माझी फजिती....
राम राम मंडळी !
काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला!
इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का?
चला, सुरुवात मी करतो.
इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता.
साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो. ऐटीत ऑर्डर सोडली..."दत्तु, दोन चहा...कप विसळून" सहज म्हणून खिशात हात घातला तर काय, शिल्लक फक्त १.५०/- . पिट्याला, माझ्या मित्राला विचारल॑, "पिट्या, लेका दिडच रुपाया शिल्लक आहे. काय करायच॑?" पिट्या म्हणाला माझ्याकड॑ २.५० रु. उरलेत. म्हणल॑ चला, चहाच॑ बिल तर निघाल॑, पुढच॑ पुढे बघू.
दत्त्यान॑ चहा आणून ठेवला. कपात डोकावल॑ तर चहा नेहमीपेक्षा जास्त गोरा दिसला! पिट्या म्हणाला, "च्यायला, दत्त्यान॑ स्पेशल दिला काय?"
आता आम्ही दोघ॑ही जरा टरकलो. नविनच होतो कॉलेजात. कँटीनचा मालकही ओळखीचा झाला नव्हता. "आता बहुतेक कपबश्या विसळून पैसे फेडावे लागणार" असे दात काढत विनोदाला "कारुण्याच॑ झालर" लावत तो चहा स॑पवला.
दोघेही घाबरतच काउ॑टरपाशी गेलो. आम्हाला बघून दत्त्या ओरडला..."दोन कट्टींग्ग...च्यार रुपै" जे काय हुश्श्य झाल॑ म्हणून सा॑गतो!
त्या आनंदात एकमेका॑च्या खा॑द्यावर हात टाकून...अगदी गळ्यात गळे स्टाईल..जोरजोरात स्वतःच्या दोन मिनिटा॑च्या अवस्थेवर खळाळून हसत निघालो. कँटीनच्या दाराशी पोहोचलो खरं, पण ह पिट्या लेकाचा निव्वळ वेंधळा, येड॑ सरळ चालत जाऊन पायर्या उतरायच्या सोडून आधीच डावीकड॑ वळाल॑. गळ्यात गळे असल्याने आमचीही वरात त्याच्याबरोबर. पायर्या बियर्या सगळे मिथ्य असल्याच्या आविर्भावात दोघ॑ही २ सेक॑द हवेत तरंगलो आणि शेवटी धाप्पकन तोंडावर पडलो...पड्लो ते पडलो, हात अजुनही एकमेका॑च्या गळ्यातच. झटक्यात उठलो आणि सगळ्यात पहिल॑ काम केल॑ ते...चुकलात, तुम्हाला काय वाटल॑ कुठ॑ लागल॑ ते पाहिल॑...छट..कुठच्या मुलीन॑ नाही ना पाहिली ही फजिती हे पाहिल॑. त्यान॑तर जे काही हसत सुटलो...अग्ग्ग्ग्ग..आजही आठवल॑ तरी हसु येत॑.
================================
चला, आता कोण लावत॑य न॑बर?
सा॑गा सा॑गा...आम्हाला पण हसु द्या, कसे ग॑डलात ते सा॑गा !!!!
वाचने
44851
वाचनखूण
प्रतिक्रिया
85
जरा
In reply to जरा by नारदाचार्य
अहो,
परत गंडलो...
रान डुक्कर
In reply to रान डुक्कर by विजुभाऊ
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हहपुवा ..........
माझी गंम्मत..
माझी फजिती..
वा रे धमाला मस्त धागा! (बघ 'धमु' नाही म्हणलं की नाही?;)
In reply to वा रे धमाला मस्त धागा! (बघ 'धमु' नाही म्हणलं की नाही?;) by चतुरंग
हा हा हा..
हाहाहा...
माझा जबरदस्त पेपर !!!!!
In reply to माझा जबरदस्त पेपर !!!!! by मदनबाण
अशीच...
