सामाजीक सवयी
In reply to >>नगर जिल्हातील अतिशय श्रीमंत by विलासराव
In reply to त्याच पाण्याने याचा अर्थ by शैलेन्द्र
In reply to एक णाही अणेक उदाहरणे देता by टारझन
In reply to शेळी दुध देतीय, म्हणजे बकरु by शैलेन्द्र
In reply to करडु म्हणायचंय का /? by टारझन
In reply to अरे राजा, दुभत्या जनावराला by शैलेन्द्र
In reply to आता कसं सांगायचं ह्याला ? by टारझन
जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय.१०० टक्के सहमत. दुर्दैवाने 'देअर, बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड, गो आय' हे तत्व पुरेशा प्रमाणात वापरलं जात नाही. इतरांच्या चालीरीतींना आपण आपल्याच चष्म्यांतून बघतो.
In reply to इतर by सन्जोप राव
In reply to इतर by सन्जोप राव
In reply to >>खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक by गांधीवादी
In reply to डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ by शुचि
In reply to डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ by शुचि
In reply to डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ by शुचि
In reply to डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ by शुचि
In reply to ताटात by तिमा
In reply to ताटात by तिमा
In reply to >>पंचतारांकित हॉटेलात जेवायला by नितिन थत्ते
In reply to >>पंचतारांकित हॉटेलात जेवायला by नितिन थत्ते
पंचतारांकित हाटेलात तर आम्ही ताटातच (आपलं.... वाटीतच) हात धुतो.... लिंबू पिळून !!!!ही वाटीत (फिंगरबोलात) लिंबू पिळून हात धुण्याची पद्धत बहुधा खास ब्रिटिश असावी (म्हणजे ब्रिटनबाहेर - युरोपातसुद्धा - फारशी माहीत किंवा प्रचलित नसावी), असे वाटते. (चूभूद्याघ्या.) यावरून एक जुनी ष्टोरी आठवली. ष्टोरी ऐकीव आहे, आणि (अशा आख्यायिकांच्या प्रथेस अनुसरून) तिच्या अनेक आवृत्त्या आहेत. मात्र आवृत्तीप्रमाणे / सांगणार्याप्रमाणे फक्त ब्रिटिश राणी आणि तिचे पाहुणे बदलतात (ही ष्टोरी कधी व्हिक्टोरियाच्या तर कधी दुसर्या एलिझाबेथच्या नावावर खपवली जाते, आणि तिचा पाहुणा हा कधी जर्मनीचा राजा, कधी इराणचा शहा तर कधी इतर कोणी - एखादा आशियाई नाहीतर आफ्रिकी राष्ट्रप्रमुख - असतो; नेमकी घटना कोणाच्या बाबतीत घडली याबद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही.), पण ष्टोरीचा गाभा अबाधित राहतो, तेव्हा कोणाच्याही नावे गोड मानून घ्यावी, ही विनंती. (नेमके तपशील कोणी पुरवू शकल्यास ऋणी राहीन.) तर त्याचे असे झाले, की इंग्लंडला भेट देणार्या कोण्या परकीय राजप्रमुखांकरिता बकिंगहॅम पॅलेसमध्ये शाही खाना होता. खान्याशेवटी प्रथेनुसार फिंगरबोल आले. प्रमुख पाहुण्यांना हा काय प्रकार आहे याची (अर्थातच) कल्पना नव्हती. तरीसुद्धा बहुधा 'मुखशुद्धी अथवा पाचकासारखा काहीतरी प्रकार असावा' अशा समजुतीने प्रमुख पाहुणेमजकुरांनी ते लिंबू त्या गरम पाण्यात पिळले, आणि शांतपणे त्याचे घुटके घेऊ लागले. झाले. उपस्थित ब्रिटिश पाहुणेमंडळी / दरबारीजन वगैरे जे उपस्थित होते, ते झाला प्रकार पाहून हतबुद्ध! (म्हणजे, एकीकडे 'कसला येडा माणूस आहे हा!' हा अशा प्रसंगी इंग्रजसुलभ भाव, पण दुसरीकडे परकीय राजप्रमुख आहे, त्यात सरकारी पाहुणा आहे, त्यामुळे व्यक्तसुद्धा करता येत नाही!) पण राणीने प्रसंगावधान राखले, आणि स्वतःच्या फिंगरबोलात आपले लिंबू पिळून त्याचे शांतपणे प्राशन करू लागली. मग इतरेजनांनीही ते पाहून राणीचे अनुकरण केले, आणि प्रमुख पाहुणेमजकुरांस आपली चूक लक्षातही न येऊन त्यांची गोची (embarrassment) टळली.
