Skip to main content

नविन camera घ्यायचा आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.

लेखक कशेडी घाट यांनी शनिवार, 28/08/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या मिसळपावच्या सभासदांना माझा नमस्कार. या blog वरील कलादानमध्ये upload केलेले फोठो अतिक्षय सुंदर आहेत. माझ्या कडे सध्या Nikoncha camera आहे.मला नविन camera घ्यायचा आहे. तसा मी professional photographer नाही.पण छंद जोपासन्यासाठी नविन camera घ्यायचा आहे. Net वरती मी खुप शोध घेतला पण अजूनच गोंधळलो आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.

वाचने 3566
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

तुमचे बजेट तसेच कोणत्या प्रकारचे फोटो काढता यावर कोणता कॅमेरा घ्यायचा ते अवलम्बून आहे. मला Canon चा चान्गला अनुभव आला आहे. झूम जास्त हवे असेल तर Canon SX200 चान्गला आहे. तो compact ही आहे.

Canon SX200, SX120S, SX20S हे सर्वच चांगले आहेग. आपल्या बजेटनुसार यापैकी एक ठरवा . माझ्या मते canon इतर सगळ्यांपेक्षा म्हणजे nikon, sony, olympus, fuji वगैरे पेक्षा चांगला.

In reply to by मृत्युन्जय

>>माझ्या मते canon इतर सगळ्यांपेक्षा म्हणजे nikon, sony, olympus, fuji वगैरे पेक्षा चांगला. मृत्युन्जयजी आपण हे मत कशाच्या आधारे बनवलत ते समजल तर मला देखिल काही गोष्टी नव्याने कळतील. अजुन एक शंका कॅनन हा नेहमीच निकॉन पेक्षा वजनाने हलका का असतो हो? कृपया योग्य मार्गदर्शन करावे :-)

In reply to by jaypal

कॅनन दिजिटल कॅमेर्‍यामध्ये सर्वोत्तम मानला जातो. SLR घ्यायचा असल्यास निकोन घ्या म्हणुन सांगितले असते. निकोन हाही चांगला पर्याय आहे. मात्र मी स्वतः यापुर्वी वापरत असलेला निकोन आणी नव्याने घेतलेला कॅनन यामध्ये मला कॅनन ची क्वालिटी जास्त चांगली वाटली. कॅनन मध्ये रंग जास्त नैसर्गिक रीत्या दिसतात असे लोकांचे म्हणणे आहे. माझाही तोच अनुभव अहे. कॅनन आणी निकोन दोन्हीही मुख्यत्वेकरुन लेन्स बनवणार्य कंपन्या आहेत. दोन्ही कॅमेर्‍यांअध्ये स्वतःच्या लेन्स असतात. तुम्हाला काही कारणाने कॅननचे मोडेल नाही आवडले तर निकोनचे एखादे मोडेल घ्या. जर नवशिके असाल तर ज्यात डिजिटल झूम जास्त असेल असा कॅमेरा निवडा. सोनीच्या बॅटरीबद्दल रेपोर्टस चांगले नाही आहेत. त्यामुळे त्याबद्दल एखाद्या तज्ञाला विचारा.

सध्याचे बेस्ट कॅमेरे Utra Zoom Type Canon SX20IS Panasonic DMC-FZ35 or DMC-FZ38 SLR मध्ये Canon t1i हे आहेत.

sony TX5 कसा आहे???? मी नुकताच घेतलाय. कसा वापरायचा तेही नीट माहीत नाही. काही फोटो काढलेत , बरे वाटले. कुणी याबद्दल माहीती दिल्यास बरे होईल.

तुम्हाला कशा प्रकारची फोटोग्राफी करायची आहे - घरगुती समारंभ / ट्रिप इ. किती झूम पाहिजे? काही विशेष आवड - पक्षी निरिक्षण इ. आत्तापर्यंतचे स्किल - साध्या पॉइंट & शूट ने खूप चांगले फोटो काढले आहेत वगैरे... अशा सर्व गोष्टींचा विचार करा. साधा सर्वसाधारण हौशी फोटोंसाठी पण चांगला - निकॉन L series ही लाइफ सिरिज आहे. S series - style. L20 / L100 जो available असेल तो. आपल्या झूम च्या गरजे प्रमाणे. P&S कॅमेर्‍याला ७-८ पेक्षा जास्त Mega pixel ची गरज नाही. याहून चांगला - Canon SX series -- SLR न घेता पण खूप उत्तम फोटो काढण्यासाठी. SLR - पहिला एस एल आर म्हणून Canon 500D / Nikon D5000 उत्तम. कुठलाही कॅमेरा असो - बिगिनर, प्रोस्युमर, एस एल आर - www.dpreview.com इथे भेट द्या आणि शोध करा तुमच्या गरजे प्रमाणे आणि बजेट प्रमाणे. विकत घेण्यास उत्तम -- www.jjmehta.com

ते जत्रेत असतात तसला घ्या एखादा. सध्या जत्रा, उरुस वगैरे जवळ आलेच आहेत, चार पैसे पण मिळुन जातील.