भट्के कुत्रे आणि आरोग्य
भटक्या कुत्र्या॑मुळे आरोग्याची समस्या दिवसे॑दिवस बिकट होत चालली आहे.कोर्ट अश्या कुत्र्या॑ना मारण्याची परवानगी देत नाही आणि सरकार कि॑वा महानगर पालिका त्या॑चा ब॑दोबस्त करण्यास असमर्थ आहे मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाने करावे काय??...
मु॑बई महानगर पालीकेच्या आकडेवारी प्रमाणे मागील ५ वर्षात २.८४ लोका॑चा भटक्या कुत्र्या॑नी चावा घेतला आहे तर फक्त २००९ या वर्षी ७७००० हजार लोका॑ना चावा आणि १८ लोका॑चा म्रुत्यू झाला आहे.अशी ही परीस्थीती चि॑ताजनक नाही का? रात्री उशीरा कामावरुन घरी जाणे म्हणजे जीव मुठीत धरुन जावे लागते.महानगर पालिका भटक्या कुत्र्या॑च्या निगराणीवर आणि इ॑जक्शनवर वर्षाकाठी करोडो रुपये खर्च करते पण उपयोग शून्य.....(या पैश्यामध्ये अजुन एक घोटाळा सापडायला काहीच हरकत नाही.)
या कुत्र्या॑चा काही ब॑दोबस्त व्हावा कि॑वा या॑वर काही उपाय योजना व्हावी असे आपणास वाटत नाही काय?
हा प्रश्न सामाजीक नाही काय?
या सर्व प्रश्ना॑वर आपण सारे मिळून चर्चा नक्कीच करु शकतो असे मला वाटते.
याद्या
12560
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
खुप छाण चर्चाविषय
प्रतिसाद आवडला, पण...
In reply to खुप छाण चर्चाविषय by टारझन
सुज्ञास सांगणे ण लगे ! -
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
अरे काय हे टार्या? तुझ्या
In reply to सुज्ञास सांगणे ण लगे ! - by टारझन
आमी सुज्ञ नाय, आमाला सविस्तर
In reply to सुज्ञास सांगणे ण लगे ! - by टारझन
घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
दगड विटा कशाला, खडुही चालतो
In reply to घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने by शाहरुख
विट्स एन्ड
In reply to दगड विटा कशाला, खडुही चालतो by Nile
अरारारा
In reply to विट्स एन्ड by नंदन
दगड विटा कशाला, खडुही चालतो
In reply to दगड विटा कशाला, खडुही चालतो by Nile
कृपया खुलासा होऊ शकेल
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
कृपया खुलासा होऊ शकेल
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by पंगा
टारजन इ़ज बॅक. खिशात दगड... द
In reply to खुप छाण चर्चाविषय by टारझन
ओ फुकट्यान्नो, द्यायचि असेल
In reply to टारजन इ़ज बॅक. खिशात दगड... द by अवलिया
व्हिन्सक टार्याचा
In reply to खुप छाण चर्चाविषय by टारझन
काही उपाययोजना...
कोणते नियम?
In reply to काही उपाययोजना... by सूर्यपुत्र
बरोबर
In reply to काही उपाययोजना... by सूर्यपुत्र
पण ती चैन आपल्याला परवडणार का?
In reply to बरोबर by प्रदीप
सरकार नाकाने फॅमिली प्लनिंग
In reply to पण ती चैन आपल्याला परवडणार का? by वेताळ
खरे आहे
In reply to पण ती चैन आपल्याला परवडणार का? by वेताळ
फिक्सिंग!
In reply to खरे आहे by प्रदीप
व्याप्ती..
कळले नाही
In reply to व्याप्ती.. by उपास
सुज्ञांस सांगणे न लगे
In reply to कळले नाही by पंगा
ज्या कुत्र्यांची झोपमोड होईल
In reply to कळले नाही by पंगा
खी... खी... खी....
