मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्शण अभियान : बालकांच्या भविष्याशी खेळणारे सरकार (म. टा.)

पान्डू हवालदार · · काथ्याकूट
काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविण्याचा विचार करीत असताना शासन राज्यातील लाखो लेकरांना अविद्येच्या अंध:कारात ढकलीत आहे. दहावीपर्यंत शंभरातील केवळ २६ विद्याथीर्च पोहोचू शकतात.... हयाला ज बाबदार कोण ... समाज की माय-बाप शासन की अजुन काही...?

वाचने 2546 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चतुरंग Wed, 04/02/2008 - 02:30
काही विशिष्ठ बातमीच्या संदर्भात हा प्रश्न असेल असे वाटते. कृपया बातमीचा दुवा देऊ शकाल का? चतुरंग