आजकाल कोणत्याही डा.कडे गेले असता ते पेशंटला सर्वप्रथम विविध प्रकारच्या चाचण्या करावयास लावतात..त्या प्यथलोजी lab मधून मिळणारे निष्कर्षसुद्धा वेगवेगळे असतात. पूर्वीच्याकाळी अश्या चाचण्या न करताही वैद्य रोगनिदान करत असत.यंत्रापेक्षा पेशंट काय लक्षणे सांगतो याला जास्त महत्व होते.आजकाल मानवाच्या मनापेक्षा यंत्र काय सांगते याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.तुम्हाला काय वाटते.?
वाचने
2262
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या निरीक्षणात बर्याच प्रमाणात तथ्य असावे.
सहमत! इथे उसगावात असलेला अजुन
In reply to तुमच्या निरीक्षणात बर्याच प्रमाणात तथ्य असावे. by चतुरंग
यंत्राद्वारे तपासणी अजिबात
उगाच आपलं काहीतरी.....
नाही तसा भाव मला तरी जाणवला
In reply to उगाच आपलं काहीतरी..... by नितिन थत्ते
रिस्क फॅक्टर
In reply to नाही तसा भाव मला तरी जाणवला by मृत्युन्जय
स्टेथोस्कोप आल्यावर पण असाच
आरक्षण...
लक्षणांना काहीचं महत्व नाही काय?