by आजानुकर्ण
आजकाल मिपावर शुद्धलेखन
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
शुद्धलेखन आनि मातृभाषेला
महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते.
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
>>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच
In reply to महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते. by आजानुकर्ण
+१
In reply to >>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच by विश्वनाथ मेहेंदळे
इतके सगळे प्रकार पुण्यात दिसत
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
अजून वरिजनल विजुभौ हायेत.
In reply to सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच by परिकथेतील राजकुमार
विजुभौ- मंडळ आभारी आहे
In reply to शुद्धलेखन आनि मातृभाषेला by विजुभाऊ
पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या
शंका
In reply to पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या by विजुभाऊ
मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला
In reply to शंका by आजानुकर्ण
टिळकांनी की पुलंनी?
In reply to मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला by विजुभाऊ
मुंबई हा शब्द मुम्बअि असाही
In reply to टिळकांनी की पुलंनी? by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to मुंबई हा शब्द मुम्बअि असाही by विजुभाऊ
=)) =)) =)) वरिल भाषिक
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
तसा सर्वसामान्य प्रघात नसावा.
In reply to मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला by विजुभाऊ
पण खरच मराठी जपलीच पाहिजे.
you are absolutely right.
In reply to पण खरच मराठी जपलीच पाहिजे. by जागु
भाषा आपोआप जपली गेली तर जगते.
चीनचे
आदेशाचा अर्थ....!
हम्म
In reply to आदेशाचा अर्थ....! by इन्द्र्राज पवार
अडचण येणार नाही असे वाटते. सम
In reply to हम्म by आजानुकर्ण
हा हा
In reply to अडचण येणार नाही असे वाटते. सम by llपुण्याचे पेशवेll
चालणार नाही. किंबहुना हे
In reply to हा हा by आजानुकर्ण
हा हा
In reply to चालणार नाही. किंबहुना हे by llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला काय म्हणायचंय ते
In reply to हा हा by आजानुकर्ण
काताकाना
In reply to आदेशाचा अर्थ....! by इन्द्र्राज पवार