सुरेश कलमाडी हा पुण्यातून कायम निवडून येत असलेला खासदार. कुठली ना कुठली लफड्यात त्याचे नाव गुंतलेले असून हा पुण्यातून कायम निवडून कसा येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. मागे कुठल्याशा स्पर्धांच्या वेळी चकाचक केलेले बाळेवाडीचे क्रीडासंकुल आज दयनीय स्थितीत आहे. पण त्याचे कुणाला फार सोयरसुतक आहे असे वाटत नाही. कलमाडींनी तिथेही अमाप पैसा कमवला असे ऐकिवात आहे.
मराठा लॉबी प्रबळ असणारी काँग्रेस व राष्ट्रवादी पुण्यात इतकी भक्कम असताना ह्या मूळ कानडी भाषिकाला आपले स्थान टिकवून ठेवता आले म्हणून कलमाडींचे कौतुक करावे का पुणेकरांची कीव करावी हे कळत नाही. पवार आणि त्यांच्या घराण्यातील इतर मातब्बरांशीही ह्याचे फार सख्य नाही असे वाटते.
सध्याचा भ्रष्टाचार जो राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने घडला तो ह्याला जरा जड जातोय का असे वाटू लागले आहे. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षा बोंबलत आहेत पण काँग्रेस तितक्या हिरिरीने ह्याचा बचाव करताना दिसत नाही.
पण हा माणूस महा बिलंदर आहे. ह्या प्रकरणातूनही तो शिताफीने सुटून पुढच्या लोकसभा विलेक्शनला भरघोस मताने निवडून येऊ शकेल. काही वर्षापूर्वी चक्क भाजपचे समर्थन मिळवू शकलेला हा काँग्रेसवाला आहे!
इतक्या प्रकरणात गुंतूनही तसा ठणठणीत राहिला कसा हा? अफाट पैशामुळे की अफाट जनसंपर्कामुळे? का वलयांकित व्यक्तिमत्वामुळे?
तुम्हाला या माणसाविषयी आणि ताज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी काय वाटते? विशेषतः पुणेकरांना.
वाचने
10918
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसले कोडे आणि कसले काय?
या विषयावर धागा कधी येतो याची
गरजेपुरता...
सुरेश कलमाडी हा पुण्यातून
Pain, पुण्याचा वार जरा वर्मी
In reply to सुरेश कलमाडी हा पुण्यातून by Pain
पाषाणभेद
In reply to Pain, पुण्याचा वार जरा वर्मी by पाषाणभेद
<< त्याला का निवडून दिल
In reply to पाषाणभेद by Pain
हुप्प्या
In reply to << त्याला का निवडून दिल by हुप्प्या
:)
In reply to Pain, पुण्याचा वार जरा वर्मी by पाषाणभेद
ठ्ठो ...
In reply to :) by ऋषिकेश
>>बाकी कुठल्याच प्रदेशातून
In reply to सुरेश कलमाडी हा पुण्यातून by Pain
हुप्प्या
In reply to >>बाकी कुठल्याच प्रदेशातून by हुप्प्या
आम्ही कधीही कलमाडीला मत दिले
खरे आहे का हो हे ?
In reply to आम्ही कधीही कलमाडीला मत दिले by llपुण्याचे पेशवेll
असतील. जास्तही ओतली असतील.
In reply to खरे आहे का हो हे ? by गांधीवादी
अवांतर
In reply to आम्ही कधीही कलमाडीला मत दिले by llपुण्याचे पेशवेll
बाकी पूना कॉफी हाऊस? त्यांचेच आहे का अजून?
In reply to अवांतर by पंगा
पीसीएच
In reply to बाकी पूना कॉफी हाऊस? त्यांचेच आहे का अजून? by चिंतामणी
आपल्या मंत्री-संत्री लोकांना
आहे
अवांतर (थोडेसे) : राष्ट्र्कुल
हे असे लोक तुमच्या मझ्या
१६ आणे सच्चि बात
In reply to हे असे लोक तुमच्या मझ्या by बाप्पा
पैसा !
कलमाडींचा एकेरी उल्लेख
तुमच्या घरी
In reply to कलमाडींचा एकेरी उल्लेख by परिकथेतील राजकुमार
तुमच्या घरी किती पोहोचलेत
In reply to तुमच्या घरी by खरडपंच
आम्लपित्त
In reply to तुमच्या घरी किती पोहोचलेत by परिकथेतील राजकुमार
कोणिही निवडणुक जिंकु शकतो.
In reply to कलमाडींचा एकेरी उल्लेख by परिकथेतील राजकुमार
उगाच पुणेकरांवर खापर फोडू
महा चतुर आणि धूर्त
मैत्र
In reply to महा चतुर आणि धूर्त by मैत्र
अजून एक
In reply to महा चतुर आणि धूर्त by मैत्र
माझ्यामते त्यावेळी बाळासाहेब
In reply to अजून एक by हुप्प्या
अजून एक
In reply to महा चतुर आणि धूर्त by मैत्र
सहमत
लेकाचा पुन्हा वाचला
आक्षेप कळला नाही
>> बाकी, त्यांच्या नेहमी
हुप्प्या
In reply to >> बाकी, त्यांच्या नेहमी by हुप्प्या
हे आपले मत आहे
In reply to हुप्प्या by Pain
हुप्प्या
In reply to हे आपले मत आहे by हुप्प्या
>>प्रत्येक भागाची राजकीय
In reply to हुप्प्या by Pain
हे सुद्धा अतिरेकीच म्हणायचे का?
कलमाडी आणि राष्ट्रकुल भ्रष्टाचार
राष्ट्रकुल राड्यामुळे राष्ट्रमाता रागावल्या!
हे मी बोलत नाहीये,
राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत सर्व कामे होतील अशी आशा.
कल्लूभाईवर जाहीर टीका
http://72.78.249.107/esakal/2
In reply to कल्लूभाईवर जाहीर टीका by हुप्प्या
आता ऐन स्पर्धेच्यावेळी काय
सर्वांनी CWG बघायला जाण्या अगोदर हि बातमी वाचून जाने.
(विषय दिलेला नाही)
छत्री आणि टॉयलेट नॅपकीन फारच
In reply to (विषय दिलेला नाही) by गांधीवादी
आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो.
700 कोटी रुपयांचा धूर करण्यात आला.
"लिव्ह टू लव्ह"
पुरे झाला खेळ, आता हिशेब
आता कलमाडी