कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १०७ पैकी १०६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
शिवसेना-३१,
भाजप-९
राष्ट्रवादी-१५
काँग्रेस-१५,
मनसे-२६,
अपक्ष-११
चित्र जवळपास स्पष्ट आहे.
महापालिकेत शेवटी "त्रिशुंक" परिस्थीती निर्माण झाली आहे.
आता शक्य सोल्युशन्स असे आहेत.
राष्ट्रवादी + काँग्रेस = ३० / ३१
सेना-भाजपा = ४० / ४१
मनसे = २६ / २७
इतर = ११
सरकार बनवण्यासाठी हवे आहेत किमान ५४ नगरसेवक.
मग उपलब्ध शक्यता अशा बनतात किंवा ह्यातले काहीच शक्य नाही असे वाटते.
१. काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे ( बाहेरुन पाठिंबा ) = ५६ / ५७
२. मनसे चे सरकार + राष्ट्रवादी - काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा = किमान ५६
आता बाकीचा हिशोब :
सेना भाजपाला जरी सगळ्या अपक्षांनी ( पक्षी : इतर ) पाठिंबा दिला तरी त्यांची गाडी ५२ च्या पुढे जात नाही.
आता राहता राहिले मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस.
मग इथे तिसारा पर्याय येऊ शकतो तो म्हणजे ..... पुणे फॅक्टर
३. सेना + राष्ट्रवादी + भाजपा ( बाहेरुन पाठिंबा ) + इतर = किमान ५६ ... इतरांची गरज नाही.
काय शक्यता वाटते ?
१. "मनसे" ह्यावेळी किंगमेकर बनणार की स्वतःच खुर्चीवर बसणार ?
२. मनसेला रोखण्यासाठी सेना-भाजपा-राष्ट्रवादी अशी मोट बांधली जाणार का ?
येऊद्यात आपली मते.
मी अजुन जराश्या सवडीने सविस्तर खरडेनच :)
वाचन संख्या
11312
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व विजयी उमेदवारांचे
हे करून पहा
???
In reply to हे करून पहा by प्रचेतस
राज्यघटना
In reply to ??? by छोटा डॉन
+१
In reply to राज्यघटना by प्रचेतस
राज्यपाल राजवट नसते. पण अशा
In reply to +१ by आंबोळी
चोता दोन...
In reply to राज्यपाल राजवट नसते. पण अशा by विजुभाऊ
सर्व प्रथम ११ निवडुन आलेल्या
ओके.
In reply to सर्व प्रथम ११ निवडुन आलेल्या by निखिल देशपांडे
माझे मत "सेना + राष्ट्रवादी +
In reply to ओके. by छोटा डॉन
तिथेच
In reply to माझे मत "सेना + राष्ट्रवादी + by निखिल देशपांडे
आता ऑफिस बदलेले आहे..
In reply to तिथेच by श्रावण मोडक
नाही ...
In reply to आता ऑफिस बदलेले आहे.. by निखिल देशपांडे
नाही हो.. १०७/१०७ कॉग्रेस
In reply to नाही ... by छोटा डॉन
बरोबर. गेल्या निवडणूकीत
In reply to नाही हो.. १०७/१०७ कॉग्रेस by निखिल देशपांडे
अंबरनाथ
सत्तेवर कोण येईल, महापौर
सहमत. प्रतिसाद आवडला अमोल
In reply to सत्तेवर कोण येईल, महापौर by अवलिया
प्रवक्ता नाही पण .. जे बोलणे
उत्तम ...
In reply to प्रवक्ता नाही पण .. जे बोलणे by सुहास..
झाले तर उत्तमच आहे..
In reply to उत्तम ... by छोटा डॉन
चांगलेच
In reply to झाले तर उत्तमच आहे.. by निखिल देशपांडे
सेना + सेना
In reply to झाले तर उत्तमच आहे.. by निखिल देशपांडे
हे चित्र अतिशय संताप जनक आहे.
सरकार कोणतेही आले तरी क.डो.
+१
In reply to सरकार कोणतेही आले तरी क.डो. by मराठमोळा
सध्या मी मुख्यमंत्री
थत्ते चाचा आमचे 'आदर्श' आहेत
In reply to सध्या मी मुख्यमंत्री by नितिन थत्ते
मला ए.के.हंगल ह्या नावाने
In reply to थत्ते चाचा आमचे 'आदर्श' आहेत by परिकथेतील राजकुमार
शहिद ...
In reply to मला ए.के.हंगल ह्या नावाने by धमाल मुलगा
शहीद
In reply to शहिद ... by छोटा डॉन
अगाबाबो....
In reply to शहीद by नितिन थत्ते
मुख्यमंत्रीपदाच्या रांगेतल्या
In reply to शहीद by नितिन थत्ते
धमकी
In reply to मुख्यमंत्रीपदाच्या रांगेतल्या by अवलिया
तुम्ही होणार मुख्यमंत्री
In reply to धमकी by नितिन थत्ते
विरोध ...
In reply to तुम्ही होणार मुख्यमंत्री by अवलिया
अहो डान्राव, तुमचं काय ते पण
In reply to विरोध ... by छोटा डॉन
आम्ही लवकरच 'एका अज्ञात
In reply to अहो डान्राव, तुमचं काय ते पण by नितिन थत्ते
वैयक्तीक विश्लेषण
किंग का नाही ?
In reply to वैयक्तीक विश्लेषण by असुर
मनसेने या धेडगुजरी राजकारणात सत्तेसाठी उडी घेऊ नये
In reply to किंग का नाही ? by छोटा डॉन
पुणे पॅटर्न
+१
In reply to पुणे पॅटर्न by सुहास..
मस्तच...
दोन दिशा, दोन पर्याय
परफेक्ट ...
In reply to दोन दिशा, दोन पर्याय by श्रावण मोडक
मनसे हा चान्स घेईल??
In reply to परफेक्ट ... by छोटा डॉन
थोडे आवश्यक
In reply to दोन दिशा, दोन पर्याय by श्रावण मोडक
++
In reply to थोडे आवश्यक by श्रावण मोडक
मूळ
In reply to ++ by असुर
कुणीही अपवाद नाही हे विशेष
In reply to मूळ by श्रावण मोडक
हे
In reply to कुणीही अपवाद नाही हे विशेष by असुर
विजेत्यांचे अभिनंदन,
विजेत्यांचे अभिनंदन,
In reply to विजेत्यांचे अभिनंदन, by सूड
हो ना, रविवारी पाह्यलं त्याचा
In reply to विजेत्यांचे अभिनंदन, by परिकथेतील राजकुमार
अभिनंदन
मनसेने फक्त शिवसेनेचीच कास
वाटलच..
दोघांनी
इकडे सगळे जण राजकीय
पण
In reply to इकडे सगळे जण राजकीय by अप्पा जोगळेकर
+१
In reply to पण by प्रिया देशपांडे
अप्पा !! एक मिनीट !! शांत हो
In reply to इकडे सगळे जण राजकीय by अप्पा जोगळेकर
अवांतर : वाश्या, ईथ लिहुन झाल
In reply to अप्पा !! एक मिनीट !! शांत हो by सुहास..
डोंबिवलीत पूर्णपणे या टर्मला
In reply to इकडे सगळे जण राजकीय by अप्पा जोगळेकर
अडीच वर्षे राष्ट्रवादी -
In reply to डोंबिवलीत पूर्णपणे या टर्मला by llपुण्याचे पेशवेll
कडोंमपा