भट्के कुत्रे आणि आरोग्य
In reply to खुप छाण चर्चाविषय by टारझन
घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही .हा भाग कळला नाही. कृपया खुलासा होऊ शकेल काय?
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
In reply to सुज्ञास सांगणे ण लगे ! - by टारझन
In reply to सुज्ञास सांगणे ण लगे ! - by टारझन
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही .दगड नव्हे तर विटेचा तुकडा म्हटले पाहिजे ! बाकी जयेशजींच्याशी सहमत आहे..च्यायला, आपण तर मनेका गांधी आणि इतर प्राणिमित्रांना जाहीर आव्हान देतोय की रात्री २ वाजता पुण्याच्या रस्त्यांवरुन टु-व्हिलर वरुन जाऊन दाखवा म्हणून ! अक्षरशः अंगावर उड्या मारतात कुत्री !
In reply to घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने by शाहरुख
In reply to दगड विटा कशाला, खडुही चालतो by Nile
In reply to विट्स एन्ड by नंदन
In reply to दगड विटा कशाला, खडुही चालतो by Nile
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
In reply to खुप छाण चर्चाविषय by टारझन
In reply to टारजन इ़ज बॅक. खिशात दगड... द by अवलिया
In reply to खुप छाण चर्चाविषय by टारझन

In reply to काही उपाययोजना... by सूर्यपुत्र
कुत्र्यांना भुंकणे, चावणे यांबाबतचे सामजिक नियम शिकवले पाहिजेत.नेमके कोणाचे सामाजिक नियम? या बाबतीतले त्यांच्या समाजाचे नियम ते पाळतातच, असे वाटते. यावर जर काही तोडगा काढायचा असेलच, तर तो 'टू-नेशन थियरी'च्या आधारावरच होऊ शकेल, असे आमचे ठाम मत आहे. ऑल इंडिया कॅनाइन लीगचे अध्वर्यू याकडे लक्ष देतील काय?
In reply to काही उपाययोजना... by सूर्यपुत्र
कुत्र्यांना फॅमिली प्लॅनींग करायला शिकवायला पाहिजे, त्यासाठी त्यांना उद्युक्त केले पाहिजे.तुम्ही कदाचित हे थट्टेने म्हटले असेल, पण नेमकी हीच उपाययोजना अनेक विकसीत देशात वापरली जाते. 'भटक्या कुत्र्यांना पकडा, त्यांचे न्यूटरींग (मराठी प्रतिशब्दः वंधीकरण?) करा व पुन्हा त्यांना सोडून द्या'.
In reply to बरोबर by प्रदीप
In reply to पण ती चैन आपल्याला परवडणार का? by वेताळ
In reply to पण ती चैन आपल्याला परवडणार का? by वेताळ
In reply to व्याप्ती.. by उपास
रात्री अपरात्री गल्लीतल्या कुत्र्यांच्या भुंकण्या किंवा विव्हळण्यामुळे झोपमोड होऊन त्याचा लोकसंख्येवर परिणाम होत नसेल काय?नेमक्या कोणाच्या लोकसंख्येवर?
In reply to कळले नाही by पंगा
In reply to कळले नाही by पंगा
In reply to अजून काही प्रश्न by रन्गराव
In reply to जनु मन्दिरा गान्धिच बोलु by नरेशकुमार
In reply to तुम्हाला मनेका म्हणायचे आहे का? by चिंतामणी
In reply to या भटक्यां कुत्र्यांचा लयं by मदनबाण
In reply to काय राव by ईन्टरफेल
In reply to तुमि बीबट्याची लिंक देताय ती by मदनबाण
In reply to खरच .. ही तर दहशतवादा पेक्षा by मनीषा
In reply to अनुभव नाही का? by स्मिता.
In reply to गल्ली चुकलात वो.. by स्वानन्द
In reply to अनुभव नाही का? by स्मिता.
मध्यरात्रीच या कुत्र्यांना काय चेव येतो देव जाणे. १५-२० कुत्री एकत्र येऊन चेकाळून भुंकत असतात.त्यांच्या प्रणयाराधनेत व्यत्यय आणल्यावर अजुन काय करतील कुत्रे?
In reply to मध्यरात्रीच या कुत्र्यांना by Nile
In reply to कुत्र्यांना मारायला नाय by गवि
In reply to बरोबर हाय, कुत्र्यासारखा by नरेशकुमार
In reply to कित्ती कोट्या करता हो.. by गवि
In reply to आमि अशिच मज्जा केलि होति. by नरेशकुमार
In reply to नंगा टारझनचा प्रतिसाद लै by मितभाषी
In reply to तुम्ही (स्त्रिलिंगी) by टारझन
In reply to तुमच्या कॉलनीतली डॉली by अवलिया
In reply to कुअतर दसल तअरे कल्जी नाय by छत्रपती
In reply to >>दसुद्या त्यन्चे कमाच हे by स्वानन्द
In reply to कुत्रा चाव्या मुळे जे विष by अविनाशकुलकर्णी
In reply to छान विषय! कुत्रे by नगरीनिरंजन
In reply to छान विषय! कुत्रे by नगरीनिरंजन
In reply to नैसर्गिक बैसर्गिक ठेवा बाजूला by शाहरुख
In reply to गल्लोगल्ली उकीरडे नसते तर by नगरीनिरंजन
In reply to धिस मेक्स सम सेन्स by शाहरुख
In reply to परप्रांतिय कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे by पंकज
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
खुप छाण चर्चाविषय