इराणमधे सकिने मोहम्मदी अश्तियानी (मराठी उच्चाराबद्दल संभ्रमित) ह्या चाळिशीच्या महिलेला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा तिथल्या न्यायालयाने दिली होती. मानवाधिकारवाल्या लोकांनी जगभर रान उठवल्यामुळे ती शिक्षा रद्द झाली. ह्या बाईंना व्यभिचारी म्हणून ही शिक्षा दिली गेली. तिला ९९ फटक्यांची शिक्षा आधीच देऊन झाली आहे. संबंधित प्रकारात दुसरी व्यक्ती (बहुधा पुरुष) हिला काय शिक्षा मिळाली ते कळत नाही.
मराठी वृत्तपत्रात याविषयी फारसे काही आलेले आढळले नाही.
माझे मतः ह्या रानटी, कालबाह्य, क्रूर शिक्षेला कुठला सुसंस्कृत देश थारा देणार नाही. पण अस्सल इस्लमी कायदा जिथे लागू असतो तिथे हा प्रकार राजेरोस होतो. कुराणात ह्या प्रकारच्या "गुन्ह्याला" (इथे उभयता प्रगल्भ होते का, हे संबंध उभयतांच्या संमतीने झाले का वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत) ही शिक्षा असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. (चूभूद्याघ्या). त्यामुळे ते चुकीचे वगैरे म्हणणेही पाप आहे.
भारतातील मुस्लिमांचे ह्याविषयीचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. ह्या बाबतीत कुराणात लिहिलेले कालबाह्य आहे असे कुणी उघड म्हणेल का इथेही फतव्याची भीती आहे?
दुसरे असे की, आपले काय मत? प्रत्येक देशाला ह्या बाबतीत हवे ते करण्याची मुभा असावी की का शिक्षेचे काही प्रकार हे निर्विवादपणे रानटी समजले जावेत आणि त्याविरुध्द निषेधाचा आवाज उठवलाच जायला हवा?
मला वाटते इराणवर पाश्चिमात्यांचा विशेष राग आहे म्हणून इतका गदारोळ पण सौदी अरेबियात ह्या शिक्षा वरचेवर दिल्या जातच असतात. पण ते प्रकार बहुधा दाबले जातात. पैशाच प्रभाव
वाचने
13191
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच की काय..
या
शिक्षा ही
भयानक
आणि खाप पंचायतीसुध्दा
In reply to भयानक by क्लिंटन
खाप पंचायत
In reply to आणि खाप पंचायतीसुध्दा by क्लिंटन
खाप पंचायत
In reply to खाप पंचायत by llपुण्याचे पेशवेll
काहीसा सहमत, काहीसा असहमत!
In reply to खाप पंचायत by पुष्करिणी
बरोबर पण
In reply to खाप पंचायत by llपुण्याचे पेशवेll
सद्सद्विवेकबुद्धी
In reply to भयानक by क्लिंटन
मलाही
In reply to सद्सद्विवेकबुद्धी by आण्णा चिंबोरी
अर्धवट माहिती आहे.
सार्वजनिक
इकडे तिकडे
In reply to सार्वजनिक by शानबा५१२
सहमत
In reply to इकडे तिकडे by वाहीदा
"दि
दगडाने ठेचून मारणे
कसले क्रूर
In reply to दगडाने ठेचून मारणे by घाटावरचे भट
शुध्द मुर्खपणा आहे.
वेताळाशी
In reply to शुध्द मुर्खपणा आहे. by वेताळ
ही शिक्षा निंद्य आहे
+१
In reply to ही शिक्षा निंद्य आहे by राजेश घासकडवी
आज नाही पण...
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
जे पिंडी तेच ब्रह्मांडी
In reply to आज नाही पण... by हुप्प्या
उत्तर
In reply to जे पिंडी तेच ब्रह्मांडी by आण्णा चिंबोरी
ओके
In reply to उत्तर by हुप्प्या
ओक्के
In reply to ओके by आण्णा चिंबोरी
हम्म
In reply to ओक्के by llपुण्याचे पेशवेll
पेशवे,
In reply to हम्म by आण्णा चिंबोरी
सुमैय्या
In reply to पेशवे, by llपुण्याचे पेशवेll
चूक कोणाची?
In reply to आज नाही पण... by हुप्प्या
चर्चाप्रस्तावाचा उद्देश
In reply to चूक कोणाची? by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे खरं असल्यास...
In reply to चर्चाप्रस्तावाचा उद्देश by आण्णा चिंबोरी
हे खरं असल्यास...
In reply to चर्चाप्रस्तावाचा उद्देश by आण्णा चिंबोरी
// मुसलमान
In reply to चर्चाप्रस्तावाचा उद्देश by आण्णा चिंबोरी
मी मानत नाही
In reply to // मुसलमान by सनविवि
कृपया हे वाचावे
हे बघा बरं.....!
In reply to कृपया हे वाचावे by वाहीदा
धन्यवाद
In reply to हे बघा बरं.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे भाषांतर मला जे माहीत आहे त्याप्रमाणे नाही :-(
In reply to हे बघा बरं.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आक्षेप
In reply to हे बघा बरं.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
का
In reply to आक्षेप by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>शंभर फटके
In reply to हे बघा बरं.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मौलवींनाच ठेचून मारावसे वाटते
In reply to कृपया हे वाचावे by वाहीदा
छान दुवा दिला आहे प्राडा तुम्ही.
वहीदा व
स्त्रियां
स्त्रियां
In reply to स्त्रियां by इंटरनेटस्नेही
ह्या
कालबाह्य
हदीथ
मक्केस पण
गुन्हेगार
'व्याभिचार' म्हणजे काय रे भाउ?
तुला क्श
क्ष्-किरण!
In reply to तुला क्श by विजुभाऊ
अफजल गुरू आणि अजमल कसाब
उत्तर
In reply to अफजल गुरू आणि अजमल कसाब by आण्णा चिंबोरी
तुझा चर्चाप्रस्ताव तूच नीट वाच
In reply to उत्तर by हुप्प्या
त्यापे़क्षा अण्णा त्याना कसली शिक्षा द्यावी ह्यावर
कुराणाबद्दल..
शिक्षा
परदेशात
In reply to शिक्षा by मृत्युन्जय
+१ युरोपात
In reply to परदेशात by शिल्पा ब
कदाचित मी
काही
In reply to कदाचित मी by मृत्युन्जय
आकडेवारी
In reply to काही by पुष्करिणी