नविन camera घ्यायचा आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.
सगळ्या मिसळपावच्या सभासदांना माझा नमस्कार.
या blog वरील कलादानमध्ये upload केलेले फोठो अतिक्षय सुंदर आहेत.
माझ्या कडे सध्या Nikoncha camera आहे.मला नविन camera घ्यायचा आहे.
तसा मी professional photographer नाही.पण छंद जोपासन्यासाठी नविन camera घ्यायचा आहे. Net वरती मी खुप शोध घेतला पण अजूनच गोंधळलो आहे.
मला एखादा चांगला camera suggest करा.
प्रतिक्रिया
मोबाइल वाला घ्या ..
तुमचे बजेट तसेच कोणत्या
Canon SX200, SX120S, SX20S
Canon
इतर सगळ्यांपेक्षा
कॅनन दिजिटल कॅमेर्यामध्ये
सध्याचे बेस्ट
खरेदी पूर्वी ......
sony TX5 कसा आहे..
तुम्हाला TSX-5 ची माहिती इथे मिळेल
हे पण चेक करा
निकॉन / कॅनन
ते जत्रेत असतात तसला घ्या