सौ चुंहे खाकर बिल्ली हज ..........
आधी खुप भ्रष्टाचाराला खत पाणी घाला. मग अंगाशी यायला लागले तेव्हा पाच कलमी कार्यक्रम राबवा (हे पहिल्यांदीच करायला पाहिजे होते). पण पुढच्या निवडणुकांची तयारी कशी झाली असती मग.
पंतप्रधान बिचारे काय करणार.
जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचारी तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.
मग कोण देशप्रेमी.
आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत.
पुर्वी लाखात घपला असायचा.
मग करोडोत
आता म्हणे हजार करोड वगैरे.
अबबब
प्रतिक्रिया
Indianleaks!!!!
होय हा एक चांगला उपक्रम वाटतोय
उपक्रम नक्कीच चांगला आहे, पण...
हम.. मग तूम्ही
कुणाच्या सौ. ने हा चुहे
काळे
'मुश' हजला जायचे नांवही घेत नाहीं!