लेखक उदय ४२ यांनी बुधवार, 16/04/2008 18:44 या दिवशी प्रकाशित केले. इन्दिरा सन्त यान्ची झाडान्चे वणर्नन करणारी एक कविता आहे,ती हवी आहे,ती कोणी देऊ शकेल काय? वाचने 3795 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया इंदिरा संत अविनाश ओगले बुधवार, 16/04/2008 22:06 तपशील अपुरा... एखादी ओळ दिल्यास देऊ शकेन... मला वाटते ... मुक्तसुनीत बुधवार, 16/04/2008 23:23 "कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या. हो,हो.... उदय ४२ गुरुवार, 17/04/2008 21:08 हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का? (मिसळीतला रस्सा भूरकणारा) ही वरदा शुक्रवार, 18/04/2008 01:55 कविता शाळेत होती आता नाही आठवत्..पण खूप सुंदर आहे.. कुणाला.... उदय ४२ शुक्रवार, 18/04/2008 14:33 In reply to ही by वरदा कुणाला माहित असल्यास इथे सान्गावे. (मिसळीतला रस्सा भूरकणारा) कुटुंबवत्सल फणस निखळानंद बुधवार, 25/03/2015 10:34 हीच कविता मी सुद्धा शोधतो आहे एका मित्रासाठी. कुणाकडे असल्यास कृपया इथे द्यावी... धन्यवाद!
मला वाटते ... मुक्तसुनीत बुधवार, 16/04/2008 23:23 "कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या.
हो,हो.... उदय ४२ गुरुवार, 17/04/2008 21:08 हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का? (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
कुणाला.... उदय ४२ शुक्रवार, 18/04/2008 14:33 In reply to ही by वरदा कुणाला माहित असल्यास इथे सान्गावे. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
कुटुंबवत्सल फणस निखळानंद बुधवार, 25/03/2015 10:34 हीच कविता मी सुद्धा शोधतो आहे एका मित्रासाठी. कुणाकडे असल्यास कृपया इथे द्यावी... धन्यवाद!
प्रतिक्रिया
इंदिरा संत
मला वाटते ...
हो,हो....
ही
कुणाला....
In reply to ही by वरदा
कुटुंबवत्सल फणस