सुमारे एक वर्षापूर्वी गॉर्डन ब्राऊन याच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाचे सरकार असतानाही असलीच एक भानगड (सरकारी खर्चाने आपले वेगवेग़ळे घर सुधारून घेणे!) तिथल्या डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राने फोडली होती त्यात सारे गोरे खासदार होते व त्यामुळे बरीच खळबळ माजली होती!
१) http://www.telegraph.co.uk/news/newstopics/mps-expenses/5310200/MPs-expenses-Paying-bills-for-Tory-grandees.html,
२) http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/politics/8043057.stm,
३) http://www.dailymail.co.uk/news/article-1247503/Have-shame-Duck-house-moat-MPs-fought-expenses-payback-call.html
थोडक्यात काळे-गोरे-निमगोरे सारे सारखेच! पैशाचा रंग सगळीकडे सारखाच! याबाबतीत नितिनने लिहिलेला मुद्दाही मला महत्वाचा वाटतो कीं आपल्याला लाच देणारे तर गोरेच असतात, मग आपल्यावर टीका करणे एकतर्फी नाहीं कां?
होय होय आणि होय - पुर्वी म्रुत्यु हे एकच अंतिम सत्य होतं पण आता तिन आहेत. म्रुत्यु, आयकर आणि भ्रष्टाचार. या तिघांपासुन तुम्ही काहिहि करुन वाचु शकत नाही.
भ्रष्टाचार आणि भारताचा काही एक संबंध नाही, हि एक प्रव्रुत्ति आहे. पण जसं तेल म्हणजे मध्य पुर्व डोळ्यासमोर येतं तसं भ्रष्टाचार म्हणलं कि भारत.
मध्ये एका सर्वे मध्ये भारताचा भ्रष्टाचार करण्या-या देशांत ३४ वा क्रमांक असल्याचे निदर्शनास आले होते, याचा अर्थ आपल्या आधि ३३ जण या रांगेत आहेत, आणि जे नंतर आहेत ते हि फार छान सुंदर आहेत असं नाही.
माझ्या मते आपल्या अर्थ व्यवस्थेतुन रु.१० च्या पेक्षा मोठया नोटा बंद केल्या तर भ्रष्टाचाराला ५०% तरी आळा बसु शकेल.
असंच काहिसं ईंदिरा गांधिनी आणिबाणि च्या वेळी केलं होतं असं एकलं आहे.
पण हे सुद्धा तेवढ्चं खरं आहे की हि जि समांतर अर्थ व्यवस्था आहे तिच्या मुळेच पांढरी म्हणजे १ नंबरची अर्थ व्यवस्था टिकुन आहे, नाही तर १ नंबरची अर्थ व्यवस्था फार फार माजली असती.
माझा आवडता चित्रपट ' मकबुल' मध्ये नसिरुद्दिन शाह व ओम पुरी नेहमी एकमेकांना सांगत असतात तसं - आग के लिये पानी का डर बने रहना जरूरि हॅ. इस विश्व में शक्ति का संतुलन हमेशा बने रहना चाहिये.
चांगल्या झाल्या म्हणुन काय झालं शक्ति हि शक्तिच असते आणि ति भ्रष्ट्च असते.
संदिप खरे म्हणतात तसं - ढ्ग काळा ज्यातुन एक हि गेला नाहि मी असे आभाळ पाहिले नाही.
हर्षद
इथले देशी रिक्रुटर असे खोटे रेझ्युमी तयार करण्यात पटाईत आहेत. असे रिक्रुटर व्हायला फारसे काही लागत नाही. गेल्या महिन्यात माझ्या नवर्याने अशाच एकाला छान तासला.
पण असे खोटे सांगून दुसर्या देशात (खरा अनुभव असल्यासारखेच)व्यवस्थित काम करणे ही एक प्रकारची हुशारीच नव्हे का? म्हणजे समजा मला ३ वर्षांचा अनुभव आहे आणि मी जिकडे ७ वर्षांचा अनुभव लागतो तिकडे ईंटर्व्यु दिला आणि व्यवस्थित कामही केले तर काय प्रॉब्लेम आहे? गोर्या लोकांना तर फक्त कामाशीच मतलब असतो ना?
शिवाय कंपन्यापण जाहिरातीत "आमची कंपनी जगातला उत्तम माल/सॉफ्ट्वेयर/मशीन्स बनवते"म्हणतात पण प्रत्यक्षात माल चांगला नसतो. हा ही एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का?ऑ?!!
त्याचे असे आहे- जर तुम्ही आय. टी त असाल तर काही एकटे काम करत नाही. मोठी टिम असते. अशा टिममधे एकदा गेल्यावर इतरांची मदत घेऊन रडत खडत काम चालवायचे. एकिकडे शिकायचे असे चालते. एका ठिकाणी डच्चू मिळाला तर हेच लोकं दुसरीकडे डकवतात. आणि मुळात मुद्दा तो नाहिये. यात जे पैसे खाणे प्रकार चालतो,
त्यातुन जे शोषण होते त्यासाठी कारवाई होते. तसेच तिथल्या सरकारी खात्यात खोटे कागदपत्र देता तेव्हा हा गुन्हाच समजला जाणार ना? स्किल्ड वर्क साठी आय. टी. व्यतिरिक्त इतर क्षेत्रात असे खोटे पेपर करणे फारसे होत नाही कारण रिक्रुट डायरेक्ट करतात. हा सगळा प्रकार कंत्राटी कामगारांच्या बाबतीत फार होतो.
