.....ओठांवर अ़क्षरशः वाट्टेल त्या शिव्या येतायत.
काल काही तातडीच्या कामासाठी कोल्हापुर oneday trip मारावी लागली.६-३० शिवनेरी...पोचल्या पोच्ल्या कामे उरकायची घाई..धावपळ. आपल्या लोकांचा ढिसाळ कारभार्...अर्धवट राहिलेली कामं.फुकट,व्यर्थ ठरलेली दगदग .परत ९ च्या आत घरात्!चं tension! अक्षरशः काव आला होता! त्यात परतीच्या प्रवासात "मिळेल ती" बस घेण्याच्या नादात पांढर्या जांभळ्या बसमध्ये बसले. खबडक खबडक घोडोबा करीत ८.३० -८.४५ वाजता बस पुणे मुक्कामी पोचती झाली.
काय त्या ड्रायव्हरला कोण चावलं होतं देव जाणे काल! निव्वां........त चालु होतं. इथे थांब्..तिथे थांब. हात दाखवा बस थांबवा सारखं!
..... वास्तव्य बि.वाडीत असल्यामुळे बालाजीनगर ला उतरले. रिक्षा स्टँडवर जाउन विचारले.
दादा,रिक्षा आहे का?
मग्रूर आवाज" कुटं जायचय"
बिबवेवाडी.
त्याने पच्कन थुंकत नकारार्थी मान हलवली.
माझी परत आर्जवं, अहो चला ना. .. हवे तर ठरवून घ्या पैसे.. रीटर्न भाडे घ्या.
(actually मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर)
जाउ दे म्हणुन मागच्या दादांना विचारले....त्यानेही पहिल्याच्या री मध्ये री ओढली.
तिथुन कशी बशी थोडे अंतर चालुन आले दुसरे रिक्षावाले फोनवर बोलत होते. मी विचारले असता त्याने असा थांबा ओ जरा असा हात केला...त्याच ते बोलण होइपर्यंत मी आशेवर उभी की हा नेइल कदाचित.
जवळ्च जायचय हे कळल्यावर त्याचेही तेच उत्तर्...मग जाम सटकलं डोकं....आवाज चढला....थोड्क्यात बाचाबाची झाली (अजुन थोड वेळ गेला असता तर शब्दशः 'बा'चा 'बा'ची झाली असती).पण एक दुसरे काका मध्ये पडले आणि सोहळा आवरता घेतला.
हे नेहमीच घडतं. हे रिक्षावाले वेळ पहात नाहीत्,सोय पहात नाहीत्. माणुसपण पहात नाहित. आजारी,म्हातारे असोत नाहितर भर दुपारी उन्हातन्हात तान्हं बाळ घेउन जाणारी बाई असो. यांना काहीही फरक पडत नाही.मीटर प्रमाणे जे पैसे होतात ते द्यायला, कधी कधी extra द्याय्ला सुद्धा तयार अस्तात लोक. पण नाही.
आणि minimum tarrif ठरलेलं असताना अशी अडवणूक करायची गरज नसते. अर्धा किलोमीटर जरी गेलंतरी त्यांचे ते minimum tarrif आपण देतो. मग मला कळत नाही की हे असे का करतात. त्यांचे नुकसान तर काहिहि होत नसते.
कँपातून तर रिक्षा तयारच नसतात याय्ला ..return देऊ असे सांगुनही नन्नाचा पाढा॑ असतो.
काही अपवाद रिक्षावाले असतातही..मी काही समस्त रिक्षावाळ्यांचा उध्धार करत नाही आहे. बर्याचदा अतिशय प्रामाणिक पणाचे अनुभावही हे लोक देऊन जातात. पण हाही प्रकार आहेच ना!
यासाठी आप्ल्याला काहीही करता येत नाही याचा इतका संताप येतो ना!
कसे react व्हावे अशा लोकांशी? काही कायदा आहे का कि ज्याने हे लोक बांधील होतिल प्रवाशांची ने-आण करायला?
काय केलं म्हणजे वठणीवर येतिल?
वाचने
21245
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ..
In reply to नक्की का ? की पुणेरी by अवलिया
बरं झालं शेवटी हसलीस ते
In reply to हॅ हॅ हॅ.. by यशोधरा
आणि आता तर चान्सच नै! नै का?
In reply to बरं झालं शेवटी हसलीस ते by शुचि
+१
In reply to बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा by अवलिया
भरीस भर समोरच्याने पण प्यावे
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा
In reply to बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा by अवलिया
प्रतिसादासाठी जागा आरक्षित.
सहमती किंवा असहमतीसाठी जागा
In reply to प्रतिसादासाठी जागा आरक्षित. by इंटरनेटस्नेही
+१ / -१ साठी जागा आरक्षित.