In reply to अशीच... by प्रभाकर पेठकर
अशीच
In reply to माझा जबरदस्त पेपर !!!!! by मदनबाण
हा अनुभव गाठीशी आहे.
ही फजिती
पोपट
हाहाहा...
छान विषय....
फ फ
हे हे
In reply to हे हे by वरदा
हा हा हा..
माझी फजीती
लेटेस्ट फजिती....
In reply to लेटेस्ट फजिती.... by अनिकेत
२५ का?
छान मजा
बस मधील सीट
मित्राची फजिती
In reply to मित्राची फजिती by डॉ.प्रसाद दाढे
हा हा हा हा हा
In reply to मित्राची फजिती by डॉ.प्रसाद दाढे
अरे
In reply to मित्राची फजिती by डॉ.प्रसाद दाढे
हा हा हा हा हा
माझी फजीती..
In reply to माझी फजीती.. by तात्या विंचू
बरे
आमचा झालेला पोपट..लेटेश्ट !
In reply to आमचा झालेला पोपट..लेटेश्ट ! by धमाल मुलगा
:)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to :) by नंदन
थ्यांक्यू
In reply to थ्यांक्यू by धमाल मुलगा
आंटी
In reply to आंटी by आनंदयात्री
आशेंsss ?
हीहीहि
In reply to हीहीहि by वरदा
कानावर
In reply to कानावर by धमाल मुलगा
:)))))))))
काही शालेय फजित्या.
In reply to काही शालेय फजित्या. by llपुण्याचे पेशवेll
आँ !!!!!!!!
In reply to आँ !!!!!!!! by धमाल मुलगा
भले
In reply to काही शालेय फजित्या. by llपुण्याचे पेशवेll
हा हा
In reply to काही शालेय फजित्या. by llपुण्याचे पेशवेll
हा हा हा हा हा हास्यस्फोट.......
ही ही ही
मी पहिलीत किंवा दुसरीत असताना
माझ्याही...
चला माझी
In reply to चला माझी by निरंजन मालशे
हा हा हा
निरंजन भौ,
In reply to निरंजन भौ, by चतुरंग
हाप काय
माझी फ-फ
वाचकहो!!!! मी
तर अता
In reply to तर अता by निरंजन मालशे
खीः खीः खीः...
In reply to तर अता by निरंजन मालशे
हा हा हा हा हा .......
अरे यार
:)
In reply to :) by विसोबा खेचर
तात्या
कालातीत धागा.. मजा आली
माझी फजिती..लेफ्ट-राईट
(No subject)
मजा आली पुन्हा हा धागा वाचून.
@ मदनबाणः हे माझे उत्खनन
उत्खननासाठी धन्यवाद सुहास
अरे , बाकीच्यांचे पण सांगा की
एका दिवसात एकच भाषा बोलणारे
अगदी कहर धागा आहे हा , लंगोटी
In reply to अगदी कहर धागा आहे हा , लंगोटी by माझीही शॅम्पेन
लुना फास्ट? लुनावाले ब्रम्हे
मा़झ्या १०वी नंतर १-२
हा हा हा हा हा हा हा !!
Khupch majeshir , hasun hasun
In reply to Khupch majeshir , hasun hasun by Pradip kale
हरकत नाही.
परवा मॉल मध्ये गेलो होतो तर
In reply to परवा मॉल मध्ये गेलो होतो तर by पिलीयन रायडर
हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड
In reply to हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड by आदूबाळ
damsel in distress म्हाईत नै
In reply to हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड by आदूबाळ
स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे.
In reply to परवा मॉल मध्ये गेलो होतो तर by पिलीयन रायडर
(No subject)
In reply to परवा मॉल मध्ये गेलो होतो तर by पिलीयन रायडर
हा हा हा. डोळ्यासमोर पिराने
बापरे
मी आजच चांगली फजिती करून
मस्त धागा.
धम्या..........
अरे कुनी काढलाय हा धागा वर ?