लेका....
तुझा प्रश्न कुठच्या कॅटॅगरीमधे मोडतो माहीत आहे का? १० पैकी ४ घरांमधे चुली असतात फक्त...काय समजलास?
आता जरा प्रेमानं...शिंच्या कुठली चुल काय काय शिजवते असा प्रश्न विचारु नकोस काय?
-(भाकरी पिठलंवाला) वाट्या
जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणा-या भारताने भ्रष्ट्राचाराच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने (टीआय) भ्रष्टाचाराच्या निर्देशांकानुसार विविध देशांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात भारत हा 87 व्या क्रमांकाचा भ्रष्ट देश आहे. 2009 मध्ये 84 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने भ्रष्टाचारात घोडदौड करत 87 वा क्रमांक पटकाविला आहे. या क्रमवारीत आशियातील भूतान हा देश सर्वांत कमी भ्रष्ट देश आहे.
बर्लिन येथील निमसरकारी असलेल्या ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संघटनेने 178 देशांचा निर्देशांक जाहीर केला आहे. या क्रमवारीत चीन 78 व्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तान भारताहून अधिक भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत आहे. तो 143 व्या क्रमांकावर आहे.
संस्थेच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचारामुळे भारताची प्रतिमा डागाळली आहे. संघटनेने ही क्रमवारी चढत्या क्रमाने लावली आहे. याचाच अर्थ कमी क्रमांक हा कमी भ्रष्टाचार सूचित करतो. तर, अधिक क्रमांक अधिक भ्रष्टाचारा दाखवितो. क्रमवारीतील एकूण देशांपैकी तीनचतुर्थांश देशांनी शून्य ते दहा या क्रमवारीत पाचहून कमी गुण मिळविले आहे. याचाच अर्थ जगभरात भ्रष्टाचाराची समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे. मागील वर्षी भारताला 3.4 गुण मिळाले होते. तर, यावर्षी 3.3 गुण मिळाले आहेत. भ्रष्टाचार विरोधात कायद्यांची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे टीआयचे म्हणणे आहे.
याबाबत टीआयचे अध्यक्ष ह्युगेट लैबेल म्हणाले, की सध्याचे नियम आणि कायदे अधिक बळकट बनविण्याची गरज निर्माण झाली आहे. भ्रष्ट लोकांना आपली संपत्ती लपविण्याची कोणतीही व्यवस्था नसावी.
या क्रमवारीत सोमालिया हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय. त्यानंतर अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांचा क्रमांक लागतो. इराक चौथ्या क्रमांकावर आहे.
भूतान हा जगातील स्वच्छ म्हणजे कमीत कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. तर अमेरिका 22 व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क, सिंगापूर, न्यूझिलंड हे देशही कमी भ्रष्ट आहेत. तर सोमालिया (1.1गुण) हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय.
नाना हा अजुन एक नविन घोटाळा...
http://ibnlive.in.com/news/housing-loan-scam-top-lic-bank-officials-held/135758-3.html
आपल्या देशातील वाढता भ्रष्टाचार हे या देशातील लोकांच्या नैतीक अधोगतीचे प्रतिबिंब नाही काय ? :(
http://tinyurl.com/26vxd87 हा दुवा उघडा!
Texas jury convicts former House Majority Leader Tom DeLay in political money-laundering case.
"अपूर्वाई"मध्ये एक वाक्य आहे. पुल लिहितात "साहेबांच्या देशातील (लंडनमधील) कुत्रेसुद्धा विजेच्या खांबांचा उपयोग 'तस्साच' करतात हे पाहून धन्य झालो!" तसंच राजकारण्यांचं आहे. ओबामांनी रिकामी केलेली सिनेटमधली सीटसुद्धा इलीनॉईच्या एका नेत्याने 'विकायला' काढली होती! वर दिलेले उदाहरण त्यातलेच!
पूर्वी निक्सनच्या काळात त्यांचा उपराष्ट्रपती 'स्पिरो अॅग्न्यू'नेसुद्धा याच कारणास्तव राजीनामा दिला होता!
फ्रान्सच्या पंतप्रधानांनी मुबारकसाहेबांचे विमान वापरून सुट्टी साजरी केली.....
http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7455299.cms
फ्रान्सचे पंतप्रधान फ्रांस्वा फियाँ (Francois Fillon) यांनी 'सहकुटुंब-सहपरिवार' घेतलेली नूतन वर्षाची इजिप्तमधील सुट्टी मुबारकसाहेबांचे खासगी विमान 'चकटफू' वापरून साजरी केल्याचा कबूलीजबाब देऊन एक राजनैतिक बाँब टाकला आहे!
वर दिलेल्या दुव्यात तपशील वाचता येईल.
प्रतिक्रिया
पैशाचा रंग सगळीकडे सारखाच!
जळीस्थळी मला एक प्रश्न पडतो
भ्रष्टाचार
http://www.daily.pk/half-of-e
आता
त्याचे असे आहे- जर तुम्ही आय.
नान्या...
२००००*८७ या अमाऊंटला ह्युज
हे हे हे
अजुन एक
अगदी अगदी
सकाळ मधील ही एक बातमी नुकतीच वाचली आहे
माहितीपूर्ण
हे सुद्धा वाचा !
घोटाळ्यांच्या देशा !!!
लंडनमधील कुत्रेही विजेच्या खांबांचा उपयोग 'तस्साच' करतात
हा दुवा वापरा.
घरोघरी मातीच्याच चुली!