एक डबडेस्ट पुणेरी पाटी
पॅथॉलॉजी लॅब च्या बाहेर ही पाटी होती
ईट मे बी युरीन अॅन्ड स्टूल्स फॉर यू...बट इट्स अवर ब्रेड अॅन्ड बटर "
"आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल. स्पोक्स बसवून मिळतील , मुळव्याधीवरचे औषध मिळेल "
( ही पाठी पुणे स्टेशन बस स्टॅन्ड च्या जवळ पहावयास मिळेल )
आमचे येथे काजू ,अमसुल ,आणि परकर मिळतील
( स पेठेत मोदी गणपतीजवळ)
तुम्हाला अजून अशा काही पुणेरी पाट्या माहीत असतील तर सांगा.
वाचने
32003
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
सातार्यात एक पाटी आहे बालाजी
सातार्यात एक पाटी
In reply to सातार्यात एक पाटी आहे बालाजी by विजुभाऊ
हा ५० वा प्रतिसाद विजुभाऊ
~~~~
ह. ह. पु. झा....
डोंबिवलीतील रेतीबंदरवर,
तशीच पाटी भोपर टेकडी,
In reply to डोंबिवलीतील रेतीबंदरवर, by शैलेन्द्र
तरीच कुंद्या मागल्या भारत
In reply to डोंबिवलीतील रेतीबंदरवर, by शैलेन्द्र
आचरट ...
In reply to तरीच कुंद्या मागल्या भारत by अवलिया
पार्ल्यात बायकोसमवेत आलेल्या
ठ्यो......
In reply to पार्ल्यात बायकोसमवेत आलेल्या by विजुभाऊ
इजुभौ हे कैच्याकैच हा. हा
In reply to पार्ल्यात बायकोसमवेत आलेल्या by विजुभाऊ
अहो चालायचंच मार्केटात चालतो
In reply to इजुभौ हे कैच्याकैच हा. हा by गणपा
हा जुना जोक पुणेकरांच्या
जंगली महाराज रस्ता, मथुरा
काय बिका? आता ही पण
In reply to जंगली महाराज रस्ता, मथुरा by बिपिन कार्यकर्ते
बघ बिका, पुणेकरांना किती लगेच
In reply to काय बिका? आता ही पण by मृत्युन्जय
या शिव्या होत्या? मला कळलेच
In reply to बघ बिका, पुणेकरांना किती लगेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
ओ ठणेवाल्या ताई यमक
आहे काय ठाण्यात ते सांगा आधी!
In reply to ओ ठणेवाल्या ताई यमक by विजुभाऊ
काय आहे. ठाण्यातले सगळ्यात
In reply to आहे काय ठाण्यात ते सांगा आधी! by ३_१४ विक्षिप्त अदिती
छे छे
In reply to काय आहे. ठाण्यातले सगळ्यात by मृत्युन्जय
अवो तो पागलखाना चालु हाये
In reply to छे छे by ३_१४ विक्षिप्त अदिती
आणखी एक.... ठाणेरी पाट्या
घ्या वरतीच लिहिली आहे एक
In reply to आणखी एक.... ठाणेरी पाट्या by विजुभाऊ
ढकल पत्रातून मिळालेल्या अजून
अगायायायाया...
In reply to ढकल पत्रातून मिळालेल्या अजून by गांधीवादी
गमे
मराठी भाषांतर
In reply to गमे by तिमा
एका दवाखान्यातिल पाटी
४ रुग्ण एकत्र आल्यावर काही
In reply to एका दवाखान्यातिल पाटी by बरखा
माझी एक पाटी : पुरावे मागू
विजुभाऊ , शतक झाल बरका..
भाषा
ही पाटी काही तशी पुणेरी
In reply to भाषा by इन्द्र्राज पवार
बरे... आता इथे पहा.
In reply to ही पाटी काही तशी पुणेरी by मृत्युन्जय
शतकोत्तर प्रतिसांदासाठी
"लाख मोलाचा जीव, यष्टी यष्टी
पुणेरी पाट्यांच्या
ठाण्याचे बरेच लोक दीसताहेत.
लेटेस्ट
डबडेस्ट पुणेरी पाटी
रमेश भाउ मिपावर तुम्हाला असे