अजून काही प्रश्न
जनु मन्दिरा गान्धिच बोलु
In reply to अजून काही प्रश्न by रन्गराव
तुम्हाला मनेका म्हणायचे आहे का?
In reply to जनु मन्दिरा गान्धिच बोलु by नरेशकुमार
तेच तेच
In reply to तुम्हाला मनेका म्हणायचे आहे का? by चिंतामणी
टारझन यांच्या प्रतिसादाशी
-
या भटक्यां कुत्र्यांचा लयं
काय राव
In reply to या भटक्यां कुत्र्यांचा लयं by मदनबाण
तुमि बीबट्याची लिंक देताय ती
In reply to काय राव by ईन्टरफेल
काल आम्ला मन्त्र्यान्नी हग्या
In reply to तुमि बीबट्याची लिंक देताय ती by मदनबाण
खरच .. ही तर दहशतवादा पेक्षा
अनुभव नाही का?
In reply to खरच .. ही तर दहशतवादा पेक्षा by मनीषा
गल्ली चुकलात वो..
In reply to अनुभव नाही का? by स्मिता.
हो...
In reply to गल्ली चुकलात वो.. by स्वानन्द
मध्यरात्रीच या कुत्र्यांना
In reply to अनुभव नाही का? by स्मिता.
अरेरे !! देवा !
In reply to मध्यरात्रीच या कुत्र्यांना by Nile
कुत्र्यांना मारायला नाय
बरोबर हाय, कुत्र्यासारखा
In reply to कुत्र्यांना मारायला नाय by गवि
कित्ती कोट्या करता हो..
In reply to बरोबर हाय, कुत्र्यासारखा by नरेशकुमार
आमि अशिच मज्जा केलि होति.
In reply to कित्ती कोट्या करता हो.. by गवि
अरेरे.. ते तुम्ही नव्हेच
In reply to आमि अशिच मज्जा केलि होति. by नरेशकुमार
नंगा टारझनचा प्रतिसाद लै
तुम्ही (स्त्रिलिंगी)
In reply to नंगा टारझनचा प्रतिसाद लै by मितभाषी
तुमच्या कॉलनीतली डॉली
In reply to तुम्ही (स्त्रिलिंगी) by टारझन
असेल बाबा आजकाल डॉली समस्त
In reply to तुमच्या कॉलनीतली डॉली by अवलिया
कुत्री केव्हा गाढ झोपतात?
कुअतर दसल तअरे कल्जी नाय
>>दसुद्या त्यन्चे कमाच हे
In reply to कुअतर दसल तअरे कल्जी नाय by छत्रपती
डसणारी कुत्री माझ्या बालमनात
In reply to >>दसुद्या त्यन्चे कमाच हे by स्वानन्द
कुत्रा चाव्या मुळे जे विष
???
In reply to कुत्रा चाव्या मुळे जे विष by अविनाशकुलकर्णी
मोकाट कुत्री (कुत्र्यांच अनेक
छान विषय! कुत्रे
(विषय दिलेला नाही)
In reply to छान विषय! कुत्रे by नगरीनिरंजन
नैसर्गिक बैसर्गिक ठेवा बाजूला
In reply to छान विषय! कुत्रे by नगरीनिरंजन
गल्लोगल्ली उकीरडे नसते तर
In reply to नैसर्गिक बैसर्गिक ठेवा बाजूला by शाहरुख
धिस मेक्स सम सेन्स
In reply to गल्लोगल्ली उकीरडे नसते तर by नगरीनिरंजन
हो ना? गुड. मग आता उगाचच चावू
In reply to धिस मेक्स सम सेन्स by शाहरुख
परप्रांतिय कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे
मराठी कुत्रा आन बिहारि कुत्रा
In reply to परप्रांतिय कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे by पंकज
काही मुद्दे
बंदी नसणार
In reply to काही मुद्दे by हुप्प्या