In reply to यावरून आठवले... by पंगा
In reply to कॉलींग निनाद by चिंतामणी
In reply to तुम्ही कशाने खायचा व धुवायचा? by निनाद मुक्काम …
In reply to मस्त रे भाउ. by चिंतामणी
In reply to >> तुम्ही हाताने खाता व धुता? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हो पण हातचा त्वचेची अजिबात by निनाद मुक्काम …
In reply to छिद्रान्वेषीपणा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to छिद्रान्वेषीपणा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +१ by शैलेन्द्र
In reply to <<<मोरारजींना कुठे by शिल्पा ब
In reply to अय्या, तुमच्याकडे by शैलेन्द्र
In reply to अर्थातच...ती काय पंगत ए का, by शिल्पा ब
In reply to तुम्ही कशाने खायचा व धुवायचा? by निनाद मुक्काम …
सध्यातरी युरोपात अमेरिकन प्री प्लेटेड सर्विस चा जमाना आहे त्यामुळे अश्या अनेक गोष्टीना फाटा दिला आहेहे थोडक्यात उत्तर आहे. आणी मी जे वर लिहीले आहे की मी कुठल्यही ब्रिट रेस्टॉरंटात असे काहीही पाहिलेले नाही, त्याच्याशी जुळते आहे. अशी प्रथा तिथे मुळात होती व ती तशी का होती ह्याविषयी तुम्ही जे लिहीले आहे ते नुसते तुमचे अंदाज की माहिती? असे विचारतोय ह्याला दोन कारणे आहेत-- (१) हे हिवाळ्ञात बाहेर जाणे कठीण वगैरे नुसते ब्रिटनपुरतेच मर्यादित नसावे, कारण तितकीच, किंबहुना त्याहीपेक्षा कडक थंडी युरोपात, कॅनडा वगैरे देशात पडत होती व आहे. (२) ब्रिटस हे अगदी काँजर्व्हेटिव्ह म्हणून सुप्रसिद्ध आहेत, आपल्या प्रथांची ते खूपच प्राणपणाने जपणूक करतात. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. तर मग ही एकच प्रथा त्यांना का घालवावीशी वाटावी? तुम्ही सुगंधी पाण्यात भिजवलेल कापडाचा 'बोळा' दिला जातो (हल्ली!) असा उल्लेख केला आहे. तो खरे तर 'बोळा' नसून रोल असतो. आणि त्याचे प्रयोजन चेहरा पुसून फ्रेश व्हावे हा असतो, (खरकटे) हात पुसण्यासाठी नव्हे. इंग्लंडच्या राणीच्या दंतकथा मी वाचल्या आहेत, त्याअर्थी तिच्याकडील मेजवानीत हे करत असावेत. माझा अंदाज असा की वेस्टर्न स्टाईलने नीट खाता न येणारे अनेक देशोदेशींचे पाहुणे त्यांच्याकडे आल्यावर कधीकधी त्या पाहुण्यांची पंचाईत होत असावी, हात खरकटे होत असावेत व ते कुठेतरी (बहुधा टेबलक्लॉथलाच हळ्ळूच) पुसले जात असावेत. हे अनुभवल्यावर केव्हातरी राजवाड्याच्या मेजवानीसंबंधित कुणाच्यातरी डोक्यातून ही शक्कल निघाली असावी. बाकी तुमच्या वरील व इतरही अनेक प्रतिसादांतून तुम्ही ज्या लोकांत, देशांत रहात आहात त्यांच्या संस्कृतिवीषयी, तेथील चालीरितींविषयी जी काही टिप्पणी तुम्ही करीत आहात, त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करतो. स्तवःच्या चालीरितींवीषयी व संस्कृतीबद्दल रास्त अभिमान असावा, दुराभिमान नव्हे.