In reply to सहमती किंवा असहमतीसाठी जागा by अवलिया
इथे पण आरक्षण पाहुन डोळे
In reply to +१ / -१ साठी जागा आरक्षित. by llपुण्याचे पेशवेll
==))
अरे नुसता शो काय बघता? आज
चालेल!
In reply to अरे नुसता शो काय बघता? आज by नितिन थत्ते
मी घेतले ते. भेळ आणायचीये,
In reply to चालेल! by धमाल मुलगा
येवढी फील्डींग लावून पण
In reply to अरे नुसता शो काय बघता? आज by नितिन थत्ते
जाईकाकु
...का हो?
In reply to जाईकाकु by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to ...का हो? by जाई अस्सल कोल्हापुरी
०२०२७४९२८२८ ०२०२६०५१४१४ ०२०२६
थँक्स अ लॉट! याची फार गरज
In reply to ०२०२७४९२८२८ ०२०२६०५१४१४ ०२०२६ by सविता
असु द्या. लिहुन ठेवा हं
In reply to थँक्स अ लॉट! याची फार गरज by ३_१४ विक्षिप्त अदिती
उपयोग का म्हणे शून्य?
In reply to असु द्या. लिहुन ठेवा हं by धमाल मुलगा
अनुभव हिच खात्री. ह्याउप्पर
In reply to उपयोग का म्हणे शून्य? by ३_१४ विक्षिप्त अदिती
आहाहा......याचीसाठी केला होता अट्टाहास....
In reply to ०२०२७४९२८२८ ०२०२६०५१४१४ ०२०२६ by सविता
नंबर
In reply to ०२०२७४९२८२८ ०२०२६०५१४१४ ०२०२६ by सविता
मस्त अनुभव कथन असे अनुभव येतच
विनंती
In reply to मस्त अनुभव कथन असे अनुभव येतच by निखिल देशपांडे
'पुणेरी रिक्षा, एक समृध्द
In reply to विनंती by धमाल मुलगा
संपादकीय
In reply to मस्त अनुभव कथन असे अनुभव येतच by निखिल देशपांडे
(विषय दिलेला नाही)
In reply to संपादकीय by श्रावण मोडक
या लेखाला मग मिपा संपादकीय
In reply to संपादकीय by श्रावण मोडक
लेख
In reply to या लेखाला मग मिपा संपादकीय by चेतन
हा प्रतिसाद देशपांडे आण्णांचा
In reply to लेख by श्रावण मोडक
हे
In reply to हा प्रतिसाद देशपांडे आण्णांचा by चेतन
मुंबईत हा प्रॉब्लेम नाही येत
In reply to मस्त अनुभव कथन असे अनुभव येतच by निखिल देशपांडे
शेवटी काय, जाणकारांपुढे वाचली
बस ड्रायव्हरलाच ....
मुंबई
...और सुनो!
In reply to मुंबई by तिमा
जाई मॅडम, पुणे असो वा मुंबई
जाई लक्ष दे.
In reply to जाई मॅडम, पुणे असो वा मुंबई by इंटरनेटस्नेही
.... काय??? माझी तलवार कुठाय?
In reply to जाई लक्ष दे. by पैसा
बापरे! जाई मॅडम रागवु नका. मी
In reply to .... काय??? माझी तलवार कुठाय? by जाई अस्सल कोल्हापुरी
जाऊ द्या हो... बरेच जण
In reply to जाई लक्ष दे. by पैसा
आमचा एक पुणेरी विक्षिप्तपणाचा
तळटिप टाकयला विसरलात का?
In reply to आमचा एक पुणेरी विक्षिप्तपणाचा by इंटरनेटस्नेही
अहो शेवटी पुण्याचेच ते
आमच्याकडे असं नसतं बॉ
नीट चौकशी करा नक्की पुणेकर
In reply to आमच्याकडे असं नसतं बॉ by पैसा
असंच असणार!
In reply to नीट चौकशी करा नक्की पुणेकर by मृत्युन्जय
अगदीच नाईलाज झाल्याशिवाय मी
तुमच्याकडे कार, बाईक आहे,
In reply to अगदीच नाईलाज झाल्याशिवाय मी by इंटरनेटस्नेही
धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड
काय ताई
मलाही पुण्यात असाच अनुभव...
....
In reply to मलाही पुण्यात असाच अनुभव... by हुप्प्या
वा वा वा!!!सुंदर लेख. आजकाल
@ डी. बोरगांवकर साहेब!
In reply to वा वा वा!!!सुंदर लेख. आजकाल by Dhananjay Borgaonkar
अनुभव महत्वाचा... स्थान हे
In reply to वा वा वा!!!सुंदर लेख. आजकाल by Dhananjay Borgaonkar
>>>>>>हे टी.आर्.पी वगैरे
In reply to अनुभव महत्वाचा... स्थान हे by जाई अस्सल कोल्हापुरी