कॉमनवेल्थ गेम्स २०१०
४ वर्षा अगोदर ,१८ व्या कॉमनवेल्थ गेम्स च्या मेलबॉर्न येथील क्लोजींग सेरेमनी मधे ज्या आत्मविश्वासाने ( बॉलीवुड नट/नटींचे नाच) भारताने पुर्ण जगाला भारतात( दिल्ली ) मधे यायचे आमंत्रण दीले त्यावेळेस वाटले होते की , नक्कीच आपण हे गेम्स योग्यरीतीने यशस्वी करुन पुर्ण जगात भारताचे नाव उंच करु.
पण जसे जसे १९ व्या कॉमनवेल्थ गेम्स चे दीवस जवळ येत गेले तसा तसा त्याभवतीचा गुंता अधीकच वाढ्त गेला. रोज नवीन नवीन बातमी कधी पुल कोसळण्याच्या तर कधी भ्रष्टाचाराच्या तर कधी स्टेडीयम कशे दीलेल्या वेळेत पुर्ण होणार नाही याची.
आणी आता लेटेस्ट बातमी आहे की आणखी एक पुल कोसळ्ला आहे आणी त्यामधे २४ लोक जखमी आहे.
आता तर काही देश (न्युझीलंड , ईंग्रज) हा खेळ रद्द करण्याच्या गोष्टी करत आहे.
२३ सप्टेंबर पासुन सर्व जगातील खेळाडु येणे सुरु होईल पण अजुनही त्यांच्या राहण्याच्या जागा तयार नाहीत.
सेक्युरीटीचा ईश्शु तर आ वासुन ऊभा आहेच.
आतापर्यंत ८०,००० करोड रुपये ह्या गेम साठी स्टेडीयम बनवीण्यात आणी ईतर सुवीधासांठी खर्च करण्यात आले.
म्हणजे खेळ यशस्वी करण्याकरीता पुरेसा पैसा ऊपलब्ध नसणे हे कारण कधीच नव्हते.
संपुर्ण जगात भारताचे नाव ऊंचावण्याकरीता ही खुपच सुरेख संधी भारताकडे होती पण दुर्द्व्याने आपण ती गमावत आहे असे दीसते.
चायना आणी भारत हे दोन देश ऊद्याचे सुपरपॉवर देश म्हणुन ओळ्खल्या जाते.चायना ने ओलंपीक यशस्वीरीतीने पार पाडुन (आतापर्यंत चे सर्वात यशस्वी ओलंपिक )त्यांचा पावर दाखवीला परंतु भारत हे करुन दाखवेल काय??
सध्याची परीस्तीथी बघता तर नाहीच म्हणावे लागेल...
बघुया काय होते ते..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
असले काही भव्यदिव्य
+१
लाज लाज वाटली ती बातमी
असु दे अजुन एक संधी आहे आमच्यापाशी
असले काही भव्यदिव्य
निषेध !!!!
पुल तुटला ना? अच्छा तो लोखंडी
फरक लक्षात घ्या हो काका...
१००% सहमत विशाल (भारतीय
अनिलभौ सहमत आहे. सिव्हिल
पुल पडल्याची बातमी शीळी झाली हो,आता फाल्स् सिलींग पड्ले
सामान्य माणसाला काय मिळेल या
काय करावे?
नक्की काय असावे?
असू शकेल तसेही....
असू शकेल तसेही....
छे, छे
सहमत! + निषेध!
हे पहा
बापरे!
अंतरराष्ट्रिय दर्जा राखला
कॉमनवेल्थ स्पर्धेतभारताला सुवर्णसंधी...
श्री कलमाडी यांना एक नम्र
जाऊदे बोलतच नाही, शब्दच सापडत
सहमत + दुरूस्ती
लाज वाटते आहे.. काय बोलणार!
सारं जगं हसतय माझ्या
बस्स, आता पुरे झाले..............
अता हे बघा...