४ वर्षा अगोदर ,१८ व्या कॉमनवेल्थ गेम्स च्या मेलबॉर्न येथील क्लोजींग सेरेमनी मधे ज्या आत्मविश्वासाने ( बॉलीवुड नट/नटींचे नाच) भारताने पुर्ण जगाला भारतात( दिल्ली ) मधे यायचे आमंत्रण दीले त्यावेळेस वाटले होते की , नक्कीच आपण हे गेम्स योग्यरीतीने यशस्वी करुन पुर्ण जगात भारताचे नाव उंच करु.
पण जसे जसे १९ व्या कॉमनवेल्थ गेम्स चे दीवस जवळ येत गेले तसा तसा त्याभवतीचा गुंता अधीकच वाढ्त गेला. रोज नवीन नवीन बातमी कधी पुल कोसळण्याच्या तर कधी भ्रष्टाचाराच्या तर कधी स्टेडीयम कशे दीलेल्या वेळेत पुर्ण होणार नाही याची.
आणी आता लेटेस्ट बातमी आहे की आणखी एक पुल कोसळ्ला आहे आणी त्यामधे २४ लोक जखमी आहे.
आता तर काही देश (न्युझीलंड , ईंग्रज) हा खेळ रद्द करण्याच्या गोष्टी करत आहे.
२३ सप्टेंबर पासुन सर्व जगातील खेळाडु येणे सुरु होईल पण अजुनही त्यांच्या राहण्याच्या जागा तयार नाहीत.
सेक्युरीटीचा ईश्शु तर आ वासुन ऊभा आहेच.
आतापर्यंत ८०,००० करोड रुपये ह्या गेम साठी स्टेडीयम बनवीण्यात आणी ईतर सुवीधासांठी खर्च करण्यात आले.
म्हणजे खेळ यशस्वी करण्याकरीता पुरेसा पैसा ऊपलब्ध नसणे हे कारण कधीच नव्हते.
संपुर्ण जगात भारताचे नाव ऊंचावण्याकरीता ही खुपच सुरेख संधी भारताकडे होती पण दुर्द्व्याने आपण ती गमावत आहे असे दीसते.
चायना आणी भारत हे दोन देश ऊद्याचे सुपरपॉवर देश म्हणुन ओळ्खल्या जाते.चायना ने ओलंपीक यशस्वीरीतीने पार पाडुन (आतापर्यंत चे सर्वात यशस्वी ओलंपिक )त्यांचा पावर दाखवीला परंतु भारत हे करुन दाखवेल काय??
सध्याची परीस्तीथी बघता तर नाहीच म्हणावे लागेल...
बघुया काय होते ते..
वाचने
4899
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
असले काही भव्यदिव्य
+१
In reply to असले काही भव्यदिव्य by पाषाणभेद
लाज लाज वाटली ती बातमी
असु दे अजुन एक संधी आहे आमच्यापाशी
असले काही भव्यदिव्य
निषेध !!!!
पुल तुटला ना? अच्छा तो लोखंडी
In reply to निषेध !!!! by अनिल २७
फरक लक्षात घ्या हो काका...
In reply to पुल तुटला ना? अच्छा तो लोखंडी by पाषाणभेद
१००% सहमत विशाल (भारतीय
In reply to फरक लक्षात घ्या हो काका... by अनिल २७
अनिलभौ सहमत आहे. सिव्हिल
In reply to १००% सहमत विशाल (भारतीय by विशाल कुलकर्णी
पुल पडल्याची बातमी शीळी झाली हो,आता फाल्स् सिलींग पड्ले
सामान्य माणसाला काय मिळेल या
In reply to पुल पडल्याची बातमी शीळी झाली हो,आता फाल्स् सिलींग पड्ले by रश्मि दाते
काय करावे?
In reply to पुल पडल्याची बातमी शीळी झाली हो,आता फाल्स् सिलींग पड्ले by रश्मि दाते
नक्की काय असावे?
In reply to काय करावे? by अनिल २७
असू शकेल तसेही....
In reply to नक्की काय असावे? by समंजस
असू शकेल तसेही....
In reply to असू शकेल तसेही.... by अनिल २७
छे, छे
सहमत! + निषेध!
In reply to छे, छे by प्रदीप
हे पहा
In reply to सहमत! + निषेध! by विकास
बापरे!
In reply to हे पहा by अशक्त
अंतरराष्ट्रिय दर्जा राखला
In reply to बापरे! by विकास
कॉमनवेल्थ स्पर्धेतभारताला सुवर्णसंधी...
श्री कलमाडी यांना एक नम्र
In reply to कॉमनवेल्थ स्पर्धेतभारताला सुवर्णसंधी... by वेताळ
जाऊदे बोलतच नाही, शब्दच सापडत
सहमत + दुरूस्ती
In reply to जाऊदे बोलतच नाही, शब्दच सापडत by गांधीवादी
लाज वाटते आहे.. काय बोलणार!
सारं जगं हसतय माझ्या
बस्स, आता पुरे झाले..............
अता हे बघा...