Skip to main content

राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक कशिद यांनी सोमवार, 14/06/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
"तशीच भाषा, तशीच शैली, तोच करारी बाणा. महाराष्ट्राच्या उदयासाठी पुन्हा जन्मला राणा.. मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत... महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत.... उठ मराठ्या, जागा हो..अशी जेव्हा साद दिली..... मन सैनिकांनी...तेव्हा सर्वप्रथम दाद दिली...... आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट....... कारण या महाराष्ट्राला लाभलेत आता "मराठी ह्रदयसम्राट" मा. राजसाहेब ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा...अगदी मनापासून..!! आणि या महाराष्ट्रसाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभों..हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना..!! !! मनसे जय महाराष्ट्र !!

वाचने 15068
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

राज बडी, ह्यापी बर्डे, आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट....... ह्या ह्या ह्या...... मस्तच.. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

राज साहेबांना हार्दीक शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वाढदिवसाच्या शुभेच्छा जरूर देऊ... पण बाकी ते गाणे वगैरे म्हणजे... हॅहॅहॅ!!! बिपिन कार्यकर्ते

मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत... महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत....

मिपावर जशी धार्मिक वा जातींवर लिहायला बंदी आहे तशीच राजकारण्यांचे अभिष्टचिंतन करणार्‍या धाग्यांना देखील बंदी हवी. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

राजसाहेबांचे मराठीचे राजकारण असेल तर आम्हांला ते मान्य आहे. राजसाहेबांमुळे तसले लिखाण लिहीणे त्याच मुळे आम्हाला माफ आहे. राजसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जो मराठीला नडे|| त्याचे गाडा मढे || संत मनसेबाबा महाराज (कोपच्यातला उदासिन आखाडा) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत... महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत.... कायचै काय .. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच लढला गेला होता, साहेब ! संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचावा म्हणजे कळेल किती जणांनी दाखविली होती हिंमत . असो, वाढदिवसाच्या शुभेच्छा !! ~ वाहीदा

काय वाटेल ते झाले तरी आमच्या राजबिंड्या राज (साहेबा) पासून ते पानि काम दुध ज्यादा (असे म्हणतात त्या)ओबामा पर्यंत सगळेच राजकारणी आहेत....असो, आमच्याही हार्दिक, मनापासून आणि गुलाबाच्या फुलांसहित शुभेच्छा..... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/