मुंगी आकाराने लहान असते, पण ती तुमच्या पार्श्वभागाला चावू शकते पण म्हणून तुम्ही मुंगीच्या पार्श्वभागाला चावू शकता का?
नाही ना???
तात्पर्य : - कोणालाही कमी लेखू नका आणि कमी समजू नका.
तसा मी अजुन हत्तीच्या पार्श्वभागाला चावणारा माणूस सुद्धा नाही बघितला.
(तसा मी कोणाच्याही पार्श्वभागाला चावणारा माणूस अजुन नाही बघितला. कमल हसन सोडुन) :)
अरे किती खाली उतराल राव ?
आता मिपावर इतर अश्लिल साईट्ससारखे फोटो आणि व्हिडिओ लिंक्स यायच्याच बाकी राहिल्या आहेत, बाकी कसर ऑलरेडी पुर्ण होते आहेच.
कृपया लिहताना भाषा, मसुदा आणि त्याचा अन्वयार्थ याची काळजी घेत जावा ही हात जोडुन विनंती. :)
- छोटा डॉन
डान्राव चावणार कमल हासन आणि खाली उतरणारे मात्र आम्ही. हे बरोबर नाही. कमल हसन देखील चावताना स्वत: खाली उतरला नव्हता त्याने राणी मुखर्जीला वरती उचलले होते. संदर्भ: चित्रपट "हे राम". (संदर्भामुळे शिल्पातै आणि टारुभाउंच्या शांकांचे देखील निरसन होइल अशी आशा करतो)
पुराव्यासकट संदर्भ देणार होतो. परंतु डान्रावांच्या विनंतीवजा सल्याचा मान ठेवुन तसे काही केले नाही. आधिक संदर्भासाठी इच्छुकांनी गूगल इमेजेस मध्ये "हे राम" असा सर्च टाकावा.
लेखक महाशय चावायचं म्हन्तायेत आणि तुम्ही आता शिवायचं!!
(आता फक्त मिपावर इतर अश्लिल साईट्ससारखे फोटो आणि व्हिडिओ लिंक्स यायच्याच बाकी राहिल्या आहेत, बाकी कसर ऑलरेडी पुर्ण होते आहेच..)
सुविचार लिहिणारे पण 'विचारवंतच' समजायचे का ?
ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाच्या समजण्याने काही फरक पडत नसतो.सत्याला मरण नसते.
(अजुन सत्या पाहिला नाही, पण ऐकीव माहितीवरुन खात्री केली)
तुम मेरे साथ लढने की हिम्मत
कुत्रा जरी तुलनेने मोठा असला
In reply to कुत्रा जरी तुलनेने मोठा असला by शिल्पा ब
तसा मी अजुन हत्तीच्या
In reply to तसा मी अजुन हत्तीच्या by मृत्युन्जय
कमल हसन कोणाला कुठे अन कसा
In reply to कमल हसन कोणाला कुठे अन कसा by शिल्पा ब
बास की !
In reply to बास की ! by छोटा डॉन
वरील ३ प्रतिसादांवरुन णक्की
In reply to बास की ! by छोटा डॉन
अरे वा!!! उठलात का? छान. बाकी
In reply to बास की ! by छोटा डॉन
डान्राव चावणार कमल हासन आणि
+१
कमल हसन .........
शिव शिव शिव.......
In reply to शिव शिव शिव....... by विजुभाऊ
लेखक महाशय चावायचं म्हन्तायेत
मुंगी आकाराने लहान असते, पण
(विषय दिलेला नाही)
वाचाल तर चावाल
In reply to वाचाल तर चावाल by रोमना
आणि..
माझा एकदम आवडता सुविचार
असा
In reply to असा by तिमा
सुविचार लिहिणारे पण