नमस्कार,
मिसळपाववर नवीन काही सोय देताना किंवा काही बदल करतांना किंवा केल्या नंतर सर्व सदस्यांचे मत घेतले जाते. त्यावर एक धागा व्यवस्थापनाकडून काढला जातो त्यात्या विषयावर सदस्यांची जी मते आहेत ती मागवली जातात. सदस्यांनी आपले मत तेथे देणे अपेक्षीत असते. तसेच मिसळपाववर व्यवस्थापनाचा असा प्रयत्न आहे की ज्या सदस्यांना शक्य आहे त्यांना मिसळपावच्या कामात सहभागी करून घ्यावे. या सर्वांचा हेतू हाच की मिसळपाव हे प्रत्येकाला अधिकाधिक आपले वाटावे. आणि ते तसे आहे सुध्दा.
मात्र एवढ्यात असे लक्षात आले आहे की काही धागे आणि काही निवडक प्रतिसाद हे मिसळपाव कसे असावे आणि कसे नसावे आदींवर केंद्रित आहेत. या सर्व धाग्यांऐवजी ह्याच चर्चा त्यात्या आधिकारीक धाग्यांवर करता आल्या असत्या. असे असतांना अश्या व्यवस्थापकीय विषयावर चर्चा सुरू करणे योग्य नाही. यापुढे कृपया असे टाळावे.
मिसळपाववर काय असावे? काय नको? ते कसे चालावे? कसे दिसावे आदी कुठल्याही बाबतीत सदस्यांना आपले मत देण्याची मूभा आहे. नव्हे सदस्यांचा तो तसा अधीकार आहे. मात्र हा अधिकार जवाबदारीने वापरावा अशी रास्त अपेक्षा व्यवस्थापनाची आहे. मिसळपावच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत कुठल्याही विषयावर यापुढे सरपंच या आयडीवर संपर्क करावा. तसेच मिसळपावचे विस्तृत संपादन मंडळ आहे. आणि त्यांची नावे जाहीर आहेत. तुम्हाला कुठल्याही अडचणीसाठी ते हजर आहेतच. मात्र अनेक सदस्यं आपल्या प्रतिक्रियांत आणि स्वाक्षर्यांत संपादकांबाबत टिप्पणी करीत असतात, ते त्यांनी टाळावं अशी अपेक्षा आहे. संपादक एकाच वेळी संपादक आणि सदस्यं या दोन्ही भूमिकेत असतात. तेव्हा त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा, मैत्री आणि चेष्टा समजू शकतो, मात्र एक संपादक म्हणून त्यांना काहीही बोलणं सदस्यांकडून अपेक्षीत नाही. एखाद्या विषयावर केवळ सरपंचांचेच मत अपेक्षीत असेल तर तसे लेखन जाहीर करण्याची मूळीच गरज नाही ते सरळ व्यक्तिगत निरोपाने पाठवावे. मात्र जाहीर लेखनावर केवळ सरपंचांनी मत द्यावे संपादकांनी नको असे लिहीने अजीबात खपवून घेतले जाणार नाही.
यापुढे कृपया असे प्रकार टाळावेत. मिसळपाववर अनेक जेष्ठ सदस्यांचा खूप मोठा अधिकार आहे. मात्र असे असतांना नवीन येणार्या सदस्यांना मिसळपाववर गैरसोईची वातवरण तयार होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याची जबावदारी सर्व जेष्ठ सदस्यांची आहे. तरी यापुढे या सूचनांचे पालन सर्वांकडून होणे अपेक्षीत आहे.
मिसळपाववरील कसल्याही व्यवस्थापकीय अडचणीसाठी सरपंच आणि संपादक मंडळ हजर आहे. त्यांची मदत घ्यावी. जाहीर धागे काढू नये.
धन्यवाद,
- सरपंच
वाचने
7378
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठीक आहे...वाचनखुणा हा धागा
लिखाण
ग्वाही
+
+++
In reply to + by नितिन थत्ते
मदनबाण.....
In reply to +++ by मदनबाण
तुर्तास आपण या दुव्याचा वापर
In reply to +++ by मदनबाण
सहमती आणि पुर्ण सहकार्य ...
पूर्ण सहकार्य
लवकरात लवकर मिसळीचे (पुर्वीचे
लवकरात लवकर मिसळीचे (पुर्वीचे
In reply to लवकरात लवकर मिसळीचे (पुर्वीचे by अमोल केळकर
बर झाल तुम्ही हे लिहीलत.
मिसळपाववर काय असावे? काय नको?
सहमत
In reply to मिसळपाववर काय असावे? काय नको? by परिकथेतील राजकुमार
मला वरच्या लेखातला काहीसा
In reply to सहमत by राजेश घासकडवी
स्वर आणि भूमिका...
In reply to सहमत by राजेश घासकडवी
खुलासा
In reply to स्वर आणि भूमिका... by सरपंच
श्री. घासकडवी यांचा आग्रह
In reply to खुलासा by राजेश घासकडवी
हास्यास्पद
बोचरं...
In reply to हास्यास्पद by क्रेमर
विलंब आणि सल्ला
In reply to बोचरं... by सरपंच
स्वाक्षरी बदला...
In reply to विलंब आणि सल्ला by क्रेमर
स्वाक्षरी
In reply to स्वाक्षरी बदला... by सरपंच
काय भौ? आयुक्षात आपल्याला काय
In reply to हास्यास्पद by क्रेमर
धन्यवाद व इतर
In reply to काय भौ? आयुक्षात आपल्याला काय by धमाल मुलगा
ह्म्म्म.....
In reply to धन्यवाद व इतर by क्रेमर
निरुपद्रवीच
In reply to ह्म्म्म..... by धमाल मुलगा
सरपंचांनी योग्य वेळी केलेले
सरपंचांशी सहमत. सूचना करूर
अहो बिकाशेठ,
In reply to सरपंचांशी सहमत. सूचना करूर by बिपिन कार्यकर्ते
मिसळपाव चा फोटो
झालच तर त्या छंदशास्त्राच्या
कुठल्याही लिंकवर क्लिक होत नाही.
सरपंच /संपादक