Skip to main content

एक (सु)विचार

एक (सु)विचार

Published on 09/12/2010 - 11:52 प्रकाशित मुखपृष्ठ
मुंगी आकाराने लहान असते, पण ती तुमच्या पार्श्वभागाला चावू शकते पण म्हणून तुम्ही मुंगीच्या पार्श्वभागाला चावू शकता का? नाही ना??? तात्पर्य : - कोणालाही कमी लेखू नका आणि कमी समजू नका.

याद्या 3223
प्रतिक्रिया 19
तुम मेरे साथ लढने की हिम्मत तो जुटा पाओगे लेकिन कमीनापन कहांसे लाओगे? नाही ना? तात्पर्य - मला कमी लेखु नका आणि कमी समजु नका. ;) बाकी चालु द्या !

In reply to by शिल्पा ब

तसा मी अजुन हत्तीच्या पार्श्वभागाला चावणारा माणूस सुद्धा नाही बघितला. (तसा मी कोणाच्याही पार्श्वभागाला चावणारा माणूस अजुन नाही बघितला. कमल हसन सोडुन) :)

In reply to by शिल्पा ब

अरे किती खाली उतराल राव ? आता मिपावर इतर अश्लिल साईट्ससारखे फोटो आणि व्हिडिओ लिंक्स यायच्याच बाकी राहिल्या आहेत, बाकी कसर ऑलरेडी पुर्ण होते आहेच. कृपया लिहताना भाषा, मसुदा आणि त्याचा अन्वयार्थ याची काळजी घेत जावा ही हात जोडुन विनंती. :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

वरील ३ प्रतिसादांवरुन णक्की कोन कोणाला चावते आहे ते कळत नाहीये .. फक्त कुठे चावते आहे ह्याचा बोध झाला :) -(बोधीष्ठ)

In reply to by छोटा डॉन

डान्राव चावणार कमल हासन आणि खाली उतरणारे मात्र आम्ही. हे बरोबर नाही. कमल हसन देखील चावताना स्वत: खाली उतरला नव्हता त्याने राणी मुखर्जीला वरती उचलले होते. संदर्भ: चित्रपट "हे राम". (संदर्भामुळे शिल्पातै आणि टारुभाउंच्या शांकांचे देखील निरसन होइल अशी आशा करतो) पुराव्यासकट संदर्भ देणार होतो. परंतु डान्रावांच्या विनंतीवजा सल्याचा मान ठेवुन तसे काही केले नाही. आधिक संदर्भासाठी इच्छुकांनी गूगल इमेजेस मध्ये "हे राम" असा सर्च टाकावा.

कमल हसन कोणाला कुठे अन कसा चावला याविषयी वाचायला आवडेल. कमल हसन कोणाला, कुठे , कधी, कसा, का चावला याविषयी वाचायला आवडेल!!!!!

In reply to by विजुभाऊ

लेखक महाशय चावायचं म्हन्तायेत आणि तुम्ही आता शिवायचं!! (आता फक्त मिपावर इतर अश्लिल साईट्ससारखे फोटो आणि व्हिडिओ लिंक्स यायच्याच बाकी राहिल्या आहेत, बाकी कसर ऑलरेडी पुर्ण होते आहेच..)

मुंगी आकाराने लहान असते, पण ती तुमच्या पार्श्वभागाला चावू शकते पण म्हणून तुम्ही मुंगीच्या पार्श्वभागाला चावू शकता का?
अहो पण बिचारीला चावल्यानंतर बर्याच वेळेला आपला जीव गमवावा लागतो त्याचे काय?

चावण्यापेक्षा वाचनावर भर दिला तर कोणाच्याही वाटेला जाऊ शकतो. वाचाल तर चावाल

माझा एकदम आवडता सुविचार आहे.. नेहमी दारु प्यावी. - ॠषिकेशकुमार इंट्या, मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्लक्षित पँथर.

सुविचार लिहिणारे पण 'विचारवंतच' समजायचे का ?

In reply to by तिमा

सुविचार लिहिणारे पण 'विचारवंतच' समजायचे का ? ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाच्या समजण्याने काही फरक पडत नसतो.सत्याला मरण नसते. (अजुन सत्या पाहिला नाही, पण ऐकीव माहितीवरुन खात्री केली)