रजनीकांत उर्फ शिवाजी गायकवाडेने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
'मातोश्री'वर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 'महाराष्ट्र देशा' हा फोटो अल्बम रजनीकांतला भेट दिला. शिवसेनाप्रमुखांना भेटताच तो भारावून गेला. यापूर्वीही तो शिवसेनाप्रमुखांना भेटला होता. त्यामुळे आज पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर रजनीकांतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. त्याचा तो आनंद पत्रकारांशी गप्पा मारताना दिसून येत होता. मूळचा मराठी असलेल्या रजनीकांतचा मराठी बाणा अचानक उफाळून आला आणि त्याने आपणास मराठी चित्रपटात काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. शिवाय असंख्य मुंबईकरांचे आभार मानले. आपण मराठी-तमीळ माणूस आहोत. आपण भारताचे-महाराष्ट्राचे-मुंबईचे सुपुत्र आहोत, अशा प्रकारचा संवाद त्याने मराठी भाषेत साधला. शिवसेनाप्रमुख माझ्यासाठी देवतुल्य आहेत. ज्यांना आपण आदर्श मानतो, अशा व्यक्तींपैकी ते आहेत, असेही रजनीकांत म्हणाला.
ही बातमी येथे सविस्तर वाचा.
http://www.esakal.com/esakal/20101005/5465582249772690928.htm
वाचने
4726
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कन्सेशन
सुनील
डोळे पाणावले हो ऐकून! अजून
+ १
In reply to डोळे पाणावले हो ऐकून! अजून by अनामिक
>> शिवसेनाप्रमुखांना भेटताच
क्रायटेरीया
त्यात क्रायटेरीया काही
In reply to क्रायटेरीया by विकास
अभिनय
सहमत
In reply to अभिनय by सन्जोप राव
हि हा हा हा हा
In reply to अभिनय by सन्जोप राव
अरे वा!
In reply to हि हा हा हा हा by परिकथेतील राजकुमार
बातमीखालच्या काही प्रतिक्रीया
च्यायला
आपण साला फॅन आहोत
??
In reply to आपण साला फॅन आहोत by विसोबा खेचर
मस्त ! आपण तर दोघांचेही फॅन
आपण तर नानाचे फॅन झालो बाबा
In reply to मस्त ! आपण तर दोघांचेही फॅन by अवलिया
नानाचे आम्ही फॅन आहोतच....
इथेच..
In reply to नानाचे आम्ही फॅन आहोतच.... by वेताळ
=)) =))
In reply to इथेच.. by विकास
अग्गायायायाया....
In reply to नानाचे आम्ही फॅन आहोतच.... by वेताळ
स्वारी....
विनंती.
तसे वाटत नाही...
In reply to विनंती. by हैयो हैयैयो
हे वाचले आहे का?
हे वाचले आहे का?
रजनीकांतची प्रसिध्दी आणि