In reply to यावरून आठवले... by पंगा
In reply to ताटात हात धुतल्या मुळे काय होते? by वेताळ
In reply to काहि लोकांना मोबाईल कसा by अविनाशकुलकर्णी
In reply to माझ्या सवयींमुळे कोणाला त्रास by पर्नल नेने मराठे
In reply to माझ्या सवयींमुळे कोणाला त्रास by पर्नल नेने मराठे
In reply to माझ्या सवयींमुळे कोणाला त्रास होउ नये by कुंदन
In reply to माझ्या सवयींमुळे कोणाला त्रास by पर्नल नेने मराठे
In reply to माझ्या सवयींमुळे कोणाला त्रास होउ नये हा माझा कटाक्श असतो by गोगोल
In reply to हे बहुधा सर्व मिपाकर पाळत असतात. by वेताळ
In reply to हॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
In reply to >>जेंव्हा आपण एखादा गुणविषेश by रन्गराव
In reply to "ह्यातील प्रत्येकाची ऐतिहासिक by शैलेन्द्र
In reply to >>मनाला लागलं का? हलंक घेत जा by रन्गराव
In reply to विनोबांनी दिलेले एक उदाहरण by नंदन
In reply to काही दिवसांपूर्वी वाचलेली गोष्ट आठवली ... by sagarparadkar
In reply to त्या काळात ग्रॅ़ज्युएट झाल्या by पर्नल नेने मराठे
In reply to आपली मुख्यमंत्र्यापर्यंत वट by अवलिया
In reply to आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत वट by शिल्पा ब
In reply to मुख्य प्रवाहात सामील होण्याचा by अवलिया
In reply to आम्ही जिथे असतो तो प्रवाह by शिल्पा ब
In reply to ओके. by अवलिया
In reply to आपली मुख्यमंत्र्यापर्यंत वट by अवलिया
In reply to क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय by पर्नल नेने मराठे
In reply to क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय by पर्नल नेने मराठे
In reply to क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय by पर्नल नेने मराठे
In reply to त्या काळात ग्रॅ़ज्युएट झाल्या by पर्नल नेने मराठे
In reply to त्या काळात ग्रॅ़ज्युएट झाल्या by पर्नल नेने मराठे
In reply to फिंगर बाउल by लतिका धुमाळे
In reply to मग ही प्रथा कुठल्ली? कारण by शिल्पा ब
In reply to जेवल्यावर बोट थंड पडतात, by शैलेन्द्र
In reply to हॅ हॅ हॅ ...किंवा हातात एवढे by शिल्पा ब
In reply to बाकी काही असो, थंडीत, त्या by शैलेन्द्र
In reply to जेवल्यावर बोट थंड पडतात, by शैलेन्द्र
In reply to ही सवय नक्की कशामधून आली असावी? by योगप्रभू
In reply to विधी by प्रकाश घाटपांडे
In reply to वाचुन मळमळतेय by पर्नल नेने मराठे
In reply to विधी by प्रकाश घाटपांडे
In reply to छान! छान! by योगप्रभू
In reply to विधी by प्रकाश घाटपांडे
In reply to अवांतर- विधीमहाविद्यालय म्हन्ल्याव नेमक ... by sagarparadkar
>>नगर जिल्हातील अतिशय श्रीमंत