Skip to main content

आनंद मेळावा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 29/10/2010 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीत अनेक ठिकाणी आनंद मेळावे भरत असतात.. मिसळ पाव समुहातिल सदस्यांचा आनंद मेळावा भरवावा काय़? याची चाचपणी करण्या साठी धागा गुंफला आहे सन्माननीय सभासदां कडुन मत प्रदर्शन/सुचना/मार्ग दर्शना/कार्यक्रम रुपरेशा आदी बाबत ची अपेक्षा आहे..

वाचने 2665
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

आणि या प्लॅन च्या वेळी हात्पाय शाबूत ठेवेन! ;)

काहि झलका...................... अध्यक्ष्..श्री तात्या अभ्यंकर.. चकण्या साठी खास दिवाळी रेसीपी श्री गणपा सादर करणार.... २..मि अकाउंट कसे ह्यक करतो....श्री प्.रा. याम्चे चित्तथरारक अनुभव.. ३.अध्यक्षा साठी स्वागत गित रचना...श्री पाषाण भेद कर.. ४..पाकिस्तानातली दिवाळी..काळे काकांचे अनुभव.. ५..सभासदाम्चे भविष्य सांगण्याचा कार्य क्रम्..श्री घाटपांडे काका,.. ६..फ्याकलंड रोड वरची दिवाळी..एक अनुभव कथन..श्री तात्या अभ्यंकर नंतर दारु काम.. असे अनेक कार्यक्रम

In reply to by अविनाशकुलकर्णी

>>फ्याकलंड रोड वरची दिवाळी..एक अनुभव कथन..श्री तात्या अभ्यंकर हे अध्यक्षीय भाषण का